Sam Sam (@mpsctube) header
Sam Sam (@mpsctube) profile picture

MPSC EDUCATOR

Pune, India
Joined September 2020
Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)
t.me/tubeMPSC Join my channel... Study material मराठी/English Only for focused Students 👍
488
सत्य शेवटी स्विकाराव लागले. निर्भीड पत्रकार @RahulAsks सर जेव्हा Descriptiveबोलले तेव्हा काहींनी @LoksattaLive पेड न्यूजOBJECTIVE च्या बाजूने दिली. पण असो यांनाही समजले कमिटीचा सदस्य म्हणला म्हणे Descriptive कायम ठेवाव लागेल अनेक विद्यार्थी 3 वर्षापासुन याचा अभ्यास करतात
9
17
753
Sam Sam retweeted
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
8
11
112
बरोबरच बोलले सर.प्रशिक्षणातून प्रशासकीय कौशल्य विकसित होते; पण त्या कौशल्यांसाठी आवश्यक असलेली आकलनशक्ती, विश्लेषणक्षमता आणि अभिव्यक्तीची गुणवत्ता निवड प्रक्रियेत तपासलीच पाहिजे.त्यामुळे प्रशिक्षण संस्थांचा दाखला देऊन वर्णनात्मक परीक्षा अनावश्यक ठरवणे हा तर्कदोष आहे.
3
4
47
Sam Sam retweeted
So much contradiction initially u say there are standard books of IGNOU and NCERT whose Marathi versions are available to UPSC students. Now you cry about unavailability, this is what goes on that lame group objective 2027 same here on X
2
2
11
Sam Sam retweeted
There are no standard sources for any Competative exam. Unfortunately old MPSC students are so used to readymade books so much that they don't have any creativity or critical understanding. Thats why descriptive was recommended
1
1
3
50
Students are those who started preparing for descriptive since the announcement in 2023 without any question , these objective guys are political goons who are holding a group b or c post and could not adapt to the universal pattern
1
2
3
30
@grok हा answer पाहून सांग, MPSC Services मध्ये Zero marks योग्य आहेत का? चुकीची equation, ammonia ला element म्हणणं, अपूर्ण process diagram आणि basic technical concepts गायब. फक्त relevant शब्द लिहिले म्हणून marks मिळालेच पाहिजेत का? वस्तुनिष्ठ आणि स्पष्ट मत दे.
3
5
13
456
अरे बाबा,UPSC ने कुठे सांगितलंय की NCERT वाचा किंवा अमुक Reference Books वापरा? देशातल्या कुठल्या आयोगाने अशी यादी दिलीय, त्याचा पुरावा दे बरं.आयोगाचं काम अभ्यासक्रम ठरवणं आहे, पुस्तकं सुचवणं नाही. उद्या प्रश्न कुठल्या पुस्तकातून काढायचे हेही आयोगालाच विचारशील का?
2
1
4
74
आजकाल ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे "ठेकेदारही" पारदर्शकतेच्या नावाखाली वाढलेत.पेपरफुटी,सडलेली व्यवस्था यावर प्रश्न विचारत असशील तर स्वागतच. डिबेटला कधीही तयार आहे.लोकेशन सांग,येतो आम्ही.आम्ही पळ काढत नाही. पाठांतर 0 वाले करतात आणि गोळे भरतात,D वाले नाही.
2
5
41
MPEC CIVIL SERVICE EXAM MPSC राज्यसेवा परीक्षा
7
12
1
40
1,589
Replying to @DescriptiveMPSC
महत्त्वाच्या गोष्टी training ला शिकतो म्हणतंय ही..surgery कराय आधी अभ्यास करून mbbs ms कराय लागतंय...डायरेक्ट फाडाफाडी करताना शिकणार म्हणून चालत नसतंय.. नावासारखं बुद्धीचा विकास बी हु दी जरा
2
4
61
अणि बोलता objective paper फुटला तर समजतो तरी, descriptive फुटला तर समजत नाही. Objective फुटला तर exam cancle करावी लागली. Descriptive मधे marking चा issue आला तर रिचेकंग होईल, exam cancel नाही होणार.
1
2
4
104
तुम्ही descriptive pattern साठी कधीच सुधारणा सुचवल्या नाहीत. तुम्ही बोलता D pattern फसला, बरं. मग Objective मधला DI paper फुटला त्याचं काय? म्हणजे objective pattern सुद्धा फसला! 'Failure in regulation is NOT equal to failure of pattern'. D पॅटर्न मधल्या सुधारणा समिती सुचवेल.
मा. @Tukaram_IndIAS व @RahulAsks , तुमची मुलाखत पाहिली 'अधिकाऱ्यांना मीटिंगचा Crux काढता येत नाही व Analytical Ability नसते, म्हणून Descriptive हवं' असं तुम्ही म्हणालात. ​यावर विद्यार्थ्यांचे काही गंभीर प्रश्न आहेत:
3
11
26
643
Replying to @Dialecticsy
If u read carefully (which u did not) 1 st ans is incomplete, structure not followed, conclusion not written..mg ❤️dya navlya tu kay jaavai aahe kay examiner cha marks khairat mdhe dyayla..2nd ans is perfect. Read it and then comment it. Budhhivin ❤️dya navlya !!!!
3
8
187
Sam Sam retweeted
MPSC च्या नोटिफिकेशननुसार, रिटोटलिंगसाठी ASO यांची नियुक्ती होती मात्र पेपर तपासणी विषयतज्ज्ञांनीच केलेली होती. पेपर तपासणीतील काही त्रुटी आणि पक्षपाताच्या तक्रारी नक्कीच गंभीर आहेत. समितीने याची सखोल दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
13
20
428
चुकीच्या चावी ने कुलूप कधीच उघडत नाही. मग तुम्ही किती चावी फिरवत रहा. किती पण प्रयत्न करत राहा. करण निव्वळ प्रयत्न करून यश मिळत नाही. प्रयत्नांना योग्य दिशा आणि प्रामाणिक ध्येय पाहिजे. आपण प्रयत्न केला तर यश मिळेल या भ्रमात राहू नका. A hint is enough for a wise.
5
19
379
Replying to @DescriptiveMPSC
#descriptiveMPSC only💯💯😎✅️ #descriptiveMPSC only💯💯😎✅️
2
3
79
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
6
12
27
973
राज्यसेवा कशी होणार हे सर्वश्रुत आहे Combine करणार्‍या विद्यार्थ्यांना आमची विनंती आहे तुम्ही खूप मेहनती आहात तुम्हाला telgram च्या काही लोकांनी तुम्हाला झुलवत ठेवले आज,उद्या येईल दिवाळी गोड होईलObjective notification काही आल नाही तुम्ही आपला अभ्यास चालू ठेवा सावध रहा भावांनो
4
6
27
1,513
वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या मूर्खांनो अभ्यास करा आता. माकडचाळे झाले असतिल तर पुस्तक वाचा नायतर वर्ग झ पण हाती नाय लागत. @Objective2027 @DescriptiveMPSC @fordescriptive
4
11
209