भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन, महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला गती..!
भाविकांच्या सुविधांसह चैत्यभूमी परिसरातील व्यवस्थापन आणि विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण निर्देश.
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra
Chetan Awale retweeted
जन जातीयांच्या उत्थानासाठी केंद्र सरकार आणि विशेषतः राज्य सरकार कोण कोणत्या योजना राबवत आहे ते ऐका....
#Maharashtra #TeamDevendra
Chetan Awale retweeted
आमची अपेक्षा एवढीच आहे की आमच्या गडचिरोलीचा उपयोग हा वसाहती सारखा झाला नाही पाहिजे
Chetan Awale retweeted
A new direction for Gadchiroli’s development through education, skills and innovation..!
Strengthening industry-academia partnerships, promoting globally recognised skill training and prioritising emerging technologies like AI and semiconductors to create new opportunities for the youth!
#DevendraFadnavis #Teamdevendra #GadchiroliDevelopment #SkillDevelopment #FutureReadyYouth
Chetan Awale retweeted
गडचिरोलीमध्ये पाच कोटी झाडं लावण्याचा आम्ही संकल्प केला त्यातले एक कोटी झाड आम्ही लावले..!
#TeamDevendra @Dev_Fadnavis
Chetan Awale retweeted
भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांशी संघर्ष करताना आपण गमावलेला स्वाभिमान आपल्याला परत मिळवून दिला
Chetan Awale retweeted
मलाही पंधरा-वीस दिवसा करता जर यांनी कर्मचारी म्हणून ठेवून घेतलं तर मी तयार आहे मलाही एक लॉईडचा शेअर त्या ठिकाणी प्राप्त होईल कारण मी मागेही बोललो मी मागे सांगितलं त्याच्यापेक्षा शेअर वाढला हा वाढतच जाणार आहे हा कमी होणार नाही आहे.
#DevendraFadnavis #TeamDevendra #Gadchiroli
Chetan Awale retweeted
गडचिरोली मध्ये पाच कोटी झाडं लावण्याचा आम्ही संकल्प केला त्यातले एक कोटी झाड आम्ही लावले
#DevendraFadnavis #TeamDevendra #Gadchiroli #Maharashtra
Chetan Awale retweeted
मलाही १५/२०दिवसा करता जर यांनी कर्मचारी म्हणून ठेवून घेतलं तर मी तयार आहे.मलाही १लॉईडचा शेअर त्या ठिकाणी प्राप्त होईल कारण मी मागेही बोललो मी मागे सांगितलं त्याच्यापेक्षा शेअर वाढला हा वाढतच जाणार आहे हा कमी होणार नाहीये.
#TeamDevendra
#Gadchiroli
#गडचिरोली
#DevendraFadnavis
Chetan Awale retweeted
उद्योगों और शैक्षणिक संस्थानों के बीच बेहतर तालमेल, विश्वस्तरीय कौशल प्रशिक्षण और AI व सेमीकंडक्टर जैसी आधुनिक तकनीकों को प्रोत्साहन देकर युवाओं के लिए उज्ज्वल भविष्य के नए अवसर..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #GadchiroliDevelopment #SkillDevelopment
A new direction for Gadchiroli’s development through education, skills and innovation..!
Strengthening industry-academia partnerships, promoting globally recognised skill training and prioritising emerging technologies like AI and semiconductors to create new opportunities for the youth!
#DevendraFadnavis #Teamdevendra #GadchiroliDevelopment #SkillDevelopment #FutureReadyYouth
Chetan Awale retweeted
With 25,000 job opportunities through Lloyds Metals initiatives, world-class skill training and a strong focus on women’s empowerment, building a greener and more prosperous future for Gadchiroli..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #GadchiroliDevelopment
Chetan Awale retweeted
'मेट्रोमॅन' देवाभाऊंच्या पुढाकारातून साकारलेल्या पुणे मेट्रोला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
@Dev_Fadnavis
#TeamDevendra
Chetan Awale retweeted
लॉयड्स मेटल्सच्या विविध उपक्रमांतून 25 हजार रोजगार संधी, जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण आणि महिला सक्षमीकरणासह हरित गडचिरोलीच्या निर्मितीचा संकल्प..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #GadchiroliDevelopment #EmploymentGeneration #WomenEmpowerment
जन जातीयांच्या उत्थानासाठी
कोण कोणत्या योजना राबवत आहे ते ऐका....
#TeamDevendra #Devendrafadnavis
Chetan Awale retweeted
A new era of Gadchiroli’s growth through people-centric development, skills and employment..!
With 25,000 employment opportunities through Lloyds Metals initiatives, world-class skill training and women’s empowerment, a greener and more prosperous Gadchiroli is taking shape!
#DevendraFadnavis #Teamdevendra #GadchiroliDevelopment #SkillDevelopment #SustainableDevelopment
Chetan Awale retweeted
रोहित पवार एकतर पागल झालाय एकतर मुद्दाम असली चुत्यागिरी करतोय.
दादांच्या जाण्याने सत्तेत असणारं भाजप सरकार कमजोर होईल हे राजकारण कळत नसलेला व्यक्ती पण सांगू शकेल.
राहिला विषय समंधांचा तर एवढ्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत शकडो लोकं ओळखीचे आणि जवळचे बनतात, हा काय आरोप करण्याचा मुद्दा नाही.
एवढेच सगे सोयरे आणि समंध काढायचे असतील तर आधी स्वतःचा पक्ष बघ,
अर्धी राष्ट्रवादी तर काँग्रेस आणि भाजप च्या नात्यात आहे.
कुणी मुलगी दिली आहे तर कुणी बहीण..
काहींचे तर जावई संघी आहेत..
@RRPSpeaks
Chetan Awale retweeted
VSR कंपनीच्या विमानाने प्रवास करणं म्हणजे हत्या घडवून आणने हेच लॉजिक असेल,
तर रोहित पवारांचा पण दादांच्या हत्येमागे हात आहे का...?
VSR च्या विमानाने संपूर्ण भारतात फक्त फडणवीस साहेब एकटेच फिरतात असं रोहित पवार ला म्हणायचं असेल तर सर्वांनी हा व्हिडीओ बघून घ्यावा.
Chetan Awale retweeted
शोकांतिका आहे
महाराष्ट्र जनता आठवते का....??
काही वर्षापूर्वी
काही अशा निच प्रवृत्ती आहेत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी
एका लबाड राजकारणी जनावराने नीच आतंकवादी इशरत जहा आतंकवादी असताना
शुल्लक मता साठी नीचपणा केला होता
तसाच आत्ता हा आकस्मित दुर्घटनेचे राजकारण करतोय























