PhantomPP (@phantomPP2) header
PhantomPP (@phantomPP2) profile picture

Give respect Take respect.... तुम्ही भारी तुमच्या घरी .... 🚩जात गोत्र आण धर्म आमुचा शिवसेना🚩 RT's/Likes are not an Endorsement

भारत
Joined July 2022
Photo by PhantomPP (@phantomPP2)Photo by PhantomPP (@phantomPP2)Photo by PhantomPP (@phantomPP2)Photo by PhantomPP (@phantomPP2)Photo by PhantomPP (@phantomPP2)Photo by PhantomPP (@phantomPP2)Photo by PhantomPP (@phantomPP2)Photo by PhantomPP (@phantomPP2)Photo by PhantomPP (@phantomPP2)Photo by PhantomPP (@phantomPP2)
BJP will never, never, never have any alliance with NCP. Rumours are motivated. We exposed their corruption in assembly. Others were silent.
2,185
7,315
3,988
7,338
शरद पवार जरी मित्र असला, तरी ती नीच प्रवृत्ती आहे - बाळासाहेब
386
3,065
887
4,623
एका लोकसभा मतदारसंघाचे Delimitation मुळे दोन मतदारसंघ होणार असतील, तर मग एक साधा नियम असायला हवा… पूर्वीच्या खासदारांचे पगार, भत्ते आणि पेन्शनसुद्धा ५०% झाली पाहिजे.. मतदारसंघाचे विभाजन होणार असेल, तर खासदारांच्या सुविधांचेही विभाजन झालेच पाहिजे.. #DelimitationBill
10
65
4
377
6,243
आता वाटते एकनाथ शिंदे बरे आहेत..त्यांची जास्त झंझट नाही.. थेट खासदारांबरोबर डील करतात त्यांना आपल्या बसमध्ये घालतात, दिल्लीत गृहमंत्र्यसमोर नजराणा पेश करतात काम झाल... विचारधारा, पॉलिसी, मतभेद मनभेद काही नाटक नाही! तुम्हाला किती खासदार हवे हे घ्या... प्रत्येकाची किंमत आहे ती दिली की काम संपले! ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं?! #शिंदेपॅटर्न
29
169
5
1,663
54,906
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? राज ठाकरे
1,510
2,535
178
19,323
1,140,521
ज्या ठाकरेंना व शिवसेनेला आजपर्यंत जातीयवादी ठरवलं गेलं तेच ठाकरे आणि तीच शिवसेना आज शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जपतीये
12
118
1
1,383
9,238
PhantomPP retweeted
राजकारणी पण खानदानी असेल तरच टिकून राहतो... कायम सोबत... #उद्धवसाहेब....♥️🥂
12
64
1
847
5,099
आज डिलिमिटेशन बिलनं पुन्हा सिद्ध झालं, हाच खरा सह्याद्रीचा वाघ शोभतो! ज्या दोन व्यक्तींच्या धमक्यांना अख्खा देश घाबरतो, हा वाघ त्यांच्याच डोळ्यात डोळे घालून बोलतो आणि रोज सकाळी सकाळी त्यांना कोलतो सुद्धा…❣️ @rautsanjay61 साहेब, हा फोटो महाराष्ट्राला रोज स्वाभिमानाची किंमत काय असते, हे शिकवून जातो…! ❣️🐅
12
165
1,299
10,346
भलेही चार आमदार किंवा चार खासदार कमी निवडून येतील पण या माणसाने कोणासमोर कधी शरणागती पत्करली नाही महाराष्ट्रातल्या गावगाड्यातील स्वाभिमानी मराठी माणसाचं विश्वासाचे प्रतीक 🔥🔥 @OfficeofUT
50
394
3
2,955
23,703
PhantomPP retweeted
Kaka will come out of hospital after voting and will issue statement - जे काही झालं त्याच्याशी मी सहमत नाही
44
205
18
1,750
36,822
इंदुरीकर महाराजांनी आधीच सांगितलं होतं, पण कार्यकुत्रे ऐकतील तर खरं. 😂🔥 #राजकारण #BlackFriday
2
45
4
326
11,456
धन्यवाद देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राला गुन्हेगारीत टॉपला नेल्याबद्दल!
38
256
10
963
35,102
म्हणलं एकदा आठवण करून द्यावी, १५ वर्षांपूर्वी कसे जनतेला मूर्खात काढले होते...!! बाकी यासाठी मंजूर केलेला 850 कोटींचा निधी कोणाच्या खिशात गेला हेही अजून गुलदस्त्यातच आहे...!! #maharashtra
18
134
4
1,016
15,594
भारतीय जनता पार्टीची पदनियुक्ती, आपण सर्व हिंदू आहोत हे फक्त मराठी माणसाने लक्षात ठेवायचे... मुंबई महाराष्ट्रातच रहावी यासाठी १०७ हुतात्मे झाले पण यांना नक्की काय हवे? यांच्या मनातील सुप्त इच्छा अशा मधून मधून उफाळून येत असतात... #हिंदुत्व #मुंबई_महाराष्ट्राचीच #मराठीएकीकरणसमिती
4
38
108
6,001
PhantomPP retweeted
I hate M*di because he fucked up this country.. But with that Jhaadkhaau Fadvya, my issue is personal.. He has destroyed my city, my home!! He needs to go. He needs to be destroyed!!!
92
351
26
4,237
182,592
PhantomPP retweeted
हा पुण्यातील व्हिडिओ आहे, रिक्षावाल्यांचा संप होता तर अक्षरशः रिक्षात बसलेले पॅसेंजर खाली उतरवून अर्ध्या रस्त्यात सोडले. पुणे शहरात काही वेगळे RTO चे नियम आहेत का माहिती नाही, पण इथे ऑनलाइन ऍप चालू दिले जात नाहीत. ऑनलाइन ऍपवर असणाऱ्या पैशापेक्षा जास्त मागणी ड्रायव्हर करतात, ही मुजोरी किती दिवस सामान्य प्रवाशांनी सहन करायची? ऍप बेस प्रवासी वाहतूक सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे. त्यात सुलभीकरण करायचे सोडून सरकार नाही ते करत बसते… @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @PratapSarnaik
71
285
13
1,158
177,832
PhantomPP retweeted
गद्दारी की कहाणी, गद्दार के जुबानी!! #गद्दार #मिंधे #सत्य #शाहसेना
1
3
7
142
PhantomPP retweeted
Maharashtra has BJP government ... @NiteshNRane is hiding like a rat.
9
96
7
402
7,679