Sandesh (@MeSandesh_B) header
Sandesh (@MeSandesh_B) profile picture

उजेड पाडणाऱ्या मशाली अजून धगधगताहेत, त्या कुणाच्या गुलाम नाहीत!

Joined May 2020
"४ दिवस अटक असतानाही पोलिसांनी ही गोष्ट मी आई म्हणून मला कळवली का नाही.? आणि त्याच्या मृत्यूनंतरच मला कसं कळवलं गेलं..?" हा प्रश्नच ह्या प्रकरणात पोलिसांची कार्यपद्धती व मानसिकता उजागर करतो. तरीही आजवर एकावरही गुन्हा दाखल नाही, का? #JusticeForSomnathSuryawanshi
5
47
11
188
7,817
शरद पवार कधीच राष्ट्रवादी नव्हते, म्हणून ते आणि त्यांचा पक्ष डिलिमेटशनला पाठिंबा देत आहेत! फुलेशाहूआंबेडकर आणि हमीद दलवाई पुरोगामी असल्याचे बनाव करणेसाठी वापरायचा, हा त्यांचा परिपाठच! ईथले कम्युनिस्ट , समाजवादी, गांधीवादी पवारांच्या दरबारात पिंगा घालायचे, आता त्यांची दातखीळ बसली आहे!facebook.com/share/v/1DZJyDP… *वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद पुणे, Live :*
8
1
30
559
DMK पार्टी से हमारा आवाहन है कि वह डिलिमिटेशन बिल पर सरकार का साथ न दे। यदि DMK सरकार का समर्थन नहीं करती है, तो यह बिल मंजूर नहीं हो सकता। DMK के नेता दयानिधि मारन की एक विमान कंपनी है, जो फिलहाल मुनाफे में नहीं है। इसी मुद्दे को लेकर सरकार की ओर से दबाव बनाए जाने की बात सामने आ रही है। स्टालिन जी से मेरा कहना है कि देश की वर्तमान परिस्थितियों और तमिल जनता की भावनाओं को देखते हुए इस मुद्दे पर गंभीरता से विचार करें। दक्षिण भारत के राज्यो की अर्थव्यवस्था उत्तर भारत के राज्यों की अर्थव्यवस्था से काफी बड़ी है। यह बिल देश के भीतर विभाजन को और बढ़ावा देगा। इसलिए DMK को इस बिल का पुरजोर विरोध करना चाहिए। भाजपा भारत को कॉरपोरेट के हितों के अनुसार चलने वाला देश बनाने की कोशिश कर रही है। DMK के सांसदों को एकजुट होकर इस बिल को हराना होगा। @arivalayam @mkstalin #DMK #DelimitationBill
98
1,066
26
4,207
131,927
शरद पवार कधीच राष्ट्रवादी नव्हते, म्हणून ते आणि त्यांचा पक्ष डिलिमेटशनला पाठिंबा देत आहेत! फुलेशाहूआंबेडकर आणि हमीद दलवाई पुरोगामी असल्याचे बनाव करणेसाठी वापरायचा, हा त्यांचा परिपाठच! ईथले कम्युनिस्ट , समाजवादी, गांधीवादी पवारांच्या दरबारात पिंगा घालायचे, आता त्यांची दातखीळ बसली आहे!facebook.com/share/v/1DZJyDP… *वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद पुणे, Live :*
7
31
521
महाराष्ट्रातील पाहिली महिला मुख्यमंत्री ही आमच्याच घरातून व्हावी आणि ती सुसुच असावी. ही मागच्या 25 वर्षांपासून बाळगलेली अशा आता बदललेल्या परिस्थितीत कर्तृत्वावर शक्य नसल्याने संविधानवादी जनतेचा विश्वासघात करून तडजोडीने साधण्याचा हलकट प्रयत्न?
2
6
114
डिलिमिटेशन बिल जो पेश किया जा रहा है, उसके पीछे की राजनीति और देश के साथ हो रहे धोखे के बारे में मैं देश को बता रहा हूँ। इससे पहले अप्रैल में यह बिल पास नहीं हो पाया था। अब इसे दोबारा पेश किया जा रहा है। इस बीच दो महत्वपूर्ण घटनाएँ हुई हैं, जिन पर हमें ध्यान देना चाहिए। पहली, चीन की सेना भारत के अरुणाचल प्रदेश में 200 किलोमीटर तक घुस चुकी है। दूसरी, इंटरनेशनल इंस्टीट्यूट ऑफ स्टैटिस्टिक्स स्टडीज का मुख्यालय लंदन में है। इस संस्थान की ओर से जून-जुलाई में श्रीलंका के कोलंबो में एक बैठक आयोजित की गई थी, जिसमें आरएसएस के नेता राम माधव शामिल हुए थे। इस बैठक में पाकिस्तान की आईएसआई के बड़े अधिकारी भी मौजूद थे। चीन ब्रह्मपुत्र नदी के पानी को दूसरी दिशा में मोड़ने की कोशिश कर रहा है, जिसका असर भारत के सात पूर्वोत्तर राज्यों (सेवन सिस्टर्स) पर पड़ने वाला है। देश में उत्तर और दक्षिण भारत के राज्यों के बीच तनाव और टकराव की स्थिति पैदा की जा रही है। ये बिल लागू कराने के पीछे चीन और पाकिस्तान की साजिश है। #DelimitationBill #delimitationbill2026 #RSS
20
160
9
603
10,865
पवारांच्या घरासमोर ( सिल्व्हर ओक)उपोषणला बसा ! #kisansabha #prashantbhushan # Ashok Dhawale # Delimitation Bill2026
शरद पवारांच्या पक्षाने शेण खाल्लं यात आश्चर्य ते काय? पवारांच्या संधीसाधूपणाला महाराष्ट्र चाणक्यनीती मानत होता! #SharadPawar
8
32
407
महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विश्ताब्दी जयंती निमित्त पुण्यात राष्ट्र सेवा दल आयोजित फुले फेस्टिवेल मध्ये सहभागी झालो. यावेळी डॉ. बाबा आढाव यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. #महात्मा_ज्योतिबा_फुले
1
51
3
330
4,141
Replying to @Prksh_Ambedkar
@Prksh_Ambedkar यांनी #महाविकास आघाडीचे पक्ष भाजप सोबत जाणार नाही अस लेखी वचन दिलं पाहिजे हे निवडणुक आधीच सांगितलं होत त्याशिवाय युती करणार नाही. पण त्यावेळी #काँग्रेस, #शिवसेना आणि #राष्ट्रवादीशप यांनी ही मागणी मान्य धरली नाही. आता आधारवड च भाजपच्या मांडीवर बसायला निघालाय. 😂😂
39
3
92
965
ओ भाई, इनका तो भांडाफोड @Sujat_Ambedkar दादा ने एक साल पहले ही किया था. पर काँग्रेस को मिर्ची लगी थी तब. अब बेटी प्रणिती शिंदे लोकसभा में क्रॉस वोटिंग ना करा दे. काँग्रेस को ऐसे आस्तीन के सांप पालने में मजा आता हैं, जिसका नतिजा पुरे देश को भुगतना पडेगा. ऐसे कितने होगे.? वंचित ने जब भी चेताया, काँग्रेस को गुस्सा आया! @INCMaharashtra @INCHarshsapkal @VBAforIndia @rajpatode101 #DelimitationDisaster
सुशील कुमार शिंदे यांनी डिलीमिटेशनला दिला पाठींबा… “माझं मत आहे की डिलीमिटेशन व्हायला पाहीजे.” “लोकसंख्या जशी वाढतेय त्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायला पाहीजे.” - सुशिलकुमार शिंदे
5
37
154
10,682
शरद पवारांच्या गद्दारीला सर्वात आधी ओळखणारा एकमेव खुद्दार नेता म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर! काल संपूर्ण महाराष्ट्र पश्चातापाने हतबल झाला!;अनुभवी भिष्माचार्य म्हणवून ज्यांच्या मोदी अदानीशी होणाऱ्या खुलेआम गुदगुल्यांकडे कानाडोळा करणारे मविआ ,इंडिया आघाडीतले घटकपक्ष आपल्याला मूर्ख बनवले गेल्याने लज्जित होऊन मौनात गेले!! काल एकमेव नेता या सगळ्यांकडे बघून शांतपणे म्हणत असेल ,"मी बरोबर होतो!; "तुम्ही मला बदनाम केलं. भाजपाची बी टीम म्हणून हिणवलं. एकटं पाडलं. माझी राजकीय कोंडी केली. पण मी हरलो‌ नाही...जिंकलो..कारण मी बरोबर होतो! महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुजनांचे हे दोन नेते आहेत.एक गद्दारी करुनही पुरोगामी म्हणवून मिरवत राहिला अन् दुसरा खुद्दारीने त्याला नैतिकदृष्ट्या हरवत राहिला. ज्याच्यासमोर रथीमहारथी लोटांगण घालत तो कधीच बाळासाहेबांच्या समोर ताठ मानेने उभा राहिला नाही. "मविआ आघाडी" व "इंडिया आघाडी"त "वंचित बहुजन आघाडी"ने येवू नये यासाठी पवारांनी जंग जंग पछाडले. तिकीट वाटपाची बोलणी करायला गेलेल्या वंचितांच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.राहूल गांधींसमोर बाळासाहेबांना बोलावून नैतिक दडपण आणण्याचा ही प्रयत्न झाला. पण बाळासाहेब खमके निघाले. ते कुणालाच बधले नाहीत.त्यावेळी पवारांसाठी असंख्य काड्या करणारे आज पवारांना शिव्याशाप देत आहेत. पण काय उपयोग? महाराष्ट्राचं वाटोळं झालंच ना! गद्दार आणि खुद्दार यांच्यातील फरक लक्षात आला असेल तर आतातरी सावध व्हा आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली भाजपा विरोधात व्यापक एकजूटीसाठी नेतृत्व करण्याची आदरणीय बाळासाहेबांना विनंती करा! महादेव खुडे, नाशिक. #DelimitationDisaster #VBAforIndia
12
37
389
☺️
मी पुन्हा सांगतो पवार साहेब आणि त्यांचा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार नाहीत.
12
224
लोकसभा-2024 च्या दीड वर्षे अगोदर शरद पवारांबाबत आंबेडकर... शरद पवारांची राजकीय भूमिका कशी bjp सोबत compromise आहे हे कुठलीही भिडभाड न ठेवता कायम @Prksh_Ambedkar साहेब राज्याला सांगत होते. माध्यमांसह सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केलं, काय @RahulAsks जी आता नाही ना काही shocking.? सत्य कधीतरी जगासमोर येणारच होतं, आज ते देशाच्या राजकारणावर पुढची 4-5 दशकं दुष्परिणाम करेल अशाला पाठिंब्याच्या स्वरूपात आलं, वाईट याचं वाटतं. #DelimitationDisaster
1
76
3
251
5,708
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 #महात्मा_फुले
“कोणी कोठेही जावोत,पण आम्ही मात्र म.फुले यांच्या मार्गाने जाऊ. म.फुले यांचा मार्ग सोडणार नाही.” “म.फुले यांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला अभिमान वाटतो. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा आज फुल्यांना एकनिष्ठ राहिलो आहे आणि मला अशी खात्री आहे की, #महात्मा_फुले
4
11
206
Sandesh retweeted
Salute to Adv. Prakash Ambedkar for first exposing Sharad Pawar in 2014 and cautioning Cong that Pawar is BJP guy . In 2019 VBA proposed alliance with Cong if they ditch NCP. But Cong didn’t listen to his advise and still getting fooled by likes of Pawar, Sule etc. Maha picture would have been different if Cong VBa had swept the elections @waglenikhil and entire Secular team of Nirbhay Bano Called @Prksh_Ambedkar as B team. Now they should apologise if they are honest.
3
123
1
397
3,909
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य म्हणजे केवळ शिक्षणाचा प्रसार नव्हे, तर शतकानुशतके समाजमनावर लादलेल्या अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद आणि विषमतेच्या बेड्या तोडण्याची ऐतिहासिक चळवळ होती. त्यांनी शिक्षणाला परिवर्तनाचे साधन बनवून वंचित, शोषित आणि स्त्रियांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. समाजातील माणसाची प्रतिष्ठा त्याच्या जातीवरून किंवा धार्मिक स्थानावरून ठरत नसते, तर त्याच्या कष्टातून, कर्तृत्वातून ठरते, हा समतेचा विचार त्यांनी समाजासमोर मांडला. शोषणावर आधारित सामाजिक व्यवस्थेला आव्हान देत त्यांनी सत्य, समता आणि विवेकाचा मार्ग समाजाला दाखवला. आजही म. फुले यांचे विचार केवळ स्मरणापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. शिक्षणातून परिवर्तन, विचारांतून विवेक, संघर्षातून न्याय आणि सामाजिक बांधिलकीतून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #महात्मा_फुले
11
139
4
616
5,987
शरद पवारांच्या उमेदवारांना खासदार आमदार करण्यासाठी झटणाऱ्या तमाम घरगडी विचारवंतांना, पुरोगामी म्हणवीणाऱ्यांना आणि निर्भयी जणांना महाराष्ट्रातील फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणारा एक संविधानवादी नागरिक म्हणून माझा एक प्रश्न आहे. काय तुम्हीं #DelimitationBill बिलाला संसदेत राष्ट्रवादी पाठिंबा देण्याआधीच - स्वतः गांडल्या गेल्याच्या आणि तुमच्याद्वारे जनतेला गंडवल्या गेल्याच्या भूमिकेतून अगदी उद्या किंवा परवा शरद पवारांच्या घरावर मोर्च्या काढण्याची हिंमत दाखवणार.?? @AsimSarode @PradnyaDPawar @TusharG @DrVishwam @waglenikhil @ulka1mahajan @laxmanmanespeak @PravinPGaikwad @KokateShrimant @DrVijayChormare @ShrimantManey @Alka_Dhupkar @ashish_jadhao @_prashantkadam @drsangrampatil @PaigambarSpeaks @gajabhauX @niranjansbook @R_Pokharkar @KumarKetkar @YuvakKrantiDal
12
31
574
महाराष्ट्रातील आभासी सह्याद्री हिमालयाला शरण! जनता नाही... पुढची 4-5 दशकं देशाच्या राजकीय पटलावर ज्या विधेयकाचा भयानक परिणाम होईल त्या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी श.प. आणि त्यांचा पक्ष उतावीळ झालाय. लेव्हल बघा - आयुष्यभर फुले शाहू आंबेडकराचं नाव घेऊन ढोंगीपणा केला. #DelimitationDisaster
6
1
10
643
निष्ठा के नाम पे श.प. की ई-ष्ठा खाने को तय्यार आव्हाड... थू...
1
10
2
42
618
ह्या पापाचे अर्धे धनी तुम्हीं सुद्धा आहात, तुम्हींच मागचे 30 एक वर्षे त्यांना बोकांडी घेऊन बसले होतात... @INCHarshsapkal
गद्दारांची मांदियाळी असताना मा. राहुल गांधींनी, शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता.
3
16
321
शरद पवार अधिकृतपणे भाजपासोबत जातील त्यादिवशी आम्ही त्यांना समर्थन देणार नाही उलट विरोध करु असे "निर्भय" पणे सांगणाऱ्यांनो शरद पवार फक्त शरीराने "मविआ"त होते हे तुम्हाला कळलं की नाही? भाजप - आरएसएस विरोधात मरेपर्यंत लढेल म्हणून सांगणारे जितेंद्र आव्हाड यांना आज डिलिमिटेशनवर बोलायला शरद पवारांनी पुढे करून त्यांच्याच चेल्याचा गेम केलाय. बाळासाहेब आंबेडकर यांनी खूप आधीच शरद पवार आणि त्यांचा पक्ष एक्सपोज केला होता. तेव्हा आकांडतांडव करणारे भामटे ह्या आजच्या महाराष्ट्रद्रोही कृतीवर भूमिका घेणार आहेत की नाही? #Delimitation #आधारवड
33
84
895