Akshay Patil (@patil4369) profile picture

अक्षय पाटील ॥ ॐ नमः शिवाय ॥🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी

Uran, India
Joined November 2014
Photo by Akshay Patil (@patil4369)Photo by Akshay Patil (@patil4369)Photo by Akshay Patil (@patil4369)Photo by Akshay Patil (@patil4369)Photo by Akshay Patil (@patil4369)Photo by Akshay Patil (@patil4369)Photo by Akshay Patil (@patil4369)Photo by Akshay Patil (@patil4369)Photo by Akshay Patil (@patil4369)Photo by Akshay Patil (@patil4369)
हल्ली या गोष्टी नाहिश्याच झाल्याचे दिसते -> विचारांसाठी लढणे. तत्वांशी एकनिष्ठ राहणे, तडजोड नाही. दिलेल्या शब्दाला जगणे. उपकारांची जाण असणे. विनम्रतेने वागणे. आजकाल हे घडताना दिसते -> पैशाने इमान विकत घेतला जातोय. पैशासाठी माणूस विकला जातो. पैशासाठी एक दिवसात विचार बदलतात.
1
7
560
मुंबई पण विकतील काही दिवसात… 🥹
3
37
2
205
1,323
आरोपी भाजपा उरण आमदार महेश बालदीला अलिबाग न्यायालयाने दोषी निर्णय व सजा दिली @rahulnarwekar 😴 इतर पक्षाचा आमदार असता तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरने रात्री अधिवेशन+राजीनामा घेतला असता आणि नियमानुसार-कायद्यानुसार अशी बडबड केली असती #MaheshBaldi #Uran #Alibag #Raigad #उरण
3
13
127
Akshay Patil retweeted
फोटो फाडला; शहा सेनेच्या टोळक्याकडून बाळासाहेबांचा अपमान! महाराष्ट्रात संतापाची लाट… ठिकठिकाणी आंदोलन, तीव्र निषेध वाचा सविस्तर- shorter.me/U0DfZ
1
15
96
892
मालवणचा पुतळा,अरबी समुद्रातील स्मारक, इंदू मिल. कधी या राज्यकर्त्यांनी सिरीयस घेतले का? फक्त राजकारण करून मताची गोळा बेरीज.
2
6
29
447
Akshay Patil retweeted
Supreme Court hears Senior Advocate Kapil Sibal's rejoinder in Shiv Sena disqualification dispute. Sibal argues that the Speaker cannot conflate the legislative party with the political party. “If this is allowed, no elected government can survive,” he says, challenging the recognition of the Shinde faction @ShivSenaUBT_ @mieknathshinde
11
153
2
909
30,400
Akshay Patil retweeted
हे जिथे दिसतील तिथे यांना ठोका: बोला शिंदे, ही असली अवलाद घेऊन तुम्ही बाळासाहेबांचा विचार वाढवताय? ……….. अमित शहा यांच्या शिंदे सेनेचे लोक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहेत.. कारण हे सगळे भाडोत्री आहेत, बरे झाले हे काळतोंडे आणि पांढऱ्या पायाचे लोक पळून गेले! याना ना कोणता विचार ना नैतिकता, ना एकच नेता ना निष्ठा.. मा. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांच्या ढुंगणावर जाहिरपणे चाबकाचे फटके मारले पाहिजेत! मला आशा आहे मराठी माणूस तरी माझ्या या भाषेवर आक्षेप घेणार नाही! @mieknathshinde @AmitShah @Dev_Fadnavis @AUThackeray
151
991
23
4,984
111,018
After photo📷 tearing controversy. Fun Part @ShainaNC is still with @mieknathshinde and @Dev_Fadnavis 🫢 Hence Proved, Shinde Group = Shah & Fadnavis ki Sena And They have nothing to do with Shivsena Supremo Balasaheb Thackeray’s ideology. #BalasahebThackeray #बाळासाहेबठाकरे
1
1
5
159
Akshay Patil retweeted
Bhajpa cha pillu Eknath Shinde Bangdya Ghala⭕️ bangdya. Shaina NC chi Hakalpati Kara aani BJP chya Amit Shah-Devendra Fadnavis puraskrut Shinde Gatarane kayamche ghari basa. #Shivsena #ShivsenaUBT #BalasahebThackeray #बाळासाहेबठाकरे
3
15
284
Bhajpa cha pillu Eknath Shinde Bangdya Ghala⭕️ bangdya. Shaina NC chi Hakalpati Kara aani BJP chya Amit Shah-Devendra Fadnavis puraskrut Shinde Gatarane kayamche ghari basa. #Shivsena #ShivsenaUBT #BalasahebThackeray #बाळासाहेबठाकरे
3
15
284
Got heckled by locals in Balaghat. :)
526
3,394
127
26,369
967,180
Hahaha EC is not Election Commission but Entirely Compromised. Every Indian knows the truth of this EC
Chief Election Commissioner (CEC) Gyanesh Kumar has said India's electoral process is among the most transparent in the world as verification is carried out at every stage, from electoral rolls to counting of votes. thehindu.com/news/national/i…
412
520
25
3,091
214,146
Akshay Patil retweeted
सरकार म्हणतेय — श्री मनोज जरांगे पाटील यांनी भाषा सुधारावी. नेत्यांविषयी शिवीगाळ करतात म्हणून चर्चा होत नाही. आता जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. बरं… डीजे आणि ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे पुण्याचे विद्यानंद बापट अत्यंत सभ्य आणि संस्कारी मराठीत आंदोलन करत आहेत. म्हणून सरकार त्यांच्या ध्वनी प्रदूषणाबाबतच्या मागण्या मान्य करत आहे का? नाही. उलट या सभ्य भाषा बोलणाऱ्यावर सरकारी गुंडांनी हल्ला केला! भाषा काय घेऊन बसलायस राव? @manojjarange @Dev_Fadnavis @mieknathshinde @RVikhePatil
81
572
12
3,838
88,926
Currently, India is not a Democracy. BJP, Modi Shah Government = Kakistocracy #India #GovernmentSchool #SchoolThikKaro #Education #CJP
3
31
Akshay Patil retweeted
युरोपात जन्मलेल्या एका महिलेने एका भारतीयाशी विवाह केला… भारतीय संस्कृती स्वीकारली, पतीला वयाच्या चाळिशीत गमावलं, पण भारत सोडला नाही. मुलांना एकट्याने वाढवलं आणि काँग्रेसच्या सर्वात कठीण काळात पक्षाचं नेतृत्व केलं. २००४ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर केलं — आणि पंतप्रधानपद नाकारलं. पुन्हा सत्ता मिळवून दिली — पुन्हा पंतप्रधानपद नाकारलं. दशकानुदशकं ट्रोलिंग, अपमान आणि वैयक्तिक टीका सहन केली… पण ना बळीचा आव आणला, ना सूडाचं राजकारण केलं. आज वयाच्या उत्तरार्धातही टीकेचं लक्ष्य. पण चेहऱ्यावर संयम, वागण्यात नम्रता आणि मनात माणुसकी. आणि ज्या मुलाला त्यांनी घडवलं, तो आजही दबावासमोर न झुकणारा, निर्भीडपणे सत्तेला प्रश्न विचारणारा नेता म्हणून उभा आहे. राजकारणात मतभेद असू शकतात; पण एका स्त्रीच्या संघर्षाचा आणि तिच्या संयमाचा सन्मान करता आला पाहिजे. सोनिया गांधी — एक विलक्षण प्रवास. ❤️🫡
84
262
10
1,646
20,741
मुंबईत एकही जागा मोकळी ठेवायची नाही, जे दिसेल ते हडपायाचं... सत्तेत आल्यापासून बिल्डरधार्जिण्या सत्ताधाऱ्यांचा हाच खेळ सुरु झालाय! मुंबईतील मोकळी मैदाने, भूखंडांनंतर आता कुंभारवाड्यातील महापालिकेच्या दुर्गादेवी शाळेची जागा खासगी संस्थेला आंदण दिल्याची बातमी समोर आलीय. त्याविरोधात विभाग क्र.१२ आणि शाखा क्र.२२० ह्यांच्या माध्यमातून आयोजित आंदोलनास तसेच स्वाक्षरी मोहिमेस उपस्थित राहून, सत्ताधाऱ्यांच्या कटकारस्थानाविरोधात एल्गार केला. जर दुर्गादेवी शाळेच्या जागेवर खासगीकरण करून एखादी संस्था मुंबईतील विद्यार्थ्यांचा हक्क हिरावू पाहत असेल तर आम्ही त्याला विरोध करणारच!
10
89
1
424
21,810
Akshay Patil retweeted
BJP का एजुकेशन मॉडल
159
4,071
38
13,113
228,476
Akshay Patil retweeted
🗣️ : If everyone hate BJP, then how is it Winning ? Meanwhile real reason :
25
537
5
4,891
23,945
Akshay Patil retweeted
लाडका बिल्डर योजनेसमोर लाडकी बहीण निष्प्रभ ती बहीण भाजपची पदाधिकारी असूनही 🤦🏻‍♂️ पुणेकर, हीच वेळ तुमच्यावर येईपर्यंत निवांत 😴
4
26
66
1,066
Akshay Patil retweeted
148
2,600
26
11,180
85,592