पत्रावरील तारीख 04/12/2024 आहे, तर MPSC चे स्पष्टीकरण 24/02/2025 रोजी आले. म्हणजे MPSC ने 'त्याचेच' स्पष्टीकरण दिले!
मूल्यांकनातील तफावत आम्ही कधीच नाकारली नाही; ती समितीसमोर मांडली होती.
पण गुणांतील तफावत हा पेपर तपासणीतील त्रुटींचा पुरावा आहे, ASO ने पेपर तपासल्याचा नाही.
हा घ्या पुरावा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने झालेले FSO चे पेपर्स ASO ने चेक केले आहेत, अजून तुम्हाला काय हवं आहे? आता तर विनंती आहे, सत्यता स्वीकारा, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार सुद्धा आमच्या बाजूने आहे.
जो पॅटर्न MPSC संस्थेला झेपत नाही, तो कशाला हवा?
अॅनालिटिकल अॅबिलिटी सुद्धा हीच खरी असते, ज्यामध्ये माणूस हा स्वतःच्या शक्ती आणि कमकुवतपणा स्वीकारतो.
नुस्तं पैसा सर्वस्व नसतो.
#objective2027
Objective class चालकांनी दिलेल्या scripts किती दिवस चालवणार? खोटं बोलण्याची सवय लागले जशी. कधी बोलता पेपर पैसे देऊन चेक केले, कधी बोलता ASO ने check केले. मात्र पुरावा कसलाच नाही. निव्वळ अंदाजी गोळे रंगवण्याचे काम. ASO ने retotaling केली, चेकिंग नाही. पुरावा खाली आहे.
खालील दोन फोटो संताप आणणारी आहे..😡
यावर सुद्धा स्वार्थी गँग काहीतरी तोडके सांगतील परंतु प्रामाणिक विद्यार्थ्यासाठी धक्का आहे.
MPSC मध्ये सुरू असलेला हा खेळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करत आहे पण यावर कोणीच बोलत नाही...
क्लास टू च्या अधिकाऱ्यांकडून पेपर तपासले जाणं,
चांगल्या उत्तरांना कमी मार्क तसेच समान उत्तर असेल तरी मार्कामध्ये तफावत अरे काय चालू आहे...
99% विद्यार्थ्यांच्या भावना डावलून काही लोकांच्या हट्टापायी डिस्क्रिप्टिव निर्णय घेणं हा किळसवाणा प्रकार कोणासाठी हे आता लक्षात येत आहे त्यामुळे हे सगळे लक्षात आल्यावर objective पॅटर्न येणे अपरिहार्य आहे..@Dev_Fadnavis साहेबांना या सर्व गोष्टीची कल्पना आली आहे त्याचमुळे साहेब स्वतःहून बोलले होते आता फक्त आपण जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत मागणी पासून तसूभर पण मागे हटायचे नाही..
नोकरीसाठी भीक मागण्याची वेळ आणणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता जागे व्हा,अन्यथा आज राज्यसेवा उद्या गट ब आणि क सुद्धा आपल्यासाठी स्वप्न असेल..
@CMOMaharashtra
@mpsc_office
@NikhilPatil_MH
@AbhiPawarBJP @Objective2027
#SaveMPSC
#mpscobjective
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
Replying to @Vikas_harbalkar
खोटी माहिती पसरवू नका, mpsc चे notification वाचा.
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते.
उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत.
@CMOMaharashtra
Replying to @deukamagchadhuk
तुमचे admin तर स्वतः Objective class चालक आहेत 😂, objective class चालक स्वतः कोचिंग माफिया आहेत.😂🙏
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मकच हवी! परीक्षा पद्धतीतील बदलाच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव वाढत आहे. विद्यार्थ्यांची २ वर्षांची मेहनत वाया जाऊ देऊ नका.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mpsc_office
Replying to @MeshramDayanand
@Objective2027 तुमचे admin तर स्वतः कोचिंग माफिया आहेत!! तुमचे त्यांच्यासोबत आर्थिक हितसंबंध आहेत.
कोचिंग माफिया मुर्दाबाद!!
बाकी पॅटर्न बद्दल VRadha समिती आणि आयोग, हे निर्णय घेण्यात सक्षम आहेत.
Descriptive/वर्णनात्मक पद्धती मधे सुधारणांची गरज आहे, आणि त्या बाबत VRadha समिती समोर योग्य ते निवेदने आम्ही दिली आहे. शिवाय स्वतः VRadha मॅडम descriptive paper checking साठी serious विचार करत आहेत. त्यांची ही मुलाखत पाहून घ्या.
@CMOMaharashtra
@mpsc_office
@abpmajhatv
राज्यसेवा परीक्षेआधी, २०२४ मध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांचा बळी गेला. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळे मार्क्समध्ये एवढी मोठी तफावत दिसत आहे. 'पुढारी' वृत्तपवाहिनी वर ही माहिती पाहताना मन नुसते कासावीस झाले. आज जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असता, तर २०२६ च्या सर्वच सर्व्हिसेसचे विद्यार्थी सेलिब्रेशन करून जॉइनिंगची वाट पाहत असते; पण ते २०२४ चे विद्यार्थी अजूनही रीचेकिंगची वाट पाहत आहेत.
इंजिनिअरिंग मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा घोटाळा जनसमोरी आणणाऱ्या 'इंजिनिअरिंग असोसिएशन'चे मनापासून आभार! या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही जे कार्य केले आहे, त्याचा फायदा नक्कीच सर्वच MPSC परीक्षा पुन्हा ऑब्जेक्टिव्ह होण्यास मदत करेल.
Replying to @Objective2027
@Objective2027पेपर फुटले तुमच्याच लाडक्या वस्तुनिष्ठ पॅटर्नमध्ये, आणि दोष द्यायला मात्र दुसरे शोधताय. स्वतःच्या घरात आग लागली की शेजाऱ्याच्या नावाने बोंब ठोकायची, हीच तुमची "संघटना"?
लाज विकून खाल्ली का?
@CPPuneCity
@DGPMaharashtra
@Cybernagpur
@GAD_Maharashtra
@mpsc_office
"राम शिंदे सरांचे objective 2027 ला सपोर्ट करणारे लेटर आणि ट्विट येईल"
आलं का?
किती दिशाभूल करणार आधी, खोट्यावर खोटं बोलून मुलांची दिशाभूल चालू आहे!! Objective class चालकांनी हद्दच पार केली आहे.
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Devendra_Office
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा!
तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
आयोगाने पेपर फोडले आयोगाच्या इमारतीत ,,,, आणि आम्ही बसतो त्यांची पंचारती ओवाळत❗
आयोगाची बाजू मांडायला अनौरस वकील आहेत काय ठेवलेलं?
म्हणे आयोगाची बदनामी करू नका..... अरे आम्ही कशी करणार ? आयोग आधीच बदनाम आहे.....
म्हणे आयोगावर खोटे आरोप करू नका ,,, पुरावा काय आहे?
अरे आरोप खरेच आहेत.... पुरावा पण आम्हीच शोधत बसतो,,, अभ्यास सोडून विद्यार्थी तेच करतील आता,,,,
कोचिंग माफियां D गँग ने साम दाम दंड भेद जे काही करायचं ते करावं,,,
विद्यार्थ्यांना बदनाम करायला ट्रोलर्स लावावेत , धमक्या द्यायला गुंड आणावेत , वकील आणावेत ,,,
कॉल करून धमक्या द्याव्या,,,
नाहीतर अगदी खून करावेत,,,
तरीही हा पारदर्शकतेचा लढा आता थांबत नसतो!
विद्यार्थी d गँग असो, किंवा त्यांचे गुंड असो , नाहीतर सरकार असो,,, ह्या कोणालाच घाबरत नाहीत,,,,
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @cbawankule @ChDadaPatil
Replying to @DescriptiveMPSC @CMOMaharashtra
#UPDATE
@Objective2027 नक्कीच आम्हाला पुरावे पहायला आवडेल. पण तुम्ही बोलल्या प्रमाणे पैसे देऊन पेपर चेकिंग आणि मार्क्स वाढवले, याचे पुरावे द्या. चेकिंग मधे तफावत होती, हे जगजाहीर आहे. पैसे देऊन चेकिंग मधे मार्क्स वाढवले याचे डायरेक्ट एविडन्स द्या.
32
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत?
Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता?
पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या.
@CMOMaharashtra



































