Software Developer ! मातीतून तंत्रज्ञानाकडे CoEP' 21 IT

Pune, India
Joined February 2021
Shivam Agrawal retweeted
आजच्या खऱ्या निवडणुकीचा विजयी उमेदवार म्हणजे नितेश कराळे 💯🚩 आणि खरा मानकरी @Niteshkarale05
7
101
705
Shivam Agrawal retweeted
माहोल तर आहे कराळे मास्तरचा 😹😸
2
29
406
11,912
आले किती आणि गेले किती ... विदर्भाचा किंग एकच कराळे मास्तर 🔥🔥
1
117
Shivam Agrawal retweeted
Special Report | Karale Master | कराळे मास्तर ठरले किंगमेकर | Zee 24 Taas #karalemaster #niteshkarale #nagpurelection
6
71
6,202
Shivam Agrawal retweeted
हे दोघेही बदलत्या राजकारणाचं द्योतक आहेत… नितेश कराळे 24000 आणि रविराज साबळे 20400 मतदान मिळवलं… संसाधनांचा अभाव आणि कार्यकर्त्यांची फौज नसताना हे घडलं. #महाराष्ट्र #निवडणूक #राजकारण
20
89
5
1,269
16,913
काँग्रेस ने नागपूर जिंकल्यावर व्हिडिओ कोल्हापूरचा शेअर होतोय 🔥🔥🔥🔥🔥 काही म्हणा त्या व्हिडिओ मध्ये जबरदस्त ताकद आहे ..... बंटी पाटील 🔥🔥
19
302
Shivam Agrawal retweeted
Bro lost to Congress in RSS HQ Nagpur Bro lost in his constituency Varanasi Bro lost in his Defence Minister’s constituency Lucknow Bro Lost in Agra Bro lost 30 year stronghold Patna Bro lost in Pune Bro is still celebrating to fool his dumb Bhakts and Paid Godi Media
MLC elections in 28 seats across 4 big states - Uttar Pradesh, Maharashtra, Bihar and Karnataka. Elections held using ballot papers. Guess how many seats Congress won? 🧐
86
671
17
3,773
59,260
Shivam Agrawal retweeted
Tata is being criminally destroyed, and no business leader dares say a word. How long will you stay silent? Until they own you? Indian business is not Modi and Shah's plaything. You lack courage. We don't. We will ensure justice for these crimes.
3,350
14,978
1,088
62,052
4,924,702
दिनांक २३ ऑक्टोबर .. स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पूल एकदम पुणे महानगर पालिकेच्या बिल्डिंग जवळ . पुण्यात अनेक ठिकाणी कचरा सर्रास जाळला जातो .. हा कचरा कोण जाळतो? महानगरपालिका की काही गुंड वगैरे ? कचरा जाळून होणारे वायुप्रदूषण मोजले सुद्धा जाते की नाही ? तुमचे अधिकारी लाचखोर आहेत .. हे लोक बिल्डर लोकांना मोकाट सूट देतात प्रदूषण नियमाचे पालन करून घेत नाही .. तुम्ही स्वतः कचरा जाळतात किंवा कचरा जळणाऱ्यांवर कार्यवाही करत नाही ... तुम्ही स्वतः PMPML च्या बसेस ची संख्या वाढवत नाही फुटपाथ रस्ते फोडायला लोकांना ठेकेदारांना मोकाट सोडतात . आणि स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी असले ट्विट करतात .... @Pune_Go_Green @bwfpune @PuneCivic
वाहनांचा वापर जपून करूया, पुण्याच्या हवेची काळजी घेऊया! पुण्यातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर, कारपूलिंग आणि कमी अंतरासाठी सायकलचा पर्याय निवडून आपण प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावू शकतो. स्वच्छ हवा, निरोगी जीवन आणि हरित पुण्यासाठी आजच पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय निवडूया! नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #AplaShwas #स्वच्छहवा #हरितपुणे #SwachhSarvekshan #MajhiVasundhara #MissionLiFE @SwachhMaha_22 @SwachhBharatGov @majhivasundhara @parisarpune
1
69
Shivam Agrawal retweeted
Pune air quality is worse than Delhi rn. No actions or attention anywhere. No sane society will tolerate this.
22
30
3
258
6,188
Shivam Agrawal retweeted
Many reports in Israeli media of the IDF refusing Netanyahu's orders to restart war with Iran Hats off to those with the balls to stand up to this war criminal, you're doing your country and the entire world a massive favor
236
1,220
39
8,941
391,272
אתמול נתניהו הודיע שהסיוע הבטחוני מארה"ב נגמר וסנקציות הולכות לרסק לנו את הכלכלה. היום בבוקר הוא פרסם סרטון שבו פצצת אטום נוחתת על תל אביב. הערב מתפרסם שהוא רוצה להוביל להסלמה ועימות באיראן רק בשביל לדחות את הבחירות. האיש ירד מהפסים. אנחנו חייבים לשלוח אותו הביתה.
261
795
51
5,403
283,934
The new face of #Uzbekistan Railways in 2026 - it's very modern & impressive 🚆🇺🇿 #NonstopEurotrip
1
12
7
138
8,990
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो २०२५ मध्येच धावणार; प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट तर दिवाळीपर्यंत मेट्रो प्रत्यक्ष धावणार ! @narendramodi @AmitShah @JPNadda @BJP4India @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra
176
155
108
1,148
132,759
My Great Grandfather x 5 came from Germany and landed in Pennsylvania in 1735. Hindus have done nothing but make great contributions. Low crime, high income and low key. Colour and dance is exactly what this world needs right now.
What the fuck is this? Is this really Houston, Texas?
453
2,716
51
22,295
355,187
I go to office in ABZ baner which is Just 800 meters from my Society . In Just 800 meter patch from Balewadi Phata to ABZ i come across 1] encroachment shops keep their goods on the footPath . 2] Garbage at Nirman Greens 3] Broken footpath 4] Nearly 10-15 people driving on footpath and honking . Once i didn't give side to motor cyclist on footpath so he was threatening me then i turned on camera and he ran away . @navalMH Baner is IT park and in just 800 m patch i am facing all this problems . Can't imagine entire PMC situation . @MhalungeSpeaks @bwfpune @VijayKumbhar62
PMC advises citizens to walk to nearby destinations. But how can people walk when footpaths are encroached upon or occupied by repair work? Even PMC officers conducting surveys have been seen walking on the road because the footpaths are broken. @navalMH @MAHA_UDD @navipeth
2
15
49
2,110
Shivam Agrawal retweeted
एकेक किलोमीटरसाठी वाहन कशाला? असे विचारून आपण पायी चालण्याचा, सायकल वापरण्याचा सल्ला देत आहात. पण फुटपाथ नीट आहेत का? फुटपाथवर अतिक्रमण करून स्टॉल्स उभारलेले आहेत. रस्त्यांवर खड्डे आहेत, गर्दी आहे आणि टँकर, मिक्सर भरधाव वेगाने धावत धावतात. सायकल चालवणे सुरक्षित आहे? @navalMH
एक किलोमीटरसाठी वाहन कशाला? जवळच्या अंतरासाठी पायी जा, किंवा सायकल वापरा ! आरोग्य ही उत्तम राहील, आणि प्रदूषण ही कमी होईल ! नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #saveenvironment #airpollution #ReducePollution #gogreen #walkforhealth #cycleforhealth #SustainableMobility #PublicAwareness #MOHUAIndia #moefccindia @SwachhBharatGov @swachhbharat @majhivasundhara
9
35
163
1,463
Pune AQI 250+ 😲 That's the reason we are having cough , and running nose
1
5
219
Shivam Agrawal retweeted
I have interviewed a former Chief Election Commissioner of India. One of the most reputable ones. He has exposed Gyanesh Kumar & Vote Chori better than anyone else can. Podcast coming soon..
2,446
13,177
336
82,580
3,272,545
किमान आत्ता दुष्काळ पडल्यावर तरी राज्य सरकारने rainwater harvesting चे नियम आणावे. ज्या सोसायटी मध्ये शोषखड्डे नाहीत त्यांना मालमत्ता कर वाढवावा आणि ज्यांनी शोषखड्डे केले आहेत त्यांना प्रोत्साहन पर थोडीफार सूट द्यावी. हा नियम सर्व महानगरपालिका , नगरपालिकासाठी करावा. सोबतच प्रत्येक शेतात शोषखड्डे अनिर्वाय करावे . त्याचा खर्च सरकारने द्यावा. लोकांना थोडफार रोजगार सुद्धा मिळेल आणि येणाऱ्या काळात पावसाचे पाणी वाहून जाणार नाही.
Replying to @shivaam_tech
पुण्यातील बहुसंख्य सोसायटी चे एकर च्या पटीत आहे. म्हणजे आज पुण्यातील सोसायटी मध्ये कमीत कमी ४० ते ४०० टँकर पाऊस होतोय . आणि हा पाऊस वाहून जातोय 😐 Rainwater harwesting should be mandate to all societies
62