Pinned Tweet
मी गर्दीत मिसळण्यासाठी लिहित नाही...
मी त्या एका माणसासाठी लिहितो, ज्याचं मन शब्दांपेक्षा जास्त जखमी असतं.
जर माझ्या एका विचारानेही कोणाच्या आयुष्यात एक क्षणभर प्रकाश पडला... तर तेच माझं खरं यश.
— Mr. Yoga
लग्न करण्यापेक्षा यशस्वी होणं जास्त महत्त्वाचं आहे,
कारण अविवाहित व्यक्ती एकटाच दुःखी असतो, पण अयशस्वी विवाहित व्यक्ती स्वतःसोबत तिलाही दुःखी करतो, जी दुसऱ्याच्या घरातून आलेली असते...!! 💯❤️
जेव्हा कोणी हात आणि साथ सोडुन देतात ....
तेव्हा बोट पकटुन रस्ता दाखवणारी.
व्यक्ती म्हणजे मैत्री....😊🫂
11
195
रात्री 1 वाजता अंघोळ केली, कपडे धुतले… आता फक्त शेजाऱ्यांनी विचारायचं बाकी आहे, लग्नाची तयारी चालू आहे की आयुष्याचा शेवटचा दिवस आहे? 😂
6
70
😎 Mr. Yoga ☠️ retweeted
कधीतरी माणूस विचारांच्या खोल गर्तेत अडकलेला असतो... तेव्हा भूतकाळ काही भविष्याची चिंता सगळं एकदम डोक्यात चालू असतं.कधी काहीच नाही. अशा काही विचारांच्या गर्तेत अडकलेलं असताना नेहमी आजीची उणीव भासते..इतकंच वाटतं की ती असती तर..तर कदाचित विचारांची इतकी दाहकता जाणवली नसती..!
#आजी ❣️
मुलांना गुणांवरून आणि मोठ्यांना पगारावरून मोजण्याची सवय आपल्याला लागलीय.
नवीन नोकरी लागलेल्या माणसाला सहज विचारतो, “पगार किती मिळतो?”
पण “कामात आनंद मिळतोय का?” हा प्रश्न क्वचितच विचारला जातो.
आपल्या यशाच्या व्याख्येत आनंदाला नेमकं किती स्थान आहे?
😎 Mr. Yoga ☠️ retweeted
कधी तरी स्वतः मध्ये हरून जायचं...
जीवनाचा आनंद पुन्हा मिळवण्यासाठी कशाचीही अपेक्षा न बाळगता आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन त्याला निरोप द्यायचा 💗
खूप मोठं संकट सोडवतोय असं दाखवण्यासाठी जोरात कीबोर्ड वाजवायचा, आणि प्रत्यक्षात फक्त final_v2_NEW.xlsx चं नाव बदलून final_v2_NEW_nakki.xlsx करायचं.
1
5
226
खुप वर्षांपासून इच्छा आहे
या वेड्या मनाची...
कोणी तरी प्रेम करावे इतके की
जाणीव करून द्यावी माझ्या अस्तित्वाची..!!
😎 Mr. Yoga ☠️ retweeted
पुढच्याची इच्छा नसेल ऐकून घ्यायची तर आपणही जास्त Explanation देऊ नये... Atleast शहाण्या माणसाने तरी 🗿
😎 Mr. Yoga ☠️ retweeted
गरजेचं नसतं की तुमचे विचार प्रत्येकाला पटतील,जग खूप वेगवेगळ्या लोकांनी व्यपालंय, त्यामुळे मतभेद असतीलच,आजकाल रक्ताची नाती टिकतं नाही, मग दुसयांचा तर विचारच सोडायला हवा,
जे पटतं ते करायच,जे वाटतं ते लिहायचं, कोणाला आवडेल म्हणून कृती करण्यापेक्षा स्वतःला काय वाटतं, ते महत्वाचं आहे.
रात्री आकाशाकडे पाहिलं…
चंद्र म्हणाला, फोटो काढ रे भावा,
रोज रोज एवढं फुकट प्रकाश देत नाही मी! 🤣
6
121
आज चंद्राकडे पाहिलं तर वाटलं…
कुणीतरी आकाशात बल्ब लावून ठेवलाय! 🌕💡
बहुतेक चंद्रानेही LED मध्ये गुंतवणूक केली असावी! 😂
9
141
😎 Mr. Yoga ☠️ retweeted
No bindi no business वाली काकू राज ठाकरे समोर रडताना
काका वाचवा काका वाचवा
ते राजसाहेब वाचवा राजसाहेब वाचवा
@ShefVaidya आजचा पुण्यातला घटनेसाठी राज ठाकरे ला जाब विचारला का नाही अजून
😎 Mr. Yoga ☠️ retweeted
आधी असं होते की... स्वतःची स्तुती स्वतःच करू नये. लोकांनी आपणहून स्तुती केली तर ती खरी अणि त्याला विनम्रपणे प्रतिसाद द्यावा.
आता...
स्वतःचे फोटो किंवा नाचकाम व्हीडिओ टाकून...
'काबिले तारीफ है तू'
हे गाणे बॅकग्राऊंडला टाकण्याचा आत्मविश्वास आलाय लोकांच्यात 😍😍
आत्मविश्वासाने फुर्फुरणारी मंडळी आसपास बघितली की, माझा इन्फेऱीयारिटी कॉम्प्लेक्स,गगनाला भिडतो😒😒😒











