MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe) header
MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP (@devendrakothe) profile picture

Member Of Legislative Assembly Maharashtra .249 Solapur City Central Assembley

Solapur, India
Joined April 2011
.@INCIndia Regime change ke sapne dekhna band kar do, janta ka mood dekh lo. 🔥 #SaveDemocracyRemoveAnarchy
2
38
1
86
2,070
३१ ऑक्टोबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०२६... ⏳🚩 एक तपपूर्ती... एक अद्भुत योगायोग! माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला आज १२ वर्षे पूर्ण झाली. विशेष म्हणजे आजच तब्बल १२ वर्षांनंतर सिंहस्थ कुंभमेळ्याचा धर्मध्वजारोहण सोहळा त्र्यंबकेश्वर येथे त्यांच्या हस्ते पार पडला. राजकारणातील एक तप आणि महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय पूर्ण होत असताना, अध्यात्माची ही पावन जोड मिळणे हा खरोखरच ईश्वरी आशीर्वाद आणि जनाधाराचा हा एक अद्भुत योग आहे. @Dev_Fadnavis #Maharashtra #KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela
4
49
2
146
2,557
जनतेची दिशाभूल करून प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणारे आणि सत्तेत आल्यावर प्रत्येक कामाला स्थगिती देणारेच खरे महाराष्ट्रद्रोही आहेत. लाखों रोजगाराच्या संधी, राज्याची आर्थिक उलाढाल आणि सोयी-सुविधा यांची गरज विरोधकांना नसेल, मात्र जनतेला आहे. #ViksitBharat #ViksitMaharashtra
21
42
58
2,497
MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP retweeted
कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ने आज पटना में मोदी जी के पिताजी के बारे में अभद्र टिप्पणी कर सारी मर्यादाएँ तार-तार कर दी हैं। यह पहली बार नहीं है, जब कांग्रेस पार्टी ने मोदी जी या उनके परिवार को अपशब्द कहे हों। कभी उनकी पूजनीय माताजी के विषय में अपशब्द कहे, कभी उन्हें 'मौत का सौदागर' कहा, तो कभी 'चायवाला' कहकर उनकी गरीबी का उपहास उड़ाया। राहुल गांधी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी हर रोज अभद्रता की सीमाएँ पार करती जा रही है। बीते 12 वर्षों में लगातार मिल रही चुनावी हार से कांग्रेस पार्टी में हताशा व निराशा इतनी बढ़ चुकी है कि अब उसके पास न कोई नीति बची है, न कोई मुद्दा, बस गाली-गलौज की राजनीति बची है। जनता के बीच जनाधार खो चुकी कांग्रेस, अब अपने कार्यकर्ताओं में भी आधार खोती जा रही है। जब-जब इन्होंने मोदी जी या उनके परिवार पर घृणित टिप्पणियाँ की हैं, तब-तब जनता ने कांग्रेस को करारा जवाब दिया है।
4,888
11,082
909
42,396
7,047,933
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजप- महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर विठ्ठलराव कोहळे...!🪷 मतपत्रिकेवर अनुक्रमांक 2 वरील श्री. सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांचे नाव शोधा आणि त्यांच्या नावासमोर पसंतीक्रम 1 नोंदवा आणि प्रचंड बहुमताने विजयी करा. मतदान: शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० ते दुपार ४:०० वाजेपर्यंत होईल. #BJP #Maharashtra
2
35
33
1,806
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप- महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे...!🪷 मतपत्रिकेवर अनुक्रमांक 2 वरील श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचे नाव शोधा आणि त्यांच्या नावासमोर पसंतीक्रम 1 नोंदवा आणि प्रचंड बहुमताने विजयी करा. मतदान: शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० ते दुपार ४:०० वाजेपर्यंत होईल. #BJP #Maharashtra
2
35
37
1,686
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजप- महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. श्रीमती स्मिताताई योगेश जाधव..! 🪷 मतपत्रिकेवर अनुक्रमांक 2 वरील डॉ. श्रीमती स्मिताताई योगेश जाधव नाव शोधा आणि त्यांच्या नावासमोर पसंतीक्रम 1 नोंदवा आणि प्रचंड बहुमताने विजयी करा. मतदान: शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० ते दुपार ४:०० वाजेपर्यंत होईल. @DrSmitaJadhav_ #BJP #Maharashtra
1
39
32
1,496
राहुल गांधींचे अराजकतेचे ट्रेनिंग अर्धवट राहिले होते वाटते? राहुल गांधी पुन्हा गुप्त बैठकांसाठी परदेशात रवाना झाले आहेत. कदाचित 'Regime change' चा एक डाव फसला म्हणून त्यांच्या विदेशी मालकांनी पुन्हा नव्याने ट्रेनिंगसाठी बोलावले असावे. देशातील जनतेला आता चांगलेच कळून चुकले आहे कि काँग्रेस देशभरात कशी अराजकता पसरवत आहे. देशाला बांगलादेश बनवण्याचे मनसुबे बोलून दाखवले जात आहेत, मात्र ते या देशविरोधी कृत्यात कधीही यशस्वी होणार नाहीत.
11
34
88
4,404
पंजाब पाठोपाठ ओडिशा येथील विद्यापीठीय निवडणुकांमध्ये अभाविपचा डंका! तर काँग्रेस समर्थित संघटनेला 13 पैकी केवळ 1 जागा! 🚩
2
23
30
1,561
MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP retweeted
देश तोड़ने वालों, “दफा हो जाओ,” जनता यूं ही ठोकर मारकर भगाएगी! क्योंकि ये नया भारत है, इसे अराजकता नहीं, विकास चाहिए! 🇮🇳📈
524
1,833
43
7,261
147,010
काँग्रेस जिंकली तर जनतेचा कौल, आणि हरली तर मतांची चोरी? मतदार यादीतून दुबार, मृत आणि बोगस नावे वगळताच काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत! कारण याच बोगस मतांवर काँग्रेसचा डोळा होता! म्हणूनच आता SIR वर खापर फोडणे, मतचोरीचे रडगाणे गाणे आणि संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार सुरू झाला आहे. #RealityOf13CroreVoters
राहुल गांधी: "भाजपा SIR चलाकर वोट चोरी कर रही है!" जवाब: चोरी की आदत तो कांग्रेस की है! * बसपा के विधायक चुराए * वादाखिलाफी कर किसानों का चैन चुराया अगर वोट चोरी होती, तो 2024 लोकसभा चुनाव में राजस्थान में कांग्रेस की सीटें कैसे बढ़तीं और अंता उपचुनाव में जीत कैसे मिलती? जीत पर जनादेश, हार पर वोट चोरी का रोना! #RealityOf13CroreVoters
6
112
2
244
4,477
इस लड़ाई में उसका कुछ नहीं बिगड़ेगा, और तुम्हारा कुछ बचेगा नहीं। 🔥
🤖 Made with AI
9
75
2
226
6,230
Dictatorship at play! Sorry state of Congress: workers must be threatened to “organise” a protest. Democracy lessons from a party that can’t even win its own cadre’s voluntary support!
3
79
1
133
7,591
Protect the pages of democracy, clear out the pest of anarchy! देशात शांततापूर्ण निदर्शनांना जागा आहे, अराजकतेला नाही.
17
65
253
4,155
विद्यार्थ्यांच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजू पाहणारी काँग्रेस देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहे! पण काँग्रेसने लक्षात ठेवावं या देशात कायद्यापेक्षा मोठा कुणीही नाही!
54
1
106
3,660
राहुल गांधींचा नित्यनियम 'खोटं बोला आणि पळ काढा'! राहुल गांधी सध्या देशात खोटारडेपणा आणि अराजकता पसरवण्याचे सर्वात मोठे आयकॉन बनले आहेत. देशातील घटनात्मक संस्था आणि व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी थेट बंड पुकारले आहे. खोटं नं. १: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर एकमत नसल्याचा खोटा आरोप (जो आयोगाने फेटाळला). खोटं नं. २: निवडणूक आयोगाने वेळ दिली नसल्याचा दावा (वास्तविक पाहता त्यांनी वेळ मागितलीच नव्हती!). एक खोटं पकडलं गेलं की लगेच दुसरं खोटं शोधायचं, हाच त्यांचा धंदा बनला आहे. आपल्या घराणेशाहीच्या अहंकारातून आणि नैराश्यातून राहुल गांधी देशाची लोकशाही आणि संविधानावरच थेट हल्ला करत आहेत. #RAGATHELIAR
3
53
1
100
6,045
चलो, अनजाने में ही सही, लेकिन तुम्हारे मुंह से सच तो निकला! सुनो कान खोलकर, 29 तारीख को ही आदिवासी छात्रों की मुख्यमंत्री देवेंद्र जी के साथ बेहद सकारात्मक बैठक हो चुकी थी। सरकार की संवेदनशीलता को देखते हुए छात्रों ने 30 तारीख को खुद ही अपना आंदोलन वापस ले लिया था। लेकिन कांग्रेस का मूल चरित्र ही अराजकता फैलाना है। जब छात्र मान गए, तो कांग्रेस के पेट में दर्द होने लगा। आपके ही आकाओं ने कुछ अराजक तत्वों को कांग्रेस कार्यालय में छिपाकर रखा, ताकि मुंबई की शांति भंग की जा सके और कोई बड़ी असंवैधानिक साजिश रची जा सके। यह राजनीति नहीं, सीधे-सीधे पीठ में छुरा घोंपने की कोशिश है। दूसरों को उपदेश देने से पहले जरा अपने गिरेबां में झांककर देखिए। जहां तुम्हारी सरकारें हैं, वहां छात्रों पर बेरहमी से लाठियां बरसाई जा रही हैं। केरल में हालात यह हैं कि छात्र घास और मिट्टी खाकर प्रदर्शन करने पर मजबूर हैं, लेकिन तुम्हारी आंखों का पानी मर चुका है। थोड़ी भी शर्म बची है तो वहां जाकर छात्रों का हक दिलाओ! महाराष्ट्र में अराजकता फैलाने और आग लगाने का अपना मुंगेरीलाल का सपना छोड़ दो, तुम्हारी नौटंकी यहा नहीं चलेगी।
महाराष्ट्र के छात्र फडणवीस सरकार की शिक्षा व्यवस्था और अन्याय से त्रस्त हैं। आदिवासी छात्र अपनी माँगें लेकर मुंबई पहुँचे - कुछ बस से, और कुछ पैदल चलकर। उनकी माँगें क्या हैं? आदिवासी आश्रमशालाओं और छात्रावासों में बुनियादी सुविधाएँ। छात्रवृत्ति। वही चीज़ें जो किसी भी बच्चे का हक़ हैं। मुंबई में रुकने की जगह नहीं थी, तो कांग्रेस ने उन्हें तिलक भवन में ठहराया। और आज सुबह होने से पहले - पुलिस कांग्रेस कार्यालय के अंदर घुसी और इन बच्चों को उठाकर ले गई। आज़ाद मैदान पर प्रदर्शन शुरू होने से पहले ही। जो बच्चे नासिक से पैदल चलकर आए, उनको ये जवाब मिला। उधर पुणे में MPSC के अभ्यर्थी सत्याग्रह पर बैठे हैं। ये माँगें नई नहीं हैं - मैंने मुख्यमंत्री फडणवीस से इन पर बात की थी। तब कुछ नहीं हुआ। इसीलिए आज ये बच्चे सड़क पर हैं। मैं और कांग्रेस पार्टी महाराष्ट्र के छात्रों के साथ खड़े हैं। हम एक इंच भी पीछे नहीं हटेंगे।
4
116
2
250
13,085
पं. नेहरू, इंदिरा, राजीव आणि राहुल गांधी... एकाच कुटुंबातील चार लोकांवर संविधानाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत! कधी, कसे आणि कोणत्या निर्णयांवरून हे प्रश्न उपस्थित झाले? ऐका, पीएम मोदींकडून संपूर्ण प्रकरण… काँग्रेसच्या युवराजाला हेच करण्याची संधी मिळत नाहीये. कदाचित याच चिडचिड किंवा नैराश्यातून हे सर्व आरोप आणि खोटे दावे ते करत असतात.
9
87
1
158
4,841
विरोधी पक्षांचा खोटा नरेटिव्ह आणि EVM-SIR वर पसरवल्या जाणाऱ्या भ्रमाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सविस्तर फॅक्ट-चेक जारी करून प्रत्येक प्रश्नाचे तथ्यात्मक उत्तर दिले आहे. मुख्य तथ्ये: १३ कोटी नावे वगळल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे; 📌२.८ कोटी: मृत मतदार 📌३ कोटी: अनुपस्थित मतदार 📌६.३ कोटी: कायमस्वरूपी स्थलांतर केलेले मतदार 📌सुमारे १ कोटी: दुबार (डुप्लिकेट) नावे 📌फॉर्म ६ मध्ये कोणताही नकारात्मक बदल नाही, उलट प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे २.३७ कोटी+ नवीन तरुण मतदार आतापर्यंत मतदार यादीत समाविष्ट झाले आहेत. 📌वोटर डेटाबेस पूर्णपणे विकेंद्रित EVM कोणत्याही नेटवर्कशी जोडलेली नसलेली 'स्टँडअलोन' (स्वतंत्र) मशीन 📌EVM चे बूथ वाटप पारदर्शक प्रक्रियेद्वारे अगदी शेवटच्या क्षणी देखील प्रश्न उपस्थित करणे हा लोकशाहीचा भाग आहे, पण तथ्यांची मोडतोड करून भ्रम पसरवणे नव्हे. निवडणूक आयोगाने तथ्ये समोर ठेवली आहेत. आता विरोधी पक्ष त्यांच्या खोट्या नरेटिव्हवर काय उत्तर देणार? पहा, हा सविस्तर रिपोर्ट… ⬇️
7
120
3
227
5,803
उलट्या भाताची गोष्ट!
18
208
2
504
16,667