Descriptive MPSC (@DescriptiveMPSC) profile picture
Joined September 2026
Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)
चला एवढ तर मान्य केल त्यांनी स्वत:हून, "हा विषय (Objective) कुठेच नव्हता; आम्ही हा create केला आहे; Objective ही मागणी कुठेच नव्हती; आम्ही ती निर्माण केली आहे" (PS :- exact words आहेत त्यांच्या video मधले) मुलांना फसवू नका. तुमचा राजकारणाच्या भाकऱ्या दुसऱ्या चुलीवर भाजा.
13
27
7
71
8,645
तुम्ही descriptive pattern साठी कधीच सुधारणा सुचवल्या नाहीत. तुम्ही बोलता D pattern फसला, बरं. मग Objective मधला DI paper फुटला त्याचं काय? म्हणजे objective pattern सुद्धा फसला! 'Failure in regulation is NOT equal to failure of pattern'. D पॅटर्न मधल्या सुधारणा समिती सुचवेल.
मा. @Tukaram_IndIAS व @RahulAsks , तुमची मुलाखत पाहिली 'अधिकाऱ्यांना मीटिंगचा Crux काढता येत नाही व Analytical Ability नसते, म्हणून Descriptive हवं' असं तुम्ही म्हणालात. ​यावर विद्यार्थ्यांचे काही गंभीर प्रश्न आहेत:
3
11
26
642
अणि बोलता objective paper फुटला तर समजतो तरी, descriptive फुटला तर समजत नाही. Objective फुटला तर exam cancle करावी लागली. Descriptive मधे marking चा issue आला तर रिचेकंग होईल, exam cancel नाही होणार.
1
2
4
103
पत्रावरील तारीख 04/12/2024 आहे, तर MPSC चे स्पष्टीकरण 24/02/2025 रोजी आले. म्हणजे MPSC ने 'त्याचेच' स्पष्टीकरण दिले! मूल्यांकनातील तफावत आम्ही कधीच नाकारली नाही; ती समितीसमोर मांडली होती. पण गुणांतील तफावत हा पेपर तपासणीतील त्रुटींचा पुरावा आहे, ASO ने पेपर तपासल्याचा नाही.
हा घ्या पुरावा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने झालेले FSO चे पेपर्स ASO ने चेक केले आहेत, अजून तुम्हाला काय हवं आहे? आता तर विनंती आहे, सत्यता स्वीकारा, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार सुद्धा आमच्या बाजूने आहे. जो पॅटर्न MPSC संस्थेला झेपत नाही, तो कशाला हवा? अ‍ॅनालिटिकल अ‍ॅबिलिटी सुद्धा हीच खरी असते, ज्यामध्ये माणूस हा स्वतःच्या शक्ती आणि कमकुवतपणा स्वीकारतो. नुस्तं पैसा सर्वस्व नसतो. #objective2027
3
9
14
661
@grok मी मांडलेले तर्क बरोबर आहेत का?
1
1
29
Descriptive MPSC retweeted
There is no doubt why candidates demanding objective pattern have sold there eye, ear and intellectuals to old candidates who are already selected and want to improve positions.
1
2
7
74
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
6
12
27
972
ज्या लोकांना वाटते की पेपर चेकिंग experts ने नाही केली, विनंती करतो की पुरावे घेऊन चौकशी आयोग कडे सादर करा. भविष्यात पेपर चेकिंग मधल्या त्रुटी कमी होतील.
69
Objective class चालकांनी दिलेल्या scripts किती दिवस चालवणार? खोटं बोलण्याची सवय लागले जशी. कधी बोलता पेपर पैसे देऊन चेक केले, कधी बोलता ASO ने check केले. मात्र पुरावा कसलाच नाही. निव्वळ अंदाजी गोळे रंगवण्याचे काम. ASO ने retotaling केली, चेकिंग नाही. पुरावा खाली आहे.
खालील दोन फोटो संताप आणणारी आहे..😡 यावर सुद्धा स्वार्थी गँग काहीतरी तोडके सांगतील परंतु प्रामाणिक विद्यार्थ्यासाठी धक्का आहे. MPSC मध्ये सुरू असलेला हा खेळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करत आहे पण यावर कोणीच बोलत नाही... क्लास टू च्या अधिकाऱ्यांकडून पेपर तपासले जाणं, चांगल्या उत्तरांना कमी मार्क तसेच समान उत्तर असेल तरी मार्कामध्ये तफावत अरे काय चालू आहे... 99% विद्यार्थ्यांच्या भावना डावलून काही लोकांच्या हट्टापायी डिस्क्रिप्टिव निर्णय घेणं हा किळसवाणा प्रकार कोणासाठी हे आता लक्षात येत आहे त्यामुळे हे सगळे लक्षात आल्यावर objective पॅटर्न येणे अपरिहार्य आहे..@Dev_Fadnavis साहेबांना या सर्व गोष्टीची कल्पना आली आहे त्याचमुळे साहेब स्वतःहून बोलले होते आता फक्त आपण जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत मागणी पासून तसूभर पण मागे हटायचे नाही.. नोकरीसाठी भीक मागण्याची वेळ आणणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता जागे व्हा,अन्यथा आज राज्यसेवा उद्या गट ब आणि क सुद्धा आपल्यासाठी स्वप्न असेल.. @CMOMaharashtra @mpsc_office @NikhilPatil_MH @AbhiPawarBJP @Objective2027 #SaveMPSC #mpscobjective
2
8
14
585
मात्र पेपर चेकिंग चा दर्जा चांगला आहे, UPSC level चा आहे, असे अजिबात नाही. चेकिंग चा दर्जा उत्तम होण्याची गरज आहे. त्यासाठी VRadha समिती उत्कृष उपाय योजना सुचवतील. चिंता नसावी.
1
99
Descriptive MPSC retweeted
Replying to @Dialecticsy
Navle sir , proper abhyas karun tweet karat Jaa , kahi pn fake narrative chalat nahi ho, mula sudhnya ahe , Aso chi appointment he retotalling sathi hoti, checking sathi nahi, mpsc ne svataha clear kela ahe te , aso ne cheak kele kay proof ahe , mula shikleli ahe vedi nahit .
1
6
8
127
चुकीच्या चावी ने कुलूप कधीच उघडत नाही. मग तुम्ही किती चावी फिरवत रहा. किती पण प्रयत्न करत राहा. करण निव्वळ प्रयत्न करून यश मिळत नाही. प्रयत्नांना योग्य दिशा आणि प्रामाणिक ध्येय पाहिजे. आपण प्रयत्न केला तर यश मिळेल या भ्रमात राहू नका. A hint is enough for a wise.
5
19
379
#descriptive_pattern तज्ञ समिती तज्ञ अहवाल तज्ञ मुख्यमंत्री @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
1
5
19
525
#विनोद ९९ पासून ९० वर आले, असो. उद्या तुम्ही एक poll घ्या की MPSC ने त्यांचा question चे sources सांगितले पाहिजेत की नाही, अणि मग पोल चे result बघा. Pattern काय ते बहुमताने ठरत असेल, तर अधिकारीच बहुमताने निवडून आणू ना? परीक्षा तरी कशाला?
पेड न्यूज स्वीकारणाऱ्या आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने पत्रकारितेची पदवी घेतलेल्या प्रत्येक पत्रकाराने हे पाहावे. ही आहे महाराष्ट्रातील ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांची मागणी 🙏पैशासाठी आपला जमीर विकू नका.
5
7
17
744
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते. उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत. @CMOMaharashtra
9
17
2
25
1,152
Descriptive pattern 💯
62
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मकच हवी! परीक्षा पद्धतीतील बदलाच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव वाढत आहे. विद्यार्थ्यांची २ वर्षांची मेहनत वाया जाऊ देऊ नका. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
3
14
1
31
1,371
@grok make people understand the importance of descriptive pattern in state pcs of Maharashtra.
1
1
85
"राम शिंदे सरांचे objective 2027 ला सपोर्ट करणारे लेटर आणि ट्विट येईल" आलं का? किती दिशाभूल करणार आधी, खोट्यावर खोटं बोलून मुलांची दिशाभूल चालू आहे!! Objective class चालकांनी हद्दच पार केली आहे. @mpsc_office @CMOMaharashtra @Devendra_Office
7
10
26
1,099
@Objective2027 अजून पण ट्विट नाही आलं का?
18
Descriptive MPSC retweeted
माजी आरोग्यमंत्री तथा आमदार तानाजी सावंत साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे आपला विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. आमची मागणी फक्त एवढीच आहे की जे चालू आहे तेच चालू ठेवा विद्यार्थ्यांची 3/4 वर्षाची मेहेनत आहे . धन्यवाद.🙏
6
9
26
878