
अध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र
नवी मुंबई
Joined November 2018
- Tweets6K
- Following573
- Followers1.5K
- Likes14.1K
शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केले स्वराज्याच्या राज्यकारभाराची भाषा मराठी केली,संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०७ हुतात्मे मराठी एकभाषिक संयुक्त महाराष्ट्रासाठी झाले.
त्याच महाराष्ट्रात मराठी महापौर व्हावा म्हणून आपल्याच प्रशासनासोबत संघर्ष करावा लागत आहे,दुर्दैव.#मराठीएकीकरणसमिती
हिंदुत्वासाठी मतदान केले आहे आपण, तर हे मान्य करायलाच पाहिजे आणि ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला काहीतरी मिळायला हवेच नाहीतर भारतीयच्या मागे हा हात धुवून लागला होता...
#हिंदुत्व #महाराष्ट्र #राजकारण #सत्ताकारण
1
38
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan retweeted
देशात अघोषित हुकूमशाही आहे.
inframan देवाभाऊ फक्त अडाणी शेठ साठी काम करत आहे.
🔔 चा inframan
#वाढवण
लोकशाहीत संविधानाने प्रत्येकाला स्वतःचे हक्क, अधिकार दिलेले आहेत त्यामुळे फक्त सत्तेच्या जोरावर नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही, मेहताने हि हुकुमशाही बंद करावी आणि प्रत्येक वेळी समाजात तेढ निर्माण करणे थांबवावे. @My_MBMC @Dev_Fadnavis
#मराठीएकीकरणसमिती
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan retweeted
मिरा भाईंदर मध्ये सत्ताधारी पक्षाने पुन्हा उभा केला वाद.. मेहता अँड मेहता पालिकेचा अजब कारभार..
youtu.be/0-RPgFysFN4?si=Fz0_…
बघा हे परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन पोलीस ठाणे यांच्या नावावर आहे म्हणत आहेत, एकतर बेकायदेशीर कामे करायची आणि विचारल्यावर मग्रुरी दाखवायची, एवढा माज येतो कुठून यांच्यात ? याच्यावर कारवाई करून उदाहरण निर्माण करा की पुन्हा कुणी असे बोलले नाही पाहिजे @Navimumpolice @MTPHereToHelp
हा परप्रांतीय UP पासिंगच्या गाडीवर ऐरोलत रॅपिडो @rapidoapp_ बाईक टॅक्सी चालवत होता.
@Navimumpolice त्याला म्हटल मोटरसायकलची पासिंग युतीची आहे चालत का? तर तो म्हणतो मी पोलीस स्टेशन नावावर केलय. (पुलिस स्टेशन अपने नाम करवाया हे)
@maharashtra_hmo आपल्या पोलिसांवर ऐवढा विश्वास?
भारतीय जनता पार्टीची पदनियुक्ती,
आपण सर्व हिंदू आहोत हे फक्त मराठी माणसाने लक्षात ठेवायचे...
मुंबई महाराष्ट्रातच रहावी यासाठी १०७ हुतात्मे झाले पण यांना नक्की काय हवे? यांच्या मनातील सुप्त इच्छा अशा मधून मधून उफाळून येत असतात...
#हिंदुत्व #मुंबई_महाराष्ट्राचीच
#मराठीएकीकरणसमिती
मित्रासाठी वाट्टेल ते, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा ऐकले होते आता तर मित्र सत्तेमध्ये सहकार्यासाठी...
सर्वांना घेऊन बुडणार...एवढ मात्र नक्की...
मुंबईसह मराठी एक भाषिक महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याची आपल्याला कुणी जबरदस्ती केली होती का? @DevenBhartiIPS
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पोलीस महासंचालक सर्वांनी बुट काढले पण हे बूट घालून अभिवादन करायला,हि चूक नाही का? @Dev_Fadnavis @DGPMaharashtra
जर या परप्रांतीय मुस्लिम गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली नाही तर @ekikaranmarathi मार्फत पोलीस ठाण्यात आंदोलन केले जाईल @GhatkoparPS
गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही यांची धिंड काढायला पाहिजे @Dev_Fadnavis
#परप्रांतीयगुन्हेगारी #अतिक्रमण #महाराष्ट्र
#मराठीएकीकरणसमिती
सदर घटनेसंदर्भात आज चिरागनगर,घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून भेट घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी म्हणून निवेदन दिले.
पोट भरायला आलेल्या उपऱ्यांच्या विकृतपणामुळे आज महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे,यावर पोलिसांचा धाक बसायला हवा.
कुर्ल्यात उद्यानात एक तरुण,तरुणीला काही मुस्लिम परप्रांतीय अल्पवयीन मुलांच्या जमावाने मारहाण केली, यांना अटक करा @GhatkoparPS @MumbaiPolice महाराष्ट्र राज्यात हे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका,कठोर कारवाई करा,हि गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढा,गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण करा
राज्यात ना नागरिक सुरक्षित ना महिला, मुली, राज्यातील #अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे तरी मतांसाठी सत्ताधारी सुविधा पुरवितात कुणाला तर याच परप्रांतियांना...अतिक्रमण थांबवा @Dev_Fadnavis
#परप्रांतीयगुन्हेगारी #महाराष्ट्र
#मराठीएकीकरणसमिती
12
हुतात्मा चौक,मुंबई
छठपूजेच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित साटम, मंगलप्रभात लोढा आणि सरकारला जाब विचारला.
#मराठीएकीकरणसमिती
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या त्या सर्व हुतात्म्यांना मानवंदना व विनम्र अभिवादन !
#मराठीएकीकरणसमिती
कुर्ल्यात उद्यानात एक तरुण,तरुणीला काही मुस्लिम परप्रांतीय अल्पवयीन मुलांच्या जमावाने मारहाण केली, यांना अटक करा @GhatkoparPS @MumbaiPolice महाराष्ट्र राज्यात हे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका,कठोर कारवाई करा,हि गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढा,गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण करा
कधीकाळी सुरक्षित समाजाला जाणारा महाराष्ट्र ही उत्तरेतील घाण गुन्हेगारी करून नासवत आहे..
यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास आम्हाला पोलीस ठाण्यात येऊन आंदोलन करावे लागेल.
@Dev_Fadnavis @NiteshNRane
#मराठीएकीकरणसमिती
4
28
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan retweeted
वाढवण आंदोलन चिघळले #पालघर
मराठी माणसाला सर्वत्र संघर्ष करावा लागतोय
बाहेरचे लोक मजा मारत आहेत..
अडाणीसाठी फडणवीसचे पोलीस मराठी माणसाला पण संपवून टाकतील कि काय?
काय सुरू आहे राज्यात
#एकचजिद्द #वाढवणरद्द
२१ नोव्हेंबर हुतात्मा दिन
दरवर्षीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन शनिवार २१ नोव्हेंबर सकाळी १० वाजता... हुतात्मा स्मारक मुंबई @ekikaranmarathi
#मराठीएकीकरणसमिती
हे सण आणि हे आहेत का संस्कार बिमारू राज्याचे ? महिलांना नाचविल्याशिवाय सण पूर्ण होत नाहीत का ? कसले दळभद्री आहेत हे उपरे आणि यांना समर्थन करणारे मराठी भैय्ये...#छटपुजा #बिहार #विकृती #महाराष्ट्र



















