प्रदीप सामंत (@PradeepjSamant) header
प्रदीप सामंत (@PradeepjSamant) profile picture

पदवीधर (वाणिज्य), (कायदे), (सायबर), (सहकार), मराठी (महाराष्ट्रीय) भारतीय ! कार्याध्यक्ष - मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्र
Joined October 2017
Photo by प्रदीप सामंत (@PradeepjSamant)Photo by प्रदीप सामंत (@PradeepjSamant)Photo by प्रदीप सामंत (@PradeepjSamant)Photo by प्रदीप सामंत (@PradeepjSamant)Photo by प्रदीप सामंत (@PradeepjSamant)Photo by प्रदीप सामंत (@PradeepjSamant)Photo by प्रदीप सामंत (@PradeepjSamant)Photo by प्रदीप सामंत (@PradeepjSamant)Photo by प्रदीप सामंत (@PradeepjSamant)Photo by प्रदीप सामंत (@PradeepjSamant)
मुख्यमंत्री, घरी कोणत्याही भाषेत बोला. पण राज्य शासन, पालिकेच्या खर्चाने कार्यमंचावर १००% मराठीत बोला. तसा महाराष्ट्र भाषा अधिनियम. तुमचे खाणे, पिणे, फिरणे, आरोग्य, सुरक्षा, पगार सर्व आमच्या कर-पैशातून.. राज्याचे सेवक आहात, कायदा मोडू नका. मीठाला, मातेच्या दुधाला व भाषेला जागा.
4
88
7
308
#मराठी भाषिक राज्याचे 'महाराष्ट्र' असे नाव धारण करण्याचा अधिकार या मराठी भाषिकांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्र समूहाला आहॆ का? वाचकांच्या व ग्राहकांच्या भाषेतच सेवा-उत्पादनाची माहिती देणे, ग्राहकांच्या भाषेत जाहिरात देणे, कायद्याने अनिवार्य आहॆ. याचे तारतम्य नाही? @mataonline
1
29
अनेक जळजळीत प्रश्नांवर सडेतोड आणि निर्भीड चर्चा करण्यासाठी 'मराठी एकीकरण समिती' (एक लोक चळवळ )चे कार्याध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप सामंत. अभिजात मराठी भाषेला नेमका काय आणि किती निधी मिळणार? शहरांमधून आणि घराघरांतून मराठी हद्दपार होण्यामागील खरी कारणे काय? facebook.com/share/p/1G1GQUz…
1
367
#सातारा शहर उत्तर प्रदेशात जोडले का? शहरातील बहुसंख्यांक 'भैय्या' भाषिक? सातारा 'पोलीस' कारभार महाराष्ट्र पोलिसांनी सोडला. उत्तर प्रदेश 'पुलिस' सांभाळणार? #महाराष्ट्र @CMOMaharashtra #गृहमंत्री #राज्यभाषा #राज्याभिमान #अस्मिता शरम, चाड, लाज-लज्जा सोडली का?
6
497
आमदार, खासदार किंवा विधानसभा अध्यक्ष होण्यासाठी @CMOMaharashtra काही पात्रता, निकष नाहीत का? राज्याची राज्य भाषा वाचता न येणारे #महाराष्ट्र लोकप्रतिनिधी तरी कसे होतात? facebook.com/share/v/1LaBnAR… @PMOIndia
facebook.com/share/v/1RV6mTQ… मराठी च्या या खुन्याला काय शिक्षा करावी?
1
1
69
facebook.com/share/v/1RV6mTQ… मराठी च्या या खुन्याला काय शिक्षा करावी?
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ? नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे. सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ? आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार? या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे. आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते. काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध ! राज ठाकरे ।
1
1
1
7
193
भारतात राजभाषा अनेक,केवळ 'हिंदी' नाही, मराठी'सह 22 राजभाषा आहेत महाराष्ट्रात मातृभाषा 'मराठी'तून शिक्षण...प्रधान्याने @Dev_Fadnavis तर्कहिन. ज्ञान खुटले. भारतीय प्राचीन ज्ञान प्राकृत,मराठी,पाली,संस्कृत,तामिळ, बंगाली सारख्या भाषेत.. तेव्हा 'हिंदी' जन्मालाही आली नव्हती @PMOIndia
'हिंदी विरोधाने सत्ता मिळेल' हे देवेंद्र फडणवीस स्वतःच मान्य करतात. याचा अर्थ महाराष्ट्रातील जनमत मराठीच्याच बाजूने आहे हे त्यांना देखील माहित आहे. भविष्यात हिंदी विरोधानेच सत्ता मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना सत्तेत राहायचे असेल, त्यांना हिंदीचा विरोध हा करावाच लागेल.
2
36
रीतसर परवानगी घेऊन केलेले आंदोलन.. @My_MBMC @CMOMaharashtra कसे दडपले जाते, ते पहा. ही कसली लोकशाही? कुठे आहॆ स्वराज्य आणि सुराज्य? @BJP4Maharashtra दोन भ्रष्टाचार प्रकरणी आरोपीत नगरसेविका वर्षा भानुशाली विरोधात #MBVV पोलीस गुन्हा नोंद करीत नाहीत सामान्य नागरिक जेरबंद #cockroach
67
संपूर्ण जगात वादाचे एकच कारण.. स्थानिक विरुद्ध स्थलांतरित परप्रांतीय.. (जमीन,भाषा,संस्कृती,रोजगार,सोयी-सुविधा यावर अतिक्रमण) धर्माची अफू पूर्ण चढली असेल तर.. खरात,निशिकांत दुबे,सतीश जारकीहोळी, माल्या,चोक्सी,नीरव मोदी सारख्या गुन्हेगारांना मांडीवर घ्या... हिंदू एकजूट दाखवा !
नाशिक TCS प्रकरणात पीडित मुली मराठी आहेत. तुम्ही व्यक्त होणार का? का फक्त प्रांतवाद भाषावाद करून हिंदूंमध्ये फूट पाडणे हेच ध्येय आहे?
1
62
प्रदीप सामंत retweeted
🚨 महाराष्ट्रात राहायचं, इथलं खायचं आणि इथल्याच अधिकाऱ्यांना धमक्या द्यायच्या? हा माज आता मुळासकट ठेचून काढण्याची वेळ आली आहे! 🚨 मीरा-भाईंदरमध्ये रिक्षा परवान्यांसाठी 'मराठी भाषा' सक्तीची केल्याच्या रागातून उप प्रादेशिक परिवहन (RTO) अधिकाऱ्यांना थेट 'बिश्नोई गँग'च्या नावाने धमक्या दिल्या जात आहेत. परप्रांतातून आलेले हे गुंड महाराष्ट्रात घुसून आपल्याच प्रशासनावर दादागिरी करत आहेत, यावरून यांचा माज किती शिगेला पोहोचला आहे हे स्पष्ट होते. "लोंढे हटवा, महाराष्ट्र वाचवा" हे का म्हटलं जातं, याचं हेच ते ज्वलंत उदाहरण! महाराष्ट्रात राहायचं असेल, तर इथला कायदा आणि इथल्या मायबोलीचा सन्मान करावाच लागेल. भाषेची अंमलबजावणी करणाऱ्या आमच्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्या केसालाही धक्का लागला, तर याद राखा! पोलिस आणि प्रशासनाने तात्काळ या भ्याड धमकीखोरांच्या मुसक्या आवळाव्यात आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशा गुंड प्रवृत्तींना कायद्याचा बडगा दाखवून वेळीच ठेचले नाही, तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला इथली जनता समर्थ आहे! मराठीच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही!🚩 #मराठीएकीकरणसमिती #एकलोकचळवळ #महाराष्ट्रराज्य #अभिजात #मराठी #भाषा #लोंढे_हटवा_महाराष्ट्र_वाचवा
2
58
3
289
8,956
प्रदीप सामंत retweeted
देशद्रोह आणि राज्यद्रोहाचे गुन्हे दखल करा... - ॲड. प्रदीप सामंत (कार्याध्यक्ष) मराठी एकीकरण समिती - एक लोकचळवळ, महाराष्ट्र राज्य
2
6
95
काय करायचे या चाटू राजकारण्यांचे? यांना मत देऊन, निवडून देणाऱ्यांची काही जबाबदारी आहॆ कि नाही? बिर्याणी, पाचशे रुपये, निरूपयोगी पद... किंवा भ्रमित 'हिंदुत्व' नावाच्या अफूच्या नशेत, आपली 'मराठी' ओळख,अस्मिता,छत्रपतींचे राज्य विकून टाकताय? facebook.com/share/v/1AcbbXE… @marathi_chalwal
2
3
102
प्रदीप सामंत retweeted
मराठी शाळा कृती समिती स्तुत्य उपक्रम "शैक्षणिक चळवळ वर्ष - दुसरे" विज्ञानधारा नाटकातून मनोरंजन आणि शिक्षण “नाटूकली " विद्यार्थी वर्गाला अविस्मरणीय कायम लक्षात राहणारा शिक्षण जीवनातील कार्यक्रम... मराठी शाळा, अभिजात भाषा आणि शिवरायांचा महाराष्ट्र कर्तव्य आमचे सहकार्य नागरिकांचे "लोक सहभाग” आमची उर्जा आणि शक्ती आहे. शिवराय असे शक्ती दाते शिवराय आमुचे सामर्थ्य दाते...जय शिवराय! #विज्ञानएकांकिकास्पर्धा२०२६ #मराठीएकीकरणसमिती #एकलोकचळवळ #महाराष्ट्रराज्य #वर्ष२ #नाटुकली
4
8
237
प्रदीप सामंत retweeted
विज्ञान एकांकिका स्पर्धेबाबत “पुण्य नगरी” वृत्तपत्रात लेख प्रकाशित! #विज्ञानएकांकिकास्पर्धा२०२६ #मराठीएकीकरणसमिती #एकलोकचळवळ #महाराष्ट्रराज्य #वर्ष२ #नाटुकली
2
1
49
प्रदीप सामंत retweeted
विज्ञान एकांकिका स्पर्धेबाबत “सकाळ” वृत्तपत्रात लेख प्रकाशित! #विज्ञानएकांकिकास्पर्धा२०२६ #मराठीएकीकरणसमिती #एकलोकचळवळ #महाराष्ट्रराज्य #वर्ष२ #नाटुकली
2
2
49
प्रदीप सामंत retweeted
विविध मराठी वृत्तपत्रात लेख प्रकाशित १) दैनिक दंडाधिकार २) बित्तंबातमी ३) दैनिक कृषीवल ४) दै. स्वराज्य तोरण #विज्ञानएकांकिकास्पर्धा२०२६ #मराठीएकीकरणसमिती #एकलोकचळवळ #महाराष्ट्रराज्य #वर्ष२ #नाटुकली
1
2
36
'रोजगार मेला" हे मान्य करीत आहेत मराठी महाराष्ट्रात, मुख्यमंत्री, पंतप्रधान... मग विकसित भारत कसा?
युवा शक्ति का सामर्थ्य, विकसित भारत की पहचान सरकारी सेवाओं के माध्यम से युवाओं को सशक्त बनाने की एक राष्ट्रव्यापी पहल रोजगार मेला! @narendramodi @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #RozgarMela
1
1
42
प्रदीप सामंत retweeted
मराठी माणसाने हिंदीचा चाटूपणा सोडून आपल्या भाषेत ठामपणे व्यक्त व्हावे समितीचे कार्याध्यक्ष ॲड. प्रदीप सामंत #मराठीएकीकरणसमिती #एकलोकचळवळ #महाराष्ट्रराज्य #मराठीबोला
6
7
112
अमेरिकेत एक राज्य असलेल्या फ्लोरिडाने मोठा निर्णय घेतला, अमेरिकेमध्ये H-1B व्हिसाधारक आहेत त्यांना एक वर्ष या राज्यात नोकरी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यातही परप्रांतीयांना नोकऱ्या देणे थांबवा. स्थानिकांना रोजगार मिळू द्या. @CMOMaharashtra @meseklokchalwal
काय चाललेय छत्रपती भेसलेंच्या राज्यात? हे मराठी नगरसेवक,महाराजांचे आडनाव वापरुन,स्थानिक मराठी लोकांविरोधात काम करीत आहेत घोडबंदर,काशी,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनक्षेत्राचा ऱ्हास करीत आहेत. संपूर्ण क्षेत्रात अनधिकृत झोपड्यांना संरक्षण देऊन, परप्रांतीय लोंढे (मतदार) वाढवत आहेत
2
3
81
राजकीय पक्ष, धर्म, जात, संप्रदाय याची धुंदी उतरली असेल... पैस, पद, दारू, बिर्याणी यासाठी स्वतःला विकले नसेल... आणि शहराच्या विकासासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्थानिक, प्रामाणिक 'महाराष्ट्र प्रेमी' मराठी भाषिक उमेदवाराला मतदान करणार असाल.... तर
1
34
आणखी किती दिवस सहन करणार? निर्णायक लढाई साठी एकत्र होऊन सत्ता, व्यवस्था बदलूया.... facebook.com/share/r/17iNtGp…
15