विवेक retweeted
नायगाव पूर्व येथील ‘रश्मी इंटरनॅशनल’ शाळेत मराठी भाषेतील मराठी फलकासाठी मागणी केली असता फलक लावण्यात आले.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@dadajibhuse @vvcmc_official
धार्मिक विधी ?
हिंदू धर्म आहे विरोध करू नका?
हेच ते सांस्कृतिक आक्रमण
पोलिसांनी, पालिकेने अशा गोष्टींना परवानगी दिली आहे ? @MumbaiPolice
@TawdeRitu @AshwiniBhide
@abpmajhatv @pudharionline @NDTVMarathi @news18marathi
धर्माच्या नावाखाली सुरू असलेला हा थिल्लरपणा दाखवा महाराष्ट्राला
विवेक retweeted
महाराष्ट्राचे समुद्रकिनारे नव्हे तर सगळी तलावे , नद्या आज अशा घाण केल्या आहेत. मात्र काल आयोजक असणारे भाजपचे, शिंदेचे नेते किंवा कोणताही बिहारी ही घाण साफ करायला रस्त्यांवर उतरला नाही.
त्यांना इथली काहीही पडलेली नाही आहे , ते घाण करणार आणि जाणार. #ChhathPuja
विवेक retweeted
नालासोपारा मध्ये परप्रांतीयांनी प्रशासनाचा आदेश धुडकावत गेटवरील टाळा तोडून छटपूजेसाठी प्रवेश केला, आपले स्वतःच राज्य सोडून इतर राज्यात आपण पोट भरायला जातोय याचे भान नसलेले परप्रांतीय आणि त्यांना पाठीशी घालणारे प्रशासन...गुन्हेगार गुन्हे नाही करणार तर काय करणार हा प्रश्न आहेच...
अनेक रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणे लावणाऱ्या रेल्वेचे डोकं ठिकाणावर आहे ? तुम्ही मराठी राज्यात आहात, भानावर या @Central_Railway
@drmmumbaicr वाद वाढवू नका
मुख्यमंत्र्यांनी कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र?
मतांच्या भिकेसाठी अजून काय काय करणार?महाराष्ट्र विकायला काढला? @Dev_Fadnavis
४० भाषेत मराठी नाही कारण तुम्हाला खाज आहे हमरे को तुमरे को करायची..
थोडी लाज बाळगा.. हिंदीला दूर करा तर मराठीला मानाचे स्थान मिळेल.
विचार येत नाही का की हा सिनेमा मराठीत का नाही?
तुम्हाला गृहीत धरले जातेय, कारण तुम्ही बॉलीवूड बघता हिंदी बघता मग मराठी का हवी?
#मराठीएकीकरणसमिती
मुंबईतील चौपाटीवर छटपूजेमुळे प्रदूषण होऊ नये म्हणून घातलेली बंदी, मा. न्यायालयाच्या निर्णयाचे मराठी एकीकरण समितीकडून स्वागत.
महापालिका व पोलिसांनी चौपाटीवर बंदोबस्त वाढवून कार्यक्रम होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. न्यायालयाचे आदेश पाळू,जलप्रदूषण थांबवू.
@mybmc @MumbaiPolice
छटपूजा या उत्तरभारतीय संस्कृतीच्या अतिक्रमणाला मराठी धर्तीवर सार्वजनिक ठिकाणी जलप्रदूषण रोखण्यासाठी चौपाटीवर परवानगी नाही..
@mybmc @MumbaiPolice @TawdeRitu
@mybmcSWM
कृपया नोंद घ्यावी गिरगाव, जुहू सारख्या चौपाट्या स्वच्छ ठेवा, #प्रदूषण नको. पर्यटनस्थळ नागरिकांसाठी खुले असावेत तिथे अस्वच्छता नको.
#गिरगाव #जुहू #चौपाटी
न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.
#जलप्रदूषणमुक्त #मुंबई #मुंबईहायकोर्ट
विवेक retweeted
सामाजिक संस्थेमार्फत शहरात महोत्सव भरवायचे, प्रवेश द्वारावर शिवछत्रपती, मावळ्यांच्या प्रतिकृती उभारायच्या आणि मंचावर महिलांना नाचवायचे हि महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? कार्यक्रमाच्या आयोजकांनी आपण नक्की काय करत आहोत ? कसले कार्यक्रम आयोजित करत आहेत याचा तरी विचार करावा...
गणपती उत्सवात तलाव आणि समुद्र किनारे (चौपाट्या) जशा बंद होत्या तसे आता पराज्यातील छठपूजेला सुद्धा असतील ना?
@mybmc @TawdeRitu @AshwiniBhide @CPMumbaiPolice @MPLodha
@isiddheshRkadam
महाराष्ट्राचा कोणताही संबंध नसणाऱ्या
#छठपूजा २०२६ निमित्त सार्वजनिक ठिकाणी परवानगी न देणेबाबत गणेश विसर्जनाप्रमाणे चौपाट्या, तलाव, नद्या अशा सार्वजनिक ठिकाणी बंदी असावी व खाजगी ठिकाणी स्वखर्चाने तात्पुरत्या/पोर्टेबल कृत्रिम जलकुंडांची व्यवस्था करून जलप्रदूषण रोखण्याबाबत
तसेच महाराष्ट्र संस्कृती अबाधीत ठेवणेबाबत निवेदन..
सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छठ पूजा बेकायदेशीर रित्या साजरी केली जाते. या सणाचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा काहीही संबंध नाही,
हे मराठी राज्यावर सांस्कृतिक अतिक्रमण आहे त्यामुळे या उत्सवाला सार्वजनिक कोणतीही परवानगी देऊ नये, यावर्षी छठ पूजा १३ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे.
या सणासाठी #परराज्यातील नागरिक नदी, तलाव, समुद्रकिनारे तसेच इतर जलस्रोतांमध्ये उभे राहून धार्मिक विधी करतात जिथे अस्वच्छता पसरते..
जलस्रोतांमध्ये प्रवेश केल्यामुळे पाण्याचे प्रदूषण, निर्माल्य, पूजेचे साहित्य, फळे, प्लास्टिक व इतर कचरा जलस्रोतांमध्ये जात असते त्यामुळे जलस्रोतांची स्वच्छता राखणे हे देखील महत्त्वाचे आहे.
गणेशोत्सवाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ज्या चौपट्या तलावावर बंदी घातली होती
अनेक ठिकाणी कृत्रिम/पोर्टेबल विसर्जन कुंडांची व्यवस्था केली जाते, त्याच धर्तीवर व त्या पद्धतीने या परराज्यातील छट पूजेला सणाला/धार्मिक विधीला सुद्धा विविध खाजगी ठिकाणी त्यांच्या "वैयक्तिक खर्चाने" तात्पुरते पोर्टेबल जलकुंड/पाण्याची टाकी उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती आहे.
आमचा राज्याचा कररूपी पैसा इतर राज्यातील सणासाठी खर्च करू नये, पालिका आणि पोलिसांवर हा अतिरिक्त ताण आहे तो आम्ही का सहन करायचा?
1. समुद्र, नदी व तलावांमध्ये होणारे जलप्रदूषण होऊ नये यासाठी परवानगी नकारावी
2. खाजगी ठिकाणी कुत्रीम तलाव दिले तर निर्माल्य व पूजेचे साहित्य नियंत्रित पद्धतीने जमा करता येईल व विल्हेवाट लावता येईल.
कोणत्याही राज्याशी संबंध नसणाऱ्या सणांना शासकीय यंत्रणा, व आर्थिक बाब खर्च होता कामा नये.
आमच्या चौपट्या, तलाव, नद्यांचे प्रदूषण थांबवावे.
@Pankajamunde
जर नोकऱ्या महाराष्ट्रात आहेत तर मुलाखत सुरत मध्ये का?स्थानिक पातळीवर नोकऱ्या का दिल्या जात नाहीत@jswsteel
प्रकल्पातून स्थानिकांना हजारो रोजगार मिळतील असे सांगितले जाते, नंतर जेव्हा असे प्रकार घडतात त्यावर काय कारवाई केली जाते? @CMOMaharashtra @samant_uday
#मराठीएकीकरणसमिती
1
13
सह्याद्री वाचवण्यासाठी मराठी एकीकरण समिती मैदानात! 🌿
अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीने सक्रिय सहभाग घेतला. भीमाशंकरचे जंगल आणि सह्याद्रीची जैवविविधता टिकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढण्याचे आवाहन करण्यात आले. 🙏
आपला सह्याद्री, आपली जबाबदारी!
भीमाशंकर वाचवा मोहीम नेतृत्व योगेश मोहन आणि अनुप्रिया देसाई
उपस्थिती नितेश शिंदे व इतर शिलेदार.
#सह्याद्री #भीमाशंकर #जंगलवाचवा #मराठीएकीकरणसमिती
विवेक retweeted
आजची बातमी आहे आवर्जून वाचावी,हे फक्त कागदावरच असेल का की प्रत्यक्षात होईल यात शंका आहे?
@vvcmc_official
विवेक retweeted
Replying to @vvcmc_official
@vvcmc_official
विरार पूर्व येथील गीतांजली हायस्कूलसमोरील रस्त्यावर स्पीडब्रेकर नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका आहे.
३१ जुलै रोजी तक्रार करूनही, महानगरपालिकेचे लेखी आश्वासन मिळून जवळपास २ महिने उलटले, तरी कार्यवाही नाही!
अपघाताची वाट पाहत आहात का?
@VasaiVirarMES
विवेक retweeted
I know Kadam ji well.
Very humble & down to earth person.
Schaffler is one of our global customer.
No PSU’s heads are arrested , even sacked, when accidents happen in their plants but Pvt entities are game since politicians have no stake.
Accidents are unfortunate but how does an MD get arrested directly without proper investigation?
Is this the #MakeInIndia snake oil that Govt wants to sell abroad & attract global manufacturing to India?
Shame really..
m.economictimes.com/industry…

























