
प्रसिद्धीप्रमुख जुनी पेन्शन संघटना,नाशिक MAHARASHTRA State Social Media Member #OPS लेके रहेंगे https://teapawt.org/t.co/UqJHCjrdKl
Joined February 2022
- Tweets626
- Following302
- Followers186
- Likes1K
#31October_NPSBlackDay
#जुनी_पेन्शन
31 ऑक्टोबर 2005 रोजी जुनी पेन्शन बंद केल्याच्या निषेधार्थ जुनी पेन्शन संघटना नाशिक तर्फे जिल्हाभरात काळी फीत लावत निषेध आंदोलन करण्यात आले.
@abpmajhatv @VinayakChauthe @ViteshKhandekar @TV9Marathi @AUThackeray
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा, गावंधबर्डा येथे अत्याधुनिक पोडियम (डायस) भेट देण्यात आले.
या उपयुक्त भेटीबद्दल गावकरी व तरुण युवक मंडळ, गावंधबर्डा यांच्या वतीने दादांचे आभार व्यक्त करण्यात आले.
@satyajeettambe
19
सन्माननीय पदवीधर आमदार @satyajeettambe दादा आपले खूप खूप आभार 👏
नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील गावंधबर्डा या छोट्याशा गावातील आदिवासी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ ( Podium ) दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार.. 👏
32
पेन्शनचा मुद्दा संपला नाही, नव्याने सुरू झाला. २०१५ साली जो उत्साह जो आक्रोश होता, आज दहा वर्षानंतर देखील तोच उत्साह तोच आक्रोश टिकून आहे. पेन्शन शिलेदारांच्या या लढाऊ बाण्याला सलाम..
#पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_2025 #nonps_noups_nogps_onlyops
@VinayakChauthe @TV9Marathi
1
20
नागपूर पेन्शनमय.. तब्बल 2 km पर्यंत लांबच लांब रांग.. 💥 जनसागर..✌️
#पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_2025 #nonps_noups_nogps_onlyops #पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा
#पुरानी_पेन्शन #आंदोलन #protest #OPS #Nagpur #OldPensionScheme #UPS #GPS #WinterSession2025 #NPS
28
' पेन्शन जनक्रांती महामोर्चा नागपूर ' येथे जुनी पेन्शनच्या बघण्यासाठी उसळला लाखोंचा जनसागर
#OPS
#VoteForOPS
#NoNPS_NoUPS_OnlyOPS
@PMOIndia @vijaykbandhu
@SuryawaSingh @ABPNews
@aajtak @VinayakChauthe
जब माननीयों महोदय को 4 -4 पुरानी पेंशन मिल सकती है,
तो देश की सुरक्षा करते हुए अपने प्राणों की बाजी लगाने वाले अर्धसैनिक बल के जवानों को और कर्मचारियों को पुरानी पेंशन क्यों नहीं ?
#OPS
#VoteForOPS
#NoNPS_NoUPS_OnlyOPS
@PMOIndia @vijaykbandhu
@SuryawaSingh @ABPNews
@BBCHindi
#पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_2025
#NoNPS_NoUPS_NoGPS_OnlyOPS
संघर्ष संपलेला नाही, आम्ही पोहोचलो नागपूर जुनी पेन्शन मोर्चा ला..
@abpmajhatv @news24tvchannel
@lokmat @TV9Marathi @Dev_Fadnavis @mieknathshinde
@narendramodi @RahulGandhi
@aajtak @PawarSpeaks @ABPNews
#पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_2025
#NoNPS_NoUPS_NoGPS_OnlyOPS
संघर्ष संपलेला नाही, आम्ही पोहोचलो नागपूर जुनी पेन्शन मोर्चा ला..
@abpmajhatv @news24tvchannel
@lokmat @TV9Marathi @Dev_Fadnavis @mieknathshinde
@narendramodi @RahulGandhi
@aajtak @PawarSpeaks @ABPNews
UPS / GPS(RNPS) सारख्या सुधारित पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना मान्य नाहीतच.
राज्यभरातून लाखो पेन्शन फायटर पेन्शन क्रांती महामोर्चा नागपूर साठी उपस्थित 💥#पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_2025
#NoNPS_NoUPS_NoGPS_OnlyOPS
@news24tvchannel @LoksattaLive
@lokmattimeseng
@VinayakChauthe
UPS / GPS(RNPS) सारख्या सुधारित पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना मान्य नाहीतच. 💥#पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_2025
#NoNPS_NoUPS_NoGPS_OnlyOPS
@news24tvchannel @LoksattaLive
@lokmattimeseng
शिक्षकों का महासंग्राम #ops बहाली व TET अनिवार्यता के विरोध में दिल्ली जंतर मंतर से NMOPS बैनर तले। @vijaykbandhu
@Aamitabh2 @nehafolksinger @Chandra11224280 @SanjayAzadSln @VinayakChauthe @VSDhariwal
हमारी छोरीया - छोरो से कम छे के...
#Chak de INDIA
#WomensWorldCup2025
46
आज 31 ऑक्टोबर , महाराष्ट्रात जुनी पेंशन योजना बंद करण्याचा काळा दिवस 🏴
#NPS_Black_Day
#पेन्शनचा_काळा_दिवस
#पेन्शनचा_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें
#महाराष्ट्र #पुरानि_पेंशन
12
देशाच्या प्रेमासाठी, देशाच्या शक्तीसाठी आपण सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे! जुनी पेन्शनची मागणी कायम राहील, पण आज आमची संघटना NMOPS देशासोबत आहे!
#NMOPSDeshKeSath
@narendramodi @RahulGandhi @yadavakhilesh
@ANI @PTI_News @bbc @ravishndtv @ajitanjum @vijaykbandhu @sthitaprajna_G
11
मा0 प्रधानमंत्री श्री @narendramodi जी पहलगाम हमले में शहीद हुए 26 भारतीयों को NMOPS परिवार भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करते हुए ये मांग करता है कि दोषियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए।
#NMOPSDeshKeSath
@narendramodi @RahulGandhi
@bbc @ANI
@vijaykbandhu
@SthitaPrajna_G
देशप्रेम के लिए, देश की शक्ति के लिए हमें एक सूत्र में बंधना जरूरी है! पुरानी पेंशन की माँग जारी रहेगी पर आज हमारा संगठन NMOPS देश के साथ है!
#NMOPSDeshKeSath
@narendramodi @RahulGandhi @yadavakhilesh @Mayawati
@ANI @PTI_News @vijaykbandhu @sthitaprajna_G
8
























