#चैत्यभूमी
#नामांतराची script नवी नाही, बाळ ठाकरे यांनी नी बौद्ध विरोध करूनच सत्ता मिळवली आणि इतर मराठी लोकांना सुद्धा ते आवडत होतेच.
आता मराठी टक्का मुंबईत कमी झाला आहे बौद्धांनी खुशाल भाजपा ला किंव्हा nota ला मत द्यावे.
Any Marathi Buddhist still supporting Maharashtra Dharma after this is a pure ck.
Today is the funeral of Maharashtra Dharma for Marathi Buddhists.
Graphite retweeted
Deeply humbled and grateful to His Holiness Gaden Tri Rinpoche Jetsuen Lobsang Dorjee Palsangpo for his warm wishes on my birthday.
His blessings and kind words mean a great deal to me. His wisdom & spiritual guidance continue to inspire peace, compassion & harmony in society.
With deep respect & gratitude.
Graphite retweeted
I literally like the cope/cry of ppl 😭
Cry harder bhadvo
#चैत्यभूमी #Chaityabhumi
#चैत्यभूमी
पुरोगामी काँग्रेसी चॉकलेट दिवस रात्र आंबेडकर करतात पण त्यांच्या सन्मान, शून्य.
शिवाजी संभाजी नगर किंव्हा औरंग्या टिप्या नगर केलं असते तर पेढे वाटले असते त्यांनी.
ते शिव शाहू फुले एवढेच आहे, आंबेडकर फक्त वापरासाठी आहेत.
Graphite retweeted
Dadar: दादर रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; तारीखही सांगितली
news18marathi.com/maharashtr…
Lil bro, we don’t need validation from Chamars. Mahar and Chamar have zero relationship different communities, different traditional roles, different regions.
Mahars are sons of the soil in Maharashtra with a long martial tradition. Fought under CSM, British & other's++
Replying to @Graphit1111
Funniest thing your whole LARP as a Buddhist and Nagavanshi begins and ends with Chamara lil bro . There's no such thing as Mahar in Buddhist texts.
Talk shit about lindu culture all you want, just remember you are just a different part of us
भैय्या बिहारी संस्कृती व त्यांचे अतिक्रमण यावर काहीही बोलले की तिकडचे चांभार trigger होतात, seriously चांभार? आणि आम्हाला कमी दाखविण्याचा करतात.
आम्ही काही बोललो तर जातीवादी 🙏
Graphite retweeted
Nobody likes cultural and language terrorism which comes with mass migration. It's not just Maharashtra.
Graphite retweeted
हीच ती अस्वच्छता नको होती, हेच ते प्रदूषण नको होते..
काय करून ठेवले आहे महाराष्ट्राचे
Graphite retweeted
अनिरोधमनुत्पादमनुच्छेदमशाश्वतम्।
अनेकार्थमनानार्थमनागममनिर्गमम्॥
--बौद्ध तत्त्वज्ञ, आचार्य नागार्जुन.
( भगवान बुद्धांनी सांगितलेला मध्यममार्ग हा उत्पत्ती-विनाश, शाश्वतता-उच्छेद अशा टोकांच्या पलीकडे जाणारा मार्ग आहे. )
#Samyak_Marganusaran
Graphite retweeted
FREE MAHABODHI!
KICK OUT HONDAS & SVLLAS FROM ITS MANAGEMENT!
TURN BODH GAYA INTO UT!
एक मराठी बौद्ध म्हणून मी सुद्धा छट पूजा चा विरोध करतो.
VBA म्हणजे बौद्ध धर्मीय नाही तर शोषित वंचित मुस्लिम यांचे मत असते. हे औरंगाबाद मुद्दा असो किंव्हा छट पूजा वेळोवेळी सिद्ध होत असते.
(मी BJP समर्थक आहे 🙏)
मुंबईमध्ये छट पूजेला शिवसेनेकडून याआधी ही विरोध झाला होता. ही छट पूजा मुंबईत का? हा त्या विरोधाचा सूर होता. आताही शिवसेना उबाठा, मनसेने त्याचा विरोध केलाय.
आता त्या विरोधाची व्याप्ती वाढली आहे. आताचा विरोध हा भाषा आधारित होतोय. भाषा ही सुद्धा सब नॅशनॅलिटी आहे, हे आपण लक्षात घ्यावे. भावनेच्या आधाराला धरून भाषेचा प्रश्न उपस्थित केला जातोय.
भाषेच्या आधारावर जगभरात राज्य, देश फुटले आहेत.
भाषेवरून द्वेषाची ठिणगी पाडणारे हे देशद्रोही आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांवर NSA कायद्या अंतर्गत कारवाई होणार कि नाही? याचा खुलासा भाजपने करावा.
भाजपाने जर कारवाई केली नाही, तर भाजप स्वतःचा अजेंडा पुढे करण्यासाठी यांचा वापर करतंय हे स्पष्ट होईल.
#छठ_पूजा #मुंबई
Graphite retweeted
केवळ प्रसिद्धी साठी वक्तव्ये करण्याआधी प्रकाश आंबेडकर ह्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे "मुंबई ही महाराष्ट्राचीच !" हे पुस्तकं वाचून घ्यावे.
मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रावर एका बाह्य संस्कृतीचे आक्रमण होत असताना मुंबईचे मराठीपण टिकवून ठेवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी ठाम भूमिका घेतली होती. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी भाषावार झालेली राज्यांची संरचना देखील मान्य केली होती. तरी आता भाषिक अस्मिता जपणाऱ्यावर कारवाई करा असे म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकर ह्यांनी एकदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे हे विचार नक्की वाचून घ्यावेत.
@Prksh_Ambedkar @VBAforIndia
मुंबईमध्ये छट पूजेला शिवसेनेकडून याआधी ही विरोध झाला होता. ही छट पूजा मुंबईत का? हा त्या विरोधाचा सूर होता. आताही शिवसेना उबाठा, मनसेने त्याचा विरोध केलाय.
आता त्या विरोधाची व्याप्ती वाढली आहे. आताचा विरोध हा भाषा आधारित होतोय. भाषा ही सुद्धा सब नॅशनॅलिटी आहे, हे आपण लक्षात घ्यावे. भावनेच्या आधाराला धरून भाषेचा प्रश्न उपस्थित केला जातोय.
भाषेच्या आधारावर जगभरात राज्य, देश फुटले आहेत.
भाषेवरून द्वेषाची ठिणगी पाडणारे हे देशद्रोही आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांवर NSA कायद्या अंतर्गत कारवाई होणार कि नाही? याचा खुलासा भाजपने करावा.
भाजपाने जर कारवाई केली नाही, तर भाजप स्वतःचा अजेंडा पुढे करण्यासाठी यांचा वापर करतंय हे स्पष्ट होईल.
#छठ_पूजा #मुंबई
Graphite retweeted
"Every Buddhist who dislikes Hindu behaviour is a Mahar."

























