मोडी लिपी (@ModiScript) header
मोडी लिपी (@ModiScript) profile picture

महाराष्ट्राची प्राचीन लिपी Ancient script of Maharashtra Contact: 9920028859

Maharashtra
Joined December 2019
माहितीसाठी. संदर्भ: शासनाचे परिपत्रक सांकेतांक क्रमांक 202605271221283633 इथे तपासता येईल: gr.maharashtra.gov.in/1145/G… #modiscript #modilipi #मोडीलिपी
7
मोडी लिपी प्रशिक्षण 📜 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे मार्फत लक्षित गटातील मराठा, कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी-मराठा उमेदावारांसाठी. 💠जाहिरातीचा स्रोत URL: sarthi.maharashtra.gov.in/an… #modiscript #modilipi #मोडीलिपी
1
51
मुंबईसाठी: एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग) प्रा. डॉ. उर्मिला टेकवडे - 82916 55681 सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत मुंबईबाहेर: दिलेल्या पत्त्यांवरील महाविद्यालयांशी संपर्क साधावा. गुगलवर पत्ते व संपर्क क्रमांक शोधावे. #modiscript #modiscript #मोडीलिपी #मोडी_लिपी @KanchanKarai
This quoted post is unavailable.
1
50
🪔 सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
46
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! @KanchanKarai #विजयादशमी_2024 #दसरा
55
New video youtu.be/R1IvbuaqVQY ऋतु बरवा शारदु । शारदीं पुढती चांदु । चंद्री जैसा संबंधु । पूर्णिमेचा ॥ ३४४ ॥ - ज्ञानेश्वरी अध्याय अठरा *कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा* #modilipi #modiscript #मोडीलिपी
This quoted post is unavailable.
1
आपण आज वापरत असलेल्या कॅलेंडरमधली कालगणना ज्युलियन कि ग्रेगोरियन? मोडी लिपीमधल्या दस्तऐवजांमधून ह्यापैकी कोणती कालगणना आढळते? youtu.be/KBUKfOi7n2M -ख्रिस्ती कालगणना #modiscriptonline #modiscript #modilipi #मोडीलिपी @KanchanKarai
This quoted post is unavailable.
1