MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe) header
MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe) profile picture

Member Of Legislative Assembly Maharashtra .249 Solapur City Central Assembley

Solapur, India
Joined April 2011
Photo by MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe)Photo by MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe)Photo by MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe)Photo by MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe)Photo by MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe)Photo by MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe)Photo by MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe)Photo by MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe)Photo by MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe)Photo by MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe)
हरामखोर चेतन लायकीत राहा इट का जवाब पत्थर से दुंगा
1
1
37
देशात अराजकता माजवू पाहणाऱ्यांना नागपूरच्या जनतेने आज थेट आणि सडेतोड उत्तर दिले आहे! २३ पक्षांची खिचडी एकत्र करूनही दिल्लीच्या रामलीला मैदानावर जी गर्दी झाली नव्हती, त्याला नागपूरच्या जनतेने एकाच पदयात्रेत धोबीपछाड दिली. राहुल गांधी आणि काँग्रेसने अराजकतेच्या विरोधातील हा अथांग जनसागर डोळे उघडून बघावा ! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis #Maharashtra #Nagpur #DevendraFadnavis #SaveDemocracyRemoveAnarchy
1
1
3
52
संविधान डावलण्याचे काम काँग्रेसने वारंवार केले आहे. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis #Maharashtra #Nagpur #SaveDemocracyRemoveAnarchy
24
आमचे सहकारी श्री दिनेश जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #happybirthday #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
18
मध्य मध्य मंडल उपाध्यक्ष श्री अर्जुन नामदास यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #happybirthday #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
19
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री मनीष भैय्या देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणांस उदंड आयुष्य आरोग्यमय जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
26
माझे मार्गदर्शक मोठे बंधू, अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार, श्री. सचिन दादा कल्याणशेट्टी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस उदंड आरोग्यमय आयुष्य लाभो हीच श्री स्वामीसमर्थ चरणी प्रार्थना! @Kalyanshetti_S
1
2
39
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
2
2
44
लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपाचा बुलंद आवाज! 🚩 लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि जनतेच्या अधिकारांच्या रक्षणासाठी आज सोलापूर येथे भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ या भव्य मोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. जयकुमार भाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो भाजपा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल करण्यासाठी पसरवल्या जाणाऱ्या कथित खोट्या नॅरेटिव्हचा आणि लोकशाहीविरोधी भूमिकेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. लोकशाही केवळ घोषणांनी टिकत नाही, तर ती संविधानिक मूल्ये, जनतेचा विश्वास आणि लोकहिताच्या ठाम भूमिकेतून जपली जाते. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि अराजकतेविरोधात भाजपाचा संघर्ष असाच बुलंद राहील! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @Jaykumar_Gore @Kalyanshetti_S @samadhanautade1 @RamVSatpute #LokshahiBachav #ArajkataHatav #Congress #BJP #Solapur #BJPWesternMaharashtra
33
#आजच सहभागी होऊ या 🇮🇳 लोकशाही वाचवा, अराजकता हटवा! 🇮🇳 लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी आणि देशहिताचा आवाज बुलंद करण्यासाठी एकजुटीने पुढे येऊया! 🚩 भव्य पदयात्रा 🚩 📅 दिनांक : बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ 🕓 वेळ : सायंकाळी ४ वाजता 📍 स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर महाराज चौक, सोलापूर सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व देशप्रेमी, लोकशाहीप्रेमी नागरिकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, ही नम्र विनंती! 🇮🇳 लोकशाहीचा सन्मान करूया, अराजकतेला विरोध करूया! 🪔 विशेष आवाहन : या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेला प्रतिसाद देत दिवाळीनिमित्त स्थानिक बाजारपेठेतील व्यापारी बांधवांकडून खरेदी करावी. आपल्या खरेदीतून स्थानिक व्यापाऱ्यांना बळ देऊया, सोलापूरच्या अर्थकारणाला चालना देऊया आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत सक्रिय सहभाग नोंदवूया! आपली खरेदी स्थानिकांसाठी, आपला सहभाग सोलापूरच्या समृद्धीसाठी! 🇮🇳 जय हिंद! जय भारत!
29
आमचे सहकारी युवा उद्योजक श्री. यशराज नागेश करजगी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
1
1
3
34
आमचे सहकारी माजी नगरसेवक श्री. विक्रांत मुन्ना वानकर यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
2
30
भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. संगीताताई जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
1
5
82
माझे थोरले बंधू डॉ श्री. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
1
3
29
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद आमदार श्री. अमितजी गोरखे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @AmitGorkhe
1
1
2
39
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा पुढाकार! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत दिली जात आहे, तर केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मराठीतून दिलेला विशेष संदेश! @narendramodi @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @Jaykumar_Gore #Maharashtra #FarmerWelfare #PMKisan #शेतकरी_सन्मान
1
3
97
🇮🇳 लोकशाही वाचवा, अराजकता हटवा! 🇮🇳 लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी आणि देशहिताचा आवाज बुलंद करण्यासाठी एकजुटीने पुढे येऊया! 🚩 भव्य पदयात्रा 🚩 📅 दिनांक : बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ 🕓 वेळ : सायंकाळी ४ वाजता 📍 स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर महाराज चौक, सोलापूर सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व देशप्रेमी, लोकशाहीप्रेमी नागरिकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, ही नम्र विनंती! 🇮🇳 लोकशाहीचा सन्मान करूया, अराजकतेला विरोध करूया! 🪔 विशेष आवाहन : या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेला प्रतिसाद देत दिवाळीनिमित्त स्थानिक बाजारपेठेतील व्यापारी बांधवांकडून खरेदी करावी. आपल्या खरेदीतून स्थानिक व्यापाऱ्यांना बळ देऊया, सोलापूरच्या अर्थकारणाला चालना देऊया आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत सक्रिय सहभाग नोंदवूया! आपली खरेदी स्थानिकांसाठी, आपला सहभाग सोलापूरच्या समृद्धीसाठी! 🇮🇳 जय हिंद! जय भारत! @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @Jaykumar_Gore
1
4
6
186
मेट्रो म्हणजे केवळ रेल्वे नाही, तर लाखो पुणेकरांची लाईफलाईन आहे. Metroman Devendra जींनी मेट्रोचं जाळं पुण्यात विणलं आणि मोदीजींनी त्याला गती दिली. पुणेकरांचा प्रवास आता सुसाट होणार! #PuneThanksDevaBhau @BJP4India @BJP4Maharashtra
1
1
45
मेट्रो आणायची जिद्द आणि ती वेळेत पूर्ण करण्याची धमक, याचमुळे देवाभाऊंना 'Metroman Devendra' म्हणतात. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या उ‌द्घाटनाबद्दल मोदीजी आणि देवाभाऊंचे खूप खूप आभार ! #PuneThanksDevaBhau @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @Jaykumar_Gore
2
4
78
Regime चेंज करण्याचं स्वप्न बघणाऱ्यानी नुसतं स्वप्न च बघावी, जनतेच्या मनात काय आहे, हे स्पष्ट दिसत आहे. #bjp @BJP4India @BJP4Maharashtra
3
4
61