मधु ❤️ retweeted
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२६/११/२०२६
🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏26/11/2026
मधु ❤️ retweeted
यदुनाथजी, तुमच्या पोस्टमधून तुमची उद्विग्नता आणि विशेषतः आपल्याच माणसांकडून झालेल्या विरोधाची वेदना स्पष्टपणे जाणवतेय. पण तुम्हाला एक मनापासून विनंती आहे. 🙏
आज तुमच्याशी साडेदहा हजार लोक जोडलेले आहेत. त्यामध्ये विविध विचारसरणींचे, वेगवेगळ्या राजकीय भूमिका असलेले, तुमच्याशी सहमत आणि असहमत असणारेही लोक आहेत. हीच तर या व्यासपीठाची खरी ताकद आहे!
एखाद्या नेत्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणं नव्हे. प्रसंगी त्याच्यावर परखड टीका करणं, हीदेखील वैचारिक प्रामाणिकता आहे.
राजकीय मतभेद, टीका-टिप्पणी, ट्रोलिंग आणि अकाऊंट रिपोर्टिंग या गोष्टी होत राहतील. पण त्याला उत्तर म्हणून स्वतःचं अकाऊंट बंद करणं हा योग्य पर्याय नाही.
ज्यांना तुमचा आवाज ऐकायचा नाही, त्यांच्यासाठी ज्यांना तुमचा आवाज ऐकायला आवडतो, त्या हजारो लोकांना तुम्ही का सोडून जाणार?
इथेच राहायचं, इथेच व्यक्त व्हायचं आणि इथेच आपल्या लेखणीतून सडेतोड उत्तर द्यायचं!
विचारांचा संघर्ष विचारांनीच लढायचा असतो, व्यासपीठ सोडून नव्हे.
आपण कुणाच्या समर्थनार्थ व्यक्त व्हायचं किंवा कुणावर टीका करायची, हे ठरवण्याचा अधिकार आपला आहे. तो अधिकार इतरांच्या हातात का द्यायचा?
क्षणिक उद्विग्नतेपोटी इतक्या वर्षांत निर्माण केलेलं आपलं स्वतंत्र वैचारिक व्यासपीठ सोडू नका.
तुमच्या लेखणीला पूर्णविराम नको, फार तर थोडासा स्वल्पविराम द्या!
रामराम घेण्याची नाही, तर नव्या उमेदीने पुन्हा व्यक्त होण्याची ही वेळ आहे.
निर्णयाचा पुनर्विचार करा, ही मनापासून आणि आपुलकीची विनंती! 🤝🙏
आम्ही जातो अमुच्या गावा..अमुचा राम राम घ्यावा...
ही माझी ट्विटर वरची शेवटची पोस्ट...एक दोन दिवसात हे अकाउंट देखील दिसणार नाही..
आम्ही देवाभाऊ वर प्रेम आहे म्हणून तर त्यांच्यावर टीका करतो...
पण इथल्या काहीना ते पाहवत नाही..
माझा कुठलाही स्वार्थ नसतो...न मी कुठल्या तथाकथित PR गँग सदस्य आहे...
पण आज एक भर गर्दीत खून झाला म्हणून एक पोस्ट केली...
तर देवाभाऊ समर्थकांनी अकाऊंटच रिपोर्ट मारले...
खाली स्क्रीनशॉट मध्ये पोस्ट दिली आहे..त्यात काय गैर होते???
आता ही शेवटची पोस्ट करणेसाठी मी ती पोस्ट डिलिट केली...नाहीतर अकाउंट लॉक झाले होते...
एवढेच आमचे बोलणे लागत असेल तर आम्हीच इथे राहत नाही...शंभर वेळा देवाभाऊ ची बाजू... तीही फुकटात घेऊन ब्रिगेडी लोकांना अंगावर घेतलं.. अभद्रा बोलणी खाल्ली..तेव्हा कुणीही मदतीला येत नाही...
पण एक पोस्ट विरोधी केली..तर सगळे अकाऊंटवर धाऊन आले..तेही आपलेच..
चला तर दोस्त हो..या यदुनाथ जवळकरचा शेवटचा राम राम...
मधु ❤️ retweeted
माँ बगलामुखी अति दयालु हैं, वह अपने भक्तों को हर बाधा, बुरी शक्तिओं से बचाने वाली हैं। साधक को भी माँ का पूरे विधि विधान से माँ का आराधन करना चाहिए।
मधु ❤️ retweeted
हमें मिलेनियर मत कहो
हम 90's वाले हैं
हमारी पहचान किसी जनरेशन नहीं
हमारी यादों सें होती हैं...
हम वो जनरेशन हैं जिसका बचपन,
मोबाईल या Tv स्क्रीन पर नहीं,
गांव की गल्लीया में बिता हैं
एक रुपया दों रुपये सिक्को में भी
हमने खुशियां खरीदी हैं
तब पैसे कम थे
एक रुपयेvalue थी
मधु ❤️ retweeted
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*शुक्रवार दि- २७ नोव्हेंबर २०२६*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
*🐁 संकष्टी चतुर्थी 🐁*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मधु ❤️ retweeted
She is not just Shakti...She is a mother’s love, a warrior’s courage, and the strength that rises when the whole world stands against you. ❤️🔥🙏
When life breaks you, surrender to Maa Durga. When fear surrounds you, remember her शक्ति. And when you feel alone, believe that her blessings are always with you. 🔱🦁
जय माता दी ❤️🚩
May Maa Durga protect every soul fighting a silent battle and give them the strength to rise again. 🙏❤️
[Navratri
मधु ❤️ retweeted
🙏ॐ धनप्रदायै नमो नमः🙏
क्षीर सिंधु जब विष्णु मथायो । चौदह रत्न सिंधु में पायो ।।
चौदह रत्न में तुम सुखरासी । सेवा कियो प्रभू बन दासी ।।
"ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्म्यै नमः॥
माता लक्ष्मी की कृपा सब पर बनी रहे ।
🙏🌷ॐ महालक्ष्म्यै नमो नमः🌷🙏
मधु ❤️ retweeted
🙏गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२७/११/२०२६
🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏 27/11/2026
मधु ❤️ retweeted
#टीम_महापंचायत
जय श्री राम🚩
teapawt.org/i/spaces/1EmYpAJrOzkpg…
मधु ❤️ retweeted
खुप वर्षांपासून इच्छा आहे
या वेड्या मनाची...
कोणी तरी प्रेम करावे इतके की
जाणीव करून द्यावी माझ्या अस्तित्वाची..!!
मधु ❤️ retweeted
नातं म्हणजे काय....??
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये....!!
आणि कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये....!!
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं....!!
🕉️हर हर महादेव🕉️
#कॉपे

































