
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी संघटना| Handling by account @Kamalakar_Shete
Pune University, Pune
Joined December 2019
- Tweets3.8K
- Following854
- Followers14.5K
- Likes20.5K
"We are Indians, firstly and lastly."
The birth anniversary of Bharatratna Dr. BR Ambedkar, known as the Father of The Indian Constitution.
#AmbedkarJayanti #BabasahebAmbedkar #sppu – at Haveli, India
3
33
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल श्री. कौस्तुभ गावडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐
#PuneTeachersConstituency #KaustubhGavde
4
380
मनःपूर्वक अभिनंदन! 💐
पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या सौ. हर्षदा देशमुख जाधव यांची प्रचंड बहुमताने विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@Harshada_Speaks @NCPspeaks @INCMaharashtra @Kamalakar_Shete
Savitribai Phule Pune University Student's Union retweeted
पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का?
गोरगरीब विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांची मुलं, महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य असलेल्या तरुणांना आतंकवादी, दहशतवादी आणि गुप्तहेर म्हणणाऱ्या पुणे पोलिसांचा जाहीर निषेध!
इतक्याही लाजा विकू नका..!
मुख्यमंत्री महोदय, आपल्या विभागातील बिनडोक अधिकाऱ्यांना थोडी समज द्या… भ्रष्ट मित्रासाठी गोरगरीब युवा पिढीला कशाला बदनाम करता?
@Dev_Fadnavis
#PunePolice
Savitribai Phule Pune University Student's Union retweeted
माथाडी कामगार निरीक्षक पदाचा निकाल लागला त्यात पहिल्या 50 टॉपर मधील 22 जण हे एकाच सेंटरवरून निवड झाले आहेत.जवळपास सर्वांच्या शिफ्ट सारख्याच @Dev_Fadnavis साहेब सर्वात आधी @TCS या कंपनीस बॅन करा व या कंपनीने घेतल्या सर्व परीक्षांची चौकशी करा नाहीतर पदावरून पाय उतार व्हा
@RRPSpeaks
Savitribai Phule Pune University Student's Union retweeted
सरकार संवेदनशील असेल, तरच उपोषणासारख्या अहिंसक मार्गाचा परिणाम होतो. मात्र, निष्ठुर आणि हुकूमशाही वृत्तीच्या सरकारला उपोषणाने काहीही फरक पडत नसेल, तर विद्यार्थ्यांनी उपोषण सोडून संघर्षाचा मार्ग स्वीकारावा, अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकैत साहेब यांनी आंदोलक आणि उपोषणकर्त्यांशी संवाद साधताना मांडली.
राकेश टिकैत साहेब यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि सन्मानाचा आदर राखत, तसेच विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा विचार करून, काल रात्री युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सचिव प्रियंका चौधरी, डॉ. ओंकार पाटील, आणि नितीन गिते यांनी लहान मुलांच्या हस्ते उपोषणाची सांगता केली. या वेळी माजी मंत्री, आ. डॉ. विश्वजीत कदम व आ. रोहीत पवार उपस्थित होते.
उपोषणाची सांगता झाली, पण आंदोलन संपलेलं नाही!
गेंड्याच्या कातडीच्या या सरकारला आता स्पष्ट इशारा आहे:
उपोषण संपलंय, लढा नाही!
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार! ✊
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही
#MPSC_Protest
@vishwajeetkadam @imshivrajmore
Savitribai Phule Pune University Student's Union retweeted
MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांना पदावरून का हटवलं जात नाही? हा घ्या त्याचा जिवंत पुरावा!
पूर्वीच्या काळी राजाच्या दरबारात त्याची खोटी स्तुती करणारे, लाळघोटेपणा करणारे 'भाट' असायचे. आजच्या डिजिटल युगात भिमनवार हे फडणवीस साहेबांच्या दरबारातील आधुनिक भाट आहेत. हीच त्यांची 'विशेष पात्रता' असल्यामुळे, विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश असतानाही त्यांना पदावरून हटवलं जात नाही. ज्या शासनाला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यापेक्षा स्वतःची चापलुसी करणारे 'भाट' जास्त प्रिय वाटतात, त्या राज्याचं भविष्य अंधकारमय असतं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, विद्यार्थ्यांना 'उत्तरदायी' अधिकारी पाहिजेत, लाचार चाटुकार नकोत.
लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला आग लावून केवळ सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांना तुम्ही अजून किती दिवस पाठीशी घालणार?
हाकला या भ्रष्ट सरकारी जावयाला…!
शासकीय सेवेत असताना अशी पोस्ट इतर कुण्या अधिकाऱ्याने केली असती, तर त्याला लगेच साइड पोस्टिंगला फेकलं असतं; पण मुख्यमंत्र्यांनी सगळे निकष धाब्यावर बसवून आपल्या मित्राला IAS केलं आणि आता राज्यातील विद्यार्थ्यांच्या मानगुटीवरही बसवलं.
धन्य ते सरकार आणि अजब तो कारभार..!
Savitribai Phule Pune University Student's Union retweeted
हा विद्यार्थी आहे ऋषीकेश गांगर्डे! ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर फुटल्याचा मुद्दा सर्वप्रथम उपस्थित करून, त्यासंबंधीचे पुरावे समोर आणत त्याने हे प्रकरण प्रशासन आणि माध्यमांसमोर लावून धरले. त्यानंतर सरकारला चौकशी करावी लागली आणि अखेर भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
आता #MPSCStudentSatyagraha दरम्यान याच ऋषीकेश गांगुर्डेने MPSC गट-ब परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा करत त्यासंबंधीचे पुरावे समोर आणले आहेत. इतकेच नाही, तर ‘महाऊर्जा’, ‘माथाडी इन्स्पेक्टर’ यांसारख्या विविध परीक्षांमध्येही पेपरफुटी झाल्याचे दावे आणि पुरावे विद्यार्थी समोर आणत आहेत.
विद्यार्थी पुरावे घेऊन मैदानात उतरले आहेत, त्यामुळेच सरकारला एवढी भीती भरलीय का? विद्यार्थ्यांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे हादरलेल्या फडणवीस सरकारकडून हे आंदोलन बदनाम करून चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
पण आता ही पोरं माघार घेणार नाहीत!
त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय हा लढा थांबणार नाही.
पेपरफुटीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे!
विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
MPSC अध्यक्ष विवेक भीमणवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे!
#MPSCStudentSatyagraha #MPSC #पेपरफुटी
Savitribai Phule Pune University Student's Union retweeted
दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असल्यामुळेच यांचा विवेक अजूनही सांगत नाही की राजीनामा द्यावा! नाहीतर नैतिकेची जबाबदारी स्वीकारून कधीच राजीनामा दिला असता...
#MPSC #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCआंदोलन #MPSCStudents
@RRPSpeaks @vishwajeetkadam
Savitribai Phule Pune University Student's Union retweeted
विद्यापीठातील पारंपारिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ
- अभ्यासक्रमात हवेत काळाशी सुसंगत बदल
- #भाषा संबंधित #अभ्यासक्रम अद्ययावत होणे गरजेचे #sppu @SPPUUpdates @SPPUSUofficial #Pune #पुणे @MHstudent_voice @ChDadaPatil #पुणेविद्यापीठ #PuneUniversity
Savitribai Phule Pune University Student's Union retweeted
#Lastweek कुलगुरू यांनी भोजनगृहांची पाहणी केली.अर्थात,ते हे भोजनगृह नव्हे.तरी किमान सातत्याने भोजनगृहांची तपासणी करणे,अस्वच्छतेबाबत नोटीस बजावणे आवश्यक होते.हे न केल्याने थेट #एफडीए कारवाई करावी लागली
#sppu #पुणे #पुणेविद्यापीठ @SPPUSUofficial @SPPUUpdates #Pune @MHstudent_voice
Tomorrow is not just another day.
Tomorrow, we raise our voice for students, accountability, and the future of education.
I appeal to all students, youth, employed and unemployed citizens of Pune to join us.
@Cockroachisback @Wangchuk66 @abhijeet_dipke @YuvakKrantiDal
Important announcement:
Sonam Wangchuk will be joining our Pune protest on 11th June!
We urge everyone to come out in large numbers to stand with students and demand Dharmendra Pradhan's resignation.
2
1
519
📍 Dr. Babasaheb Ambedkar Statue, Savitribai Phule Pune University 🕓 4:00 PM | 11 June
Let's stand together peacefully and democratically.
Peaceful. Purposeful. Patriotic. 🇮🇳
#StudentsFirst #Pune #StudentUnity #YouthVoice
296
Pune youth, students, the employed and unemployed, the lazy and the not-so-lazy all are invited on 11th June!
Join us as we come together to demand the resignation of Dharmendra Pradhan.
Dr. Babasaheb Ambedkar Statue, Savitribai Phule Pune University 4:00 PM
@abhijeet_dipke
During the CAA-NRC movement, one of the largest student protests at Savitribai Phule Pune University was organized with the active involvement of @Kamalakar_Shete, @Satish_iyc @Snehal19B @PanduleSachin, students, Activist, politicians and several social organizations.
Savitribai Phule Pune University Student's Union retweeted
जेबकतरों से सावधान - आज वो CBSE के अंदर बैठे हैं। CBSE की गलती से नंबर ग़लत आए तो आपको क्या मिलता है?
एक bill:
Digital scan copy: ₹100/विषय
Re-totalling: ₹100/paper
Re-evaluation: ₹25/सवाल
अपनी ही answer sheet की सही जाँच के लिए एक बच्चे को ₹2000 तक भरने पड़ सकते हैं।
सोचिए, जब 4 लाख बच्चों ने ऐसे आवेदन डालें हैं तो CBSE कितनी कमाई कर रहा है।
जब scanning फ़ोन से हुई हो, ग़लत मार्किंग तय है। और उसे ठीक करवाने की क़ीमत बच्चा भर रहा है।
गलती CBSE की। सज़ा बच्चे की। कमाई सरकार की।
जब शिक्षा को सेवा नहीं, कारोबार बना दिया जाए तब गलती सुधारी नहीं जाती। बढ़ाई जाती है। और इसकी सबसे बड़ी क़ीमत हमारे बच्चे चुका रहे हैं - अपने समय से, अपने आत्मविश्वास से, और अपने भविष्य से।
Savitribai Phule Pune University Student's Union retweeted
शिक्षण मंत्रालयात धर्मेंद्र प्रधान यांनी लावली आग?
घोटाळ्याचे पुरावे मिटवणं सुरू झालं आहे…
वाह रे धर्मेंद्र प्रधान!
Savitribai Phule Pune University Student's Union retweeted
स्वतःच्याच उत्तरपत्रिकेची योग्य तपासणी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला ₹2,000 पर्यंत पैसे भरावे लागू शकतात. विचार करा, जेव्हा 4 लाख मुलांनी असे अर्ज केले असतील, तेव्हा CBSE किती कमाई करत असेल?
मा. श्री. राहुलजी गांधी
लोकसभा विरोधीपक्ष नेते
@RahulGandhi
Students asked for justice.
System answered with silence.
See you in Delhi. 🇮🇳
@Cockroachisback
@abhijeet_dipke
@Wangchuk66
#CJP #CockroachJantaParty #StudentsFirst
1
182

























