
Official Twitter Account of District Information Office, @MahaDGIPR, Government of Maharashtra, Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar, MH
Joined July 2016
- Tweets10.3K
- Following26
- Followers16.1K
- Likes165
महात्मा जोतीराव फुले यांचे मोडी हस्ताक्षर
#MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #छत्रपतीसंभाजीनगर
1
129
महात्मा जोतीराव फुले यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.संत तुकारामांच्या अभंगांच्या धर्तीवर अनेक अखंड रचले. ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले #छत्रपतीसंभाजीनगर
1
118
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ऐतिहासिक व परिवर्तनवादी कार्याला अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारीत पोवाडा लिहीला. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले #छत्रपतीसंभाजीनगर
महिलांसाठी महत्त्वाची सूचना!
NCMC कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली असून, नवीन अंतिम तारीख १ जानेवारी २०२७ आहे.
@msrtcofficial
#MSRTC
#NCMC
@MahaDGIPR
#छत्रपतीसंभाजीनगर
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
महाराष्ट्रात एसटी बस प्रवासासाठीचे #NCMC कार्ड रद्द झाले असून, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ‘नोव्हेंबरची भेट’ म्हणून एकाच कार्डवर अर्धे तिकीट मिळणार असल्याचा यूट्यूब व्हिडिओमधील दावा खोटा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
NCMC कार्ड रद्द करण्यात आलेले नाही. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कार्ड काढण्याची मुदत दि. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. १ जानेवारी २०२७ पासून एसटी प्रवास सवलतींसाठी हे कार्ड अनिवार्य असेल. महिलांना मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजनेअंतर्गत ५०% सवलत मिळत असून, नोव्हेंबरमध्ये कोणतीही नवीन सवलत जाहीर झालेली नाही.
#MSRTC
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
सन २०२२ ते २०२५ या चार वर्षांचा प्रलंबित पीक विमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा होत असल्याचा आणि १६ जिल्ह्यांची दुसरी यादी जाहीर झाल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
राज्य किंवा केंद्र शासनाने चार वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि १६ जिल्ह्यांची अशी कोणतीही यादी जाहीर केलेली नाही. पीक विमा योजनेत प्रति हेक्टर ठराविक रक्कम दिली जात नाही. व्हिडिओतील १,२१९ कोटी रुपयांचा आकडा जुना आहे. ही रक्कम एप्रिल २०२६ मध्ये खरीप २०२५ हंगामासाठी ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली होती. यंदाच्या खरीप हंगामाचे पीक कापणी प्रयोग अद्याप सुरू असून, नुकसानभरपाईची रक्कम अद्याप जाहीर झालेली नाही.
#पीकविमा
#शेतकरी
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘समृद्ध महाराष्ट्र’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
Maharashtra DGIPR
2
133
#छत्रपतीसंभाजीनगर #महात्माजोतिरावफुले यांचे स्त्री-शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातिभेद निर्मूलन आणि मानवाधिकार या क्षेत्रांत दिलेले योगदान आजही आधुनिक भारतासाठी प्रेरणादायी आहे. #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
49
#छत्रपतीसंभाजीनगर #महात्माजोतिरावफुले यांचे स्त्री-शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातिभेद निर्मूलन आणि मानवाधिकार या क्षेत्रांत दिलेले योगदान आजही आधुनिक भारतासाठी प्रेरणादायी आहे. #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
129
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
यूट्यूबवरील किसान हेल्पलाइन (@kisanhelpline) या चॅनलवरील व्हिडिओमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागील गुन्हेगाराला अटक झाल्याचा आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचे नाव उघड केल्याचा दावा खोटा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा अहवाल लवकर समोर यावा, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केल्याचे सांगितले आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि विमान अपघात तपास ब्युरो या अपघाताची स्वतंत्रपणे चौकशी करत आहेत.
#अजितपवार
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
मोबाइल फोनवरील जीएसटी १८% वरून ५% होऊन २० हजार रुपयांचा फोन १७ हजार रुपयांना मिळणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
मोबाइल उद्योग संघटनेने जीएसटी कपातीची मागणी केली असली तरी अद्याप जीएसटी परिषदेने याबाबत निर्णय घेतलेला नाही.
#GST
#Mobile
#जलसंधारणाच्या कामांत #जलतारासारख्या कमी खर्चाच्या व प्रभावी उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.
जिल्ह्यातील १ लाख १ हजार ९८३ जलोपचार कामांच्या आराखड्यात लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करण्याचे निर्देशही आढावा बैठकीत दिले.
1
311
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) व मेहगाव (ता. कन्नड) येथील #जलसंधारण प्रकल्पांची पाहणी करून मेहगाव येथील पूलवजा बंधाऱ्याचे लोकार्पण केले.
या प्रकल्पांमुळे ४८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ, भूजल पुनर्भरण आणि ग्रामीण दळणवळणाला चालना मिळणार आहे.
1
153
#छत्रपतीसंभाजीनगर मृद व जलसंधारण मंत्री @SanjayDRathods यांनी आज दुष्काळ उपाययोजना अनुषंगाने जिल्ह्यातील जलसंधारण उपाययोजनाचा आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.
4
710
#छत्रपतीसंभाजीनगर भटक्या-विमुक्त जमातींच्या मुलां मुलींनी शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात यावे – मंत्री संजय राठोड:कांचनवाडी परिसरातील भटक्या-विमुक्त समाजाच्या वस्त्यांना भेट; समाजबांधवांच्या समस्या जाणून घेतल्या.
1
192


























