'युवक' षण्मासिकाच्या ऐतिहासिक मोडी लिपीतील अंकाचे मुखपृष्ठ!
हा संपूर्ण अंक मध्ययुगीन भारतात वापरल्या गेलेल्या मोडी लिपी मध्ये अनुवादित आहे. ऐतिहासिक ठेवा लोकांना कळावा या हेतूने हे पाऊल आपण उचललेले आहे.
#म#मराठी#मायमराठी#मोडी#मोडीलिपी#ModiScript#retweet#marathirt#rt
दोन दशकांपासून असलेली Online प्रतीक्षा आज संपणार !
#मोडीलिपी सोशलमिडीया वेबसाईट ज्यावर आपण मोडी लिपीचा वापर करुन Chat करु शकता ! आपण जसे इतर सोशल मिडीयावर फोटो, Posts, Videos, Links, Files शेअर करता तसे ह्या वेबसाईटवर करु शकता !
#म#मराठी#मायमराठी#मोडी#ModiScript