भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाच्या एकात्मतेसाठी मोलाचे योगदान देणारे, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अधिक मजबूत करण्याचा संकल्प करूया.
#सरदारपटेल
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
देशाच्या एकता, अखंडता आणि प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.
#इंदिरागांधी #स्मृतिदिन
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी (नागपूर विभाग), हर्षदा देशमुख-जाधव (पुणे विभाग) आणि डॉ. प्रतापसिंह पाटील (मराठवाडा विभाग) यांच्या विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
तिन्ही विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#MVA #Maharashtra #VidhanParishad
Prithviraj Chavan retweeted
"Narendra Modi is characterless because of him. My family is getting ruined. Narendra Modi has kept my wife, Anandiben Patel, in his grip. She doesn't even talk to me properly"
~ Mafatbhai Patel (legal husband of Anandi Ben Patel) in a letter written to LK Advani (dated 1985).
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या “वोट बचाव–देश बचाव” या उपक्रमांतर्गत गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अहमदाबाद येथील मुख्यालयात उपस्थित राहून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. अमित चावडा, उपाध्यक्ष पंकज पटेल, अहमदाबाद शहर काँग्रेस अध्यक्ष सोनल पटेल, आ. इम्रान खेडावाला, जनरल सेक्रेटरी मोहनसिंग राजपूत, हिमांशू पटेल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
लोकशाही बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मताधिकाराच्या संरक्षणासाठी काँग्रेसची ही लढाई अधिक ताकदीने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
#VoteBachaoDeshBachao #Congress #GujaratCongress #SaveDemocracy #VoteChori
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ "‘गोकुळ’" च्या निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल माजी मंत्री, आ. सतेज पाटील यांचा आज सत्कार केला.
या विजयासाठी सतेज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली अथक मेहनत, नियोजनबद्ध प्रयत्न आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क याला कोल्हापूरकरांनी साथ दिली.
प्रचंड धनशक्ती, सत्तेचा दुरोपयोग, आणाभाकांना पुरोगामी मतदार बळी पडले नाहीत.
या दैदिप्यमान यशाबद्दल आ. सतेज पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@satejp
Prithviraj Chavan retweeted
At 67, here's one piece of advice I'd give anyone under 30:
Travel as much as you can while you're young. 🌍
You don't need to be rich. Fly economy. Stay in hostels. Take overnight trains. Backpack across borders. Sleep on a friend's couch. Eat street food. Get lost in places where nobody speaks your language.
Leave your comfort zone and experience the world beyond the one you've always known.
Dance with locals. Try unfamiliar foods. Listen to cathedral bells echo through ancient streets and hear the call to prayer drift across a crowded city. Walk through little alleyways, share meals with strangers, and make friends with people whose lives look nothing like yours.
Learn how other cultures think, love, work, celebrate, and survive. Discover that people can speak different languages, follow different traditions, and believe different things while still sharing the same hopes, fears, and dreams.
The world is much bigger than your hometown, your social circle, or what you see on a screen.
Travel won't just give you beautiful photographs and unforgettable stories. It'll challenge your assumptions, humble you, broaden your perspective, and teach you to appreciate things you once took for granted.
Don't spend your entire youth waiting until you have more money, a better job, or the perfect time. You can always earn more money, but you can't buy back the years you spent being afraid to explore.
Go see the world. Meet its people. Embrace its differences.
And when you return home, bring back more than souvenirs. Bring back a wider perspective, a more open heart, and a deeper understanding of humanity.
The best thing travel can give you isn't a passport full of stamps. It's a mind that has expanded and a heart that has learned to see the world differently. ❤️🌎
बारामतीत राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार आणि मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबार - एकाच दिवशी घडलेल्या या दोन्ही घटना महाराष्ट्रातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे विदारक चित्र दर्शवतात.
टायगर श्रॉफवरील हल्ला बिश्नोई गँगने केला असल्याची माहिती मिळत आहे. बारामतीतील गोळीबार सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवरच प्रश्न निर्माण करतो. गुन्हेगारांच्या हातात बंदुका आणि सरकारच्या हातात केवळ आश्वासने, अशी महाराष्ट्राची अवस्था झाली आहे.
गृहखाते नेमके करतंय तरी काय? गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही आणि नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे, ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
सरकारने आता प्रसिद्धीपत्रकांपलीकडे जाऊन हल्लेखोरांना तातडीने अटक करुन सूत्रधारांचा शोध घेतला पाहीजे आणि महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षिततेची ठोस हमी दिली पाहीजे. महाराष्ट्रात दहशतीचे राज्य नको; कायद्याचे राज्य हवे!
#CMOMaharashtra #MPCC
Modi government declares a war on the young citizens of India. More than 37,000 Police and Parliamentary personnel deployed, over 60 metro stations closed, trains cancelled, roads barricaded, leaders arrested. India’s capital is under siege. Protest won’t stop till CEC goes.
#ECI #ChiefElectionCommissioner
Prithviraj Chavan retweeted
Good to see that BJP's thousand crore rupees IT Cell & Media Campaign led by Corporate-Support highly paid professionals are defeated by the people, esp the youth.
Their vicious campaign "Rahul is Pappu" has failed and now it is Modi who's Pappu.
@Jairam_Ramesh @kcvenugopalmp @RahulGandhi
मराठी सिनेजगतातील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
५० वर्षाच्या सिने कारकिर्दीत त्यांनी दमदार अभिनय, प्रभावी संवाद आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून त्यांनी ९० च्या वर हिंदी व मराठी चित्रपटात आपला अमीट ठसा उमटवला. त्यांनी साकारलेल्या असंख्य भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. त्यांना अनेक राष्ट्रीय तथा फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. भारत सरकारने त्यांना २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला होता. Naam Foundation च्या माध्यमातून त्यांनी केलेले दुष्काळी भागात सेवाभावी काम ही महाराष्ट्र कधी विसरणार नाही.
नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू आणि प्रतिभावान कलावंत गमावला आहे.
#Nanapatekar
Prithviraj Chavan retweeted
INTERESTING: FULL PAGE ads from the Shiv Sena (Shinde group) in every newspaper (or at least the ones I read) celebrating PM@25.
Meanwhile, large parts of Maharashtra are facing a major drought with severe water shortage. Mr @mieknathshinde has reportedly raised the drought issue in his recent meeting with PM. Hopefully, monies will reach the distressed farmers too! 🙏
France's school students are on the streets. More than 400 lycées (high schools) are shut, thousands are detained, and schools are set on fire. They are protesting overcrowded classes, teacher shortages and crumbling buildings. The movement began on September 21 and It has now reached universities,
Nearly 3,000 students have been taken into police custody, including 1,949 on Thursday. 170 students and 65 education staff were reported injured. 24 schools were burned or ransacked, and 400 to 500 lycées have suspended classes.
Students are carrying placards reading "Gen Z en colère" ("Gen Z is angry") and "Nos classes débordent, notre patience jussi" ("Our classes are overflowing, our patience too").
Another large mobilisation is being planned for Saturday, October 17.
French Govt's 2027 budget gives education just 1.7%, below inflation. When students of a country like France say "we just want to be taken seriously," we in India, particularly the government, should take note.
#FranceProtests #Education
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी आपल्या कार्यकाळात जे काही केले आहे, ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यांनी संसदेने केलेल्या कायद्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आयुक्तांच्या अधिकाराबद्दलच्या निकालाचे उल्लंघन केले आहे.
निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी लेखी केलेल्या विरोधावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारींबाबत दोन निवडणूक आयुक्तांनी १४ पत्रे लिहिली आहेत. कायद्यात स्पष्टपणे नमूद आहे की, निवडणूक आयोगाचे निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले जावेत. त्यामुळे दोन आयुक्तांनी बहुमताने व्यक्त केलेले मत हे आयोगाचा निर्णय म्हणून ग्राह्य धरले पाहिजे. श्री ज्ञानेश कुमार गुप्ता हे निवडणुकीतील पक्षपाती धोरणामुळे कोणाला बेकीयदेशिर पणे निवडणुका जिंकायला मदत करत होते. भारतीतील लोकशाही टिकवायची असेल तर त्यांची त्वरित हकालपट्टी केली पाहिजे.
#ECI
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
Prithviraj Chavan retweeted
"Rarely in the annals of Indian constitutional history have two key institutions, the Supreme Court of India and the Election Commission, acted in tandem with such shameless disregard for the constitutional purpose of their office, inflicting administrative cruelty on citizens and disenfranchising them."
indianexpress.com/article/op…
ये लखनऊ में इकाना स्टेडियम के पास बनी नई-नवेली सड़क है Fraands!
जो 100 मीटर धंस गई है 🤨
यही BJP का 'भ्रष्टाचार मॉडल' है- जहां करप्शन और कमीशन इतना हावी है कि सड़कें उद्घाटन से पहले ही दम तोड़ देती हैं।
लेकिन खोखले PR में मस्त रहने वाले नरेंद्र मोदी और उनके नेता-मंत्री अपनी पीठ थपथपाने से बाज नहीं आते।
शर्म ही नहीं आती...
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे पण त्यात कराड तालुक्याचा समावेश नाही. तालुक्यातील एकूण खरीप क्षेत्र 32,500 हेक्टर आहे. त्या पैकी सिंचित क्षेत्र 13,500 हेक्टर म्हणजे 42% आहे व जिरायत क्षेत्र 19,000 हेक्टर किंवा 58% आहे. कराड तालुक्यातील उंडाळे, येवती, काले, मसूर, इंदोली, उंब्रज ही महसूल मंडळे विपरित प्रभावित आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी माझी शासनाकडे मागणी आहे.
तसेच ज्या 93 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही त्या तालुक्यांचा मंडळनिहाय सर्व्हे करुन जर वहुसंख्य मंडळे Trigger 1 मध्ये असतील तर संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा.
जलसंधारणाची कामे घेताना नवीन साखळी बंधारे बांधण्याला प्राधान्य द्या व जुन्या बंधाऱ्यांचा गाळ काढायची कामे त्वरीत सुरू करा. ही कामे रोहयो व मनरेगा अंतर्गत करा.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra























