
विद्यार्थी हिताय #देश धर्म प्रथम #विद्यार्थ्यांचे हक्काचे ट्विटर अकाऊंट.#सह्याद्रीचे_दूर्गसेवक 🚩
Maharashtra, India
Joined June 2020
- Tweets4.3K
- Following784
- Followers1.4K
- Likes36.9K
आवाज विद्यार्थ्यांचा . retweeted
विद्यापीठात नेमकं चाललंय काय!!
कारवाई कधी होणार? #sppu #विद्यार्थी #म #मराठी #Pune @ChDadaPatil @AjitPawarSpeaks @supriya_sule @CMOMaharashtra @PSamratSakal @psambhajisakal @mswaofficial @Educate_Maha @MHstudent_voice
आवाज विद्यार्थ्यांचा . retweeted
#Pune रॅप गाण्याचे चित्रीकरण आणि आंदोलकांनी घातलेला राडा; विद्यापीठाच्या प्रतिमेला धक्का. जबाबदार कोण? दोषींवर होणार का कारवाई? @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @PrafullaPawar_ @Educate_Maha @MHstudent_voice @mswaofficial #sppu #student_voice #म #मराठी #महाराष्ट्र @supriya_sule
आवाज विद्यार्थ्यांचा . retweeted
विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी ; @ugc_india
- 'कमवा आणि शिका'योजना देणार पंखांना बळ #pune #म #मराठी #महाराष्ट्र @ChDadaPatil @Educate_Maha @MHstudent_voice @MarathiRojgar
आवाज विद्यार्थ्यांचा . retweeted
तब्ब्ल 90,000 पेक्षा जास्त Hallticket upload होत आहेत. इतका प्रचंड data leak होतोय❓️हा काय प्रकार आहे❓️
विश्वनीय @mpsc_office
कडून असा हलगर्जीपणा होत असेल तर
बाकीच्या खाजगी कंपन्याचं काय🤔
@Mpsc_Andolan @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @mieknathshinde
@anubha1812
बीड किल्लागेट परिसरात असलेले मंदिर बुजवले आहे कचरा चा ढीग आहे कृपया लक्ष द्यावं
@mieknathshinde
@BEEDPOLICE
@SMungantiwar
@AjaatShatrruu
@WeRBeedkars
@InfoBeed
@Jayant_R_Patil
@psambhajisakal
@MaheshPatil_B
@mnsreport9
@RWRane
@SahyadriSanstha
1
74
स्थळ - कात्रज प्राणी संग्रालय
तक्रार - प्रवेश तिकीट मराठीत नाही कार्यवाही व्हावी...@PMCPune
@SakalMediaNews @ekikaranmarathi
@vasantmore88
@PMCPune
@PuneriSpeaks
@brizpatil
मी मागील आठवड्यात कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात गेलो असता, प्रवेश तिकीट हे राजभाषा मराठीत नसल्याचे दिसून आले, @PMCPune मनपाला पूर्णपणे राज्य शासनाचे कायदे नियम लागू होत असून वेळोवेळी अश्याप्रकारे मराठीला डावलले जाते.
तिकीट मराठीत उपलब्ध करावे
@CMOMaharashtra
आवाज विद्यार्थ्यांचा . retweeted
सदर प्रकरणात मॅक्स जाम खुश झालाय 😉
कारण आता मॅक्स चे पप्पा 2 वर्षे मॅक्स ला वेळ देऊ शकणार आहेत...🤔
आवाज विद्यार्थ्यांचा . retweeted
माहीम मध्ये असलेल्या या अनधिकृत दर्गा सारखे अनेक दर्गे आज फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात सुद्धा आहे. रस्त्याच्या मध्ये, बाजूला, रेल्वे स्टेशन मध्ये असे अनेक अनधिकृत दर्गे आहेत.यांचा बाबा रस्त्याच्या आणि रेल्वे स्टेशन च्या मधोमधच कसा येतो ?
#11pmWords
अधिकारी फोन उचलत नाही @PMCPune कधी बंद होणार सांडपाणी कार्यवाही न करण्याचे कारण काय @PMCPune घाबरते का ?की राजकीय दबाव आहे
@supriya_sule
@ChetanVTupe
@JagtapSpeaks
@mohol_murlidhar
@vasantmore88
@sujitgr8
@brizpatil
@ThePuneMirror
@mnspunecity
@AAPHadapsar
हडपसर उंड्री पीसोळी रोड #बालाजी_हॉटेल जवळ साई हॉटेल च्या बाजूला असणाऱ्या बिल्डिंग मधून येणारे सांडपाणी रोज रोडवर येत त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांना सोबत ट्रॅफिक ला सुधा अडचण येते कार्यवाही करावी.
@PMCPune @renukasuryavan3
@mohol_murlidhar @PuneCityTraffic
@psambhajisakal
सांगा सांगा @PMCPune कार्यवाही कधी होणारं सगळे पाणी रस्त्यावर आले आहे झोपलेले आयुक्त एकदा तरी भेट द्या महापालिका अधिकारी काय करताय
@ChetanVTupe
@supriya_sule
@ThePuneMirror
@PuneCityPolice
@mieknathshinde
@PuneriSpeaks
एक दिवस माझ्या राज्यासाठी राजगड प्लास्टिक मुक्त मोहीम ...
येताय ना ...जे येणार आहेत ना त्यांनी मला DM करा..
आवाज विद्यार्थ्यांचा . retweeted
Replying to @surajkhavate @PMCPune @MHstudent_voice @supriya_sule @ChetanVTupe @JagtapSpeaks @mohol_murlidhar @vasantmore88 @sujitgr8 @brizpatil @ThePuneMirror @mnspunecity @AAPHadapsar
३ मार्च च्या आपल्या उत्तरा प्रमाणे नोटीस दिली गेली होती. त्याची प्रत आपण सादर केली नाही.
आज आपण उत्तर देऊन १४ दिवस होऊन गेले. अजूनपर्यंत काहीही प्रगती नाही. याउलट तिथे सोसायटी मधील दुकानांना त्या सांडपाण्याच्या त्रास होऊ नये म्हणून मुरूम टाकून घेण्यात आला आहे. आणि १/२
आवाज विद्यार्थ्यांचा . retweeted
Replying to @surajkhavate @PMCPune @MHstudent_voice @supriya_sule @ChetanVTupe @JagtapSpeaks @mohol_murlidhar @vasantmore88 @sujitgr8 @brizpatil @ThePuneMirror @mnspunecity @AAPHadapsar
सांडपाणी रस्त्यावर जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे.
आपणास विनंती आहे की कृपया गंभीरपूर्वक योग्य कार्यवाहीचा पुरावा द्यावा.
बाकी या ट्विट ची प्रत असणारे सर्व प्रतिनिधी यांना एक विनंती, राजकारणातून थोडा वेळ समाजकारण करून लोकांची व्यथा समजून घेतलीत तर तमाम जनतेवर उपकार होतील.
कोण म्हणते बिल्डिंग मालकाच्या दबाव समोर पुणे महानगर पालिका झुकत नाही झुकली ना बघायचं असेल तर या साई हॉटेल च्या बाजूला बालाजी हॉटेल जवळ उंड्री पिसोलि रोड. जैसे थे परिस्थिती आहे
@PMCPune
@AjitPawarSpeaks
@supriya_sule
@ChetanVTupe
@PuneriSpeaks
@JagtapSpeaks
हडपसर उंड्री पीसोळी रोड #बालाजी_हॉटेल जवळ साई हॉटेल च्या बाजूला असणाऱ्या बिल्डिंग मधून येणारे सांडपाणी रोज रोडवर येत त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांना सोबत ट्रॅफिक ला सुधा अडचण येते कार्यवाही करावी.
@PMCPune @renukasuryavan3
@mohol_murlidhar @PuneCityTraffic
@psambhajisakal
1
69
आवाज विद्यार्थ्यांचा . retweeted
रक्तामंदी उसळं तापता लाव्हा
शिवराय शब्दाची आन आम्हाला
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू
जिंकून नाचवू ध्वज भगवा
आले मराठे आले मराठे
आदी न अंत अश्या शिवाचे (महादेवाचे)
मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून
पाच्छाई झोडती असे मराठे
सुभेदार
गड आला पण ....
🚩🚩🚩
#सुभेदार
#DigpalLanjekar
आवाज विद्यार्थ्यांचा . retweeted
🎯नमस्कार मित्रांनो
💻मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मेकॅनिकल/ नॉन सीएसइ बॅकग्राऊंड असून पण आपल्यासाठी आयटी फील्ड मद्ये कोणकोणते नोकरीची संधी उपलब्ध आहेत,तर मी डिटेलमद्ये एक व्हिडिओ बनवला आहे
If you want this video then,
🔔Retweet
🔔Reply as Hi
🔔Follow(@weareforyou365)



















