
Engineer | Visual Storyteller | #NftEnthusiast Shoot/edit @bbcnewsmarathi
Mumbai, India
Joined March 2016
- Tweets291
- Following648
- Followers477
- Likes10.1K
Pinned Tweet
माणसं दगडात देव शोधण्याचा प्रयत्न करतात, सुमन दाभोळकर दगडात माणसं शोधतात, अस्तित्वहिन दगडाला अस्तित्व देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न. @DabholkarSuman @bbcnewsmarathi @prajaktadhulap @Vinayakgaikwad @sharadbadhe @DikshitAshish @MarathiRT #stoneart #Artist #Maharashtra – at Mumbai, India
ओंकार पाटीलने म्हातारीच्या बुटासारख्या आकर्षक वास्तूंवर चित्रं केली, ज्याला खूप प्रसिद्धी मिळाली. शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या ओंकारला शहरातील इतर वास्तूंशी संबंधित अनोख्या कल्पना सुचल्या आणि त्याने त्या चित्रात उतरवल्या. @bbcnewsmarathi #Mumbai #illustration #artwork #painting
बूट घालणारी म्हातारी रेखाटून व्हायरल झालेला मुंबईचा चित्रकार #Mumbai #artwork #painting @iamshardulk
2
120
Gautam Vaishnav creates rock sculptures relying on gravity, viewing the process as a meditative practice that enhances focus, patience, and problem-solving skills.@Vinayakgaikwad @sharadbadhe @abhijeetskamble
@prajaktadhulap
दगडाला एका टोकावर उभं करणारा हा अवलिया कोण आहे?
#inspiration #gravity #meditation #rockbalancing @iamshardulk @gautam_vaishnav
3
219
#ExclusiveReport on Mumbai Underground Metro #mumbai #mumbaimetro @PrajaktaPol @sharadbadhe @daturma – at Mumbai, India
मुंबईच्या 75 फूट खालून जाणारी एकमेव मेट्रो कशी दिसते? पहा बीबीसी मराठीचा एक्सक्लूझिव्ह रिपोर्ट 🚇🚇
@MumbaiMetro3 @AshwiniBhide @MMMOCL_Official @PrajaktaPol @sharadbadhe @mieknathshinde @Dev_Fadnavis
#MumbaiMetro #ExclusiveReport #MMRC #MumbaiUnderground
3
249
55
'तो' क्षण जेव्हा विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र चालत आले @bbcnewsmarathi #UddhavThackeray #Devendrafadnavis #Mumbai #maharashtraassembly #PoliticsLive – at Nariman Point, Mumbai
5
1,783
The double-decker bus of Mumbai turns 85 years old today.
On December 8, 1937, the first double-decker bus entered the service of Mumbaikars. #Mumbai #bestupdates @myBESTBus @janhavee
@bbcnewsmarathi – at Mumbai, India
ओठांची कोणत्याही प्रकारची हालचाल न करता अगदी कोणतंही गाणं सहज शिट्टीवर वाजवणारा व्हिसलर @bbcnewsmarathi @prajaktadhulap @Shree_Parekar @sharadbadhe #whistlingchampion #Mumbai #Maharashtra #bbcmarathi – at Mumbai, India
शिटी वाजवण्याच्या जागतिक स्पर्धेतले चँपियन निखिल राणेंची शिटी ऐकलीत का?
#SmilingWhistler #NikhilRane #WhistlingChampionship
शिटी वाजवण्याच्या जागतिक स्पर्धेतले चँपियन निखिल राणेंची शिटी ऐकलीत का
शिटी वाजवण्याच्या जागतिक स्पर्धेतले चँपियन निखिल राणेंची शिटी ऐकलीत का
पुढच्या वर्षी लवकर या 🙏🌺❤️
#Ganapativisarjan #Ganapati #GanapatiBappaMorya #Mumbai #Maharashtra @bbcnewsmarathi – at Mumbai, India
गणपतीची मूर्ती घरच्या घरी कशी तयार करायची..
@crowpatil @bbcnewsmarathi
#Ganapati #Idol #Artist #Ganeshotsav2022 – at Mumbai, India
अपघातात राहुलचे दोन्ही हात गेले. उजव्या हाताचं प्रत्यारोपण झालं. कसा होता त्याचा प्रवास.. नक्की पाहा @bbcnewsmarathi @mayankbhagwat @sharadbadhe
#Mumbai #handtransplant – at Mumbai, India
नवा हात मिळाला आणि त्याने जगायचं ठरवलं... 🫴🏻🏥
@mayankbhagwat @mybmc @CMOMaharashtra
#HandTransplant #Surgery #mumbai #OrganDonation

























