#Constitution या इंग्रजी शब्दासाठी मराठीत '#राज्यघटना' हा शब्द अतिशय सुस्पष्ट, समर्पक आणि सर्वमान्य आहे—कारण त्यातून देशाची शासनपद्धती, संस्था आणि नागरिकांचे हक्क-कर्तव्य यांचा थेट अर्थबोध होतो.
भारतीय राज्यघटना दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
#राज्यघटना_दिन #ConstitutionDay
उमेश घाणे retweeted
परिसीमन विधेयकावरची अंजलीताई आंबेडकर यांची ही भूमिका अत्यंत योग्य आहे.गेले काही महिने मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आम्ही समाजाच्या विविध घटकापर्यंत परिसीमनाने होणारं नुकसान पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
अंजलीताईंनी गायपट्टा हा शब्द वापरला याबद्दल त्यांचे आभार.
कॉंग्रेस परिसीमनाच्या नक्की विरोधी आहे.पण सद्य परिस्थितीत कॉंग्रेस आणि वंचित या मुद्यावर सोबत येऊन लढण्याची शक्यता कमी दिसते.
चोरसेना आणि वहिनींची राष्ट्रवादी यांना श्वास सुद्धा बिल्लाच्या परवानगीशिवाय घेता येण्याची शक्यता नाही.
पवारसाहेबांच्या पक्षाचं शेंबडात अडकलेल्या माशीसारखं झालं आहे.
दोन्ही सेनांना परिसीमनाचा फटका बसणार आहे.त्यामुळे त्यांना रस्त्यावर यावं लागेल,पण त्यांना इतरांसोबत स्टेज शेअर करायला सहसा आवडत नाही.
पण परिस्थिती इतकी गंभीर आहे की एकट्याने लढण्याची चैन कुणालाच परवडणारी नाही.
अशा परिस्थितीत नागरी समाजातल्या चळवळी + दोन्ही सेना, दोन्ही डावे पक्ष, शेकाप,राजू शेट्टी,महादेव जानकर यांना सोबत घेऊन एक आघाडी उभी करता येईल का?
मराठीकारणाच्या चळवळीतले कार्यकर्ते म्हणून अशा प्रकारच्या संवादाचा आणि सक्रीय कृतीतला पूल होण्याचं आम्ही ठरवलं आहे.
सगळ्यांचं सगळ्यांशी सर्वकाळ सर्व मुद्यांवर पटेल अशी आदर्श परिस्थिती येईपर्यंत वाट पाहत राहिलो तर रेशीमबागवाले आपल्याला गिळून टाकतील.
हीच परिस्थिती महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी होती.
आता तर अदानी-अंबानी-लोढा-कंबोज आणि त्यांचा कमिशन एजंट असलेला विनाशपुरूष यांच्या पाशवी नियंत्रणाखालच्या महाराष्ट्राला अखंड ठेवण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे.
हिवाळी अधिवेशनात परिसीमन विधेयक रंग बदलून विकायचा रंगा-बिल्लाचा प्रयत्न असेल.
लढाई रस्त्यावरची आहे.
एकत्र लढायची आहे.
आपण सोबत येणार असाल तर ९१६७१८१६६८ या क्रमांकावर आनंद भंडारेशी किंवा ९९७५०६३७५१ वर रोहित पाटीलशी संपर्क साधा.
लवकरच तपशील कळवू.
उमेश घाणे retweeted
आजच्या दिवशी सुद्धा हिंदी?? मुळात लढाच एक भाषिक राज्यासाठी झाला आणि तुम्ही दोन भाषा लिहून द्विभाषिक राज्य करून मोरारजी होताय
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#एकभाषिक #मराठीराज्य #हिंदीलादणेथांबवा
हुतात्मा स्मृती दिन......त्याग, धैर्य, समर्पण!
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनी त्याग आणि शौर्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार झीशान सिद्दिकी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिवस के अवसर पर त्याग और शौर्य से संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में प्राणार्पण करने वाले सभी शहीदों को हुतात्मा चौक स्मारक, मुंबई में पुष्पचक्र अर्पण कर विनम्र अभिवादन किया।
इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढ़ा, विधायक डॉ. नीलम गोऱ्हे, विधायक झीशान सिद्दिकी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕗 स. ८ वा. | २१-११-२०२६📍हुतात्मा चौक, मुंबई.
@Dev_Fadnavis @rahulnarwekar @SunetraA_Pawar @MPLodha @neelamgorhe @zeeshanBabaS
#Maharashtra #DevendraFadnavis #HutatmaSmrutiDin
ही अशी गर्दी झाली पाहिजे. आजच्या @AbhyasKendra ने आयोजलेल्या कार्यक्रमाला २००-३०० लोकच होती. अर्थात ती सगळी उत्स्फूर्त पणे आली होती, मराठी च्या प्रेमापायी आली होती. भाड्याने मागवलेली गर्दी नव्हती. पुढल्या वर्षी आणखी जोर लावू.
#२१_नोव्हेंबर_हुतात्मा_दिन ..
२१ नोव्हेंबर १९५५ ला काय घडले...
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊ नये म्हणून १८ नोव्हेंबर १९५५ मुंबई विधानसभेमध्ये त्री राज्याचा ठराव मांडला गेला.तो २१ तारखेला संमत करण्याचा प्रयत्न होता.गुजरात,मुंबई आणि महाराष्ट्र यांची निर्मिती व्हावी असा हा ठराव होता.यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा, केंद्रशासित करण्याचा डाव होता आणि त्यामुळे मुंबई महाराष्ट्रा मध्ये अर्थात मुंबईमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली.18 तारखेपासून मुंबईमध्ये आंदोलन सुरू झाले 21 तारखेला सार्वत्रिक संपाचा कॉल दिला गेला.याला प्रचंड प्रतिसाद मिळाला मुंबईमध्ये रेल्वे वर्कशॉप,गोद्या, गिरणी कामगार,महापालिकेचे कामगार, इंजिनिअरिंग बर्कशॉचे कामगार संपावर गेले आणि त्या सर्वांनी विधानसभेकडे कूच केले,ठराव संमत होऊ नये म्हणून हा मोर्चा होता.प्रचंड जमाव त्या ठिकाणी फ्लोरा फाऊंन्टन पर्यंत जमला.तेथे पोलिसांनी लोकांना अडवले.ओव्हल मैदान व आजूबाजूचा परिसर भरला.मोरारजीच्या सरकारने लोकांवर लाठीमार अश्रूधूर सोडला.लोकांनी प्रतिकार केला. तेव्हा गोळीबाराच्या फैरी झाडल्या गेल्या. त्याच्यात १५ नागरिक ठार झाले ३०० जखमी झाले.४०० जणांना अटक झाली
लोकांची संख्या अफाट असल्यामुळे गिरगाव चौपाटीला सभा घेण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला.तेथे ४ ते ६ लाख लोक जमले असा वर्तमान पत्राचा अंदाज आहे.
सेनापति बापट यांच्या अध्यक्षतेखाली गिरगाव चौपाटीवर टिळक पुतळ्याजवळ सभा झाली.कॉ.डांगे व एस एम जोशी यांची प्रमुख भाषणे झाली.
डांग,ऊबरगाव, बिदर भालकी ,बेळगाव कारवार, निपाणी सकट संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा बुलंद करण्यात आली व संपूर्ण विजय मिळेपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये त्रिराज्याचा ठराव हा काँग्रेस सरकारला मागे घ्यावा लागला संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचंड जन आंदोलनाचा तो मोठा विजय होता मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीचा लढा चालूच राहिला.२१ नोव्हेंबर १९५५ या दिवशी २१ तारखेला गोळीबारात १५ हुतात्मे झाले.या संपूर्ण आंदोलनामध्ये 107 हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले,बलिदान द्यावे लागले.त्या हुतात्म्यांना क्रांतिकारी लाल सलाम..
(संक्षिप्त)
खालील फोटो
१ ऑगस्ट १९६३ हुतात्मा स्मारकाचे उदघाटन प्रसंगी ( कॉ.जी एल रेड्डी यांच्या संग्रहातून )
Prakash Reddy FB Post
#हुतात्मा_दिन
#मुंबई
#महाराष्ट्र
#संयुक्तमहाराष्ट्र
#मराठी
उमेश घाणे retweeted
Replying to @Dev_Fadnavis @nbt_india
काय दिवस दाखवले राव या भय्याने,
कायम हिंदीतच बोलत असतो, तिकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री थळपथी विजय यांचा हिंदी बोलतानाचा एक व्हिडिओ सुद्धा नाहीये.
ज्याला स्वतःच्या मातृभाषेची लाज वाटते तो कसला मराठी ?
उमेश घाणे retweeted
Replying to @Dev_Fadnavis @nbt_india
महाराष्ट्रद्रोही फडणबीस राजीनामा द्या.
#हिंदीदहशतवादथांबवा
#महाराष्ट्रातफक्तमराठीच
#महाराष्ट्रद्रोहीभाजप
उमेश घाणे retweeted
या देबा भैय्याला लवकर अगोदर बिहार उत्तरप्रदेशला पाठवा आणि महाराष्ट्राला #मराठी मुख्यमंत्री द्या. #निषेध
#म #मराठीद्रोहीफडणवीस
आइए, पुस्तकों की अनमोल दुनिया का हिस्सा बनें…📚
मुंबई विश्वविद्यालय के कलिना कैंपस में राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत द्वारा 24 से 29 नवंबर तक आयोजित ‘मुंबई बुक फेस्टिवल 2026’ में अवश्य पधारें और पुस्तकों के इस अनमोल संसार से जुड़ें।
@nbt_india
#Maharashtra #MumbaiBookFestival
उमेश घाणे retweeted
०१ मे २०२६ महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्थापना दिनानिमित्त सत्ताधाऱ्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरण होणार नाही याची काळजी घेतली होती. त्यानंतर मराठी अभ्यास केंद्राने सत्ताधाऱ्यांची ही निच मानसिकता मराठी लोकांच्या लक्षात आणून दिली होती.
याचा परिणाम असा की आज २१ नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त काहीएक प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आलं आहे. पण पोलिस यंत्रणा लोकांना अभिवादन करू देत नाही आहे. मुख्यमंत्र्यांचा इगो नाजूक आहे. त्यांना छटपूजेपासून मराठी अस्मिता असं सगळ्याचं श्रेय लाटायचं आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केल्याशिवाय इतर कोणीही अभिवादन करू नये असा स्पष्ट आदेशच पोलिसांना देण्यात आला आहे.
#२१नोव्हेंबर
उमेश घाणे retweeted
Replying to @CMOMaharashtra
अरे निर्लज्ज माणसा @Dev_Fadnavis मराठी एकभाषीक राज्यासाठी त्यांनी बलिदान दिले.
@BJP4Maharashtra फसणबीस राजीनामा द्या आता.
#महाराष्ट्रद्रोहीफडणवीस
#हिंदीदहशतवादथांबवा
#महाराष्ट्रातफक्तमराठीच
उमेश घाणे retweeted
Replying to @CMOMaharashtra
आता इथे बाहेरची भाषा वापरायचं काय कारण आहे?
मराठी ✅
हिनदी ❌
हिनदी भाषेचा अनावश्यक वापर कुणासाठी?
उमेश घाणे retweeted
मी आजपर्यंत मध्य-कोकणात कधीही छठपूजा साजरी होताना पाहिली नव्हती.
पण आज अचानक लाऊडस्पीकरवर गाणी लावून, मंडप वगैरे उभारून अगदी उघडपणे मोठ्या गाजा-वाजात छठपूजा साजरी केली जात आहे.
हाशिवरात्रीलाही इथे गुप्ता लोकांनी वाजतगाजत मिरवणूक काढली होती 1/2
उमेश घाणे retweeted
Replying to @mahabank
ही बँक निव्वळ फालतु आहे, कुणी मनावर घेऊ नका. ही नावाची बँक ऑफ महाराष्ट्र आहे.
कोणाचे अकाउंट असतील इथे तर खरच बंद करा, सर्वात जास्त हिंदी अतिक्रमण ही बँक करते.
उमेश घाणे retweeted
उत्तर भारतीयांनी 'बँक ऑफ महाराष्ट्र' जशी ताब्यात घेतली आहे, तसाच ते 'महाराष्ट्र' हळूहळू ताब्यात घेत आहेत. कारण भारतीयत्त्वाच्या नावाखाली आपण त्यांना आपल्यावर कुरघोडी करण्यास खुली सूट दिलेली आहे.
छठ पूजा के पावन अवसर पर सूर्य देव और छठी मैया की आराधना से जीवन में सुख, शांति और समृद्धि का प्रकाश फैले। यह पवित्र पर्व सभी के जीवन में नई आशाएं, खुशियां और सकारात्मकता लेकर आए। बैंक ऑफ महाराष्ट्र की ओर से छठ पूजा की हार्दिक शुभकामनाएँ!
#छठपूजा #ChhathPuja2026
उमेश घाणे retweeted
४० भाषेत मराठी नाही कारण तुम्हाला खाज आहे हमरे को तुमरे को करायची..
थोडी लाज बाळगा.. हिंदीला दूर करा तर मराठीला मानाचे स्थान मिळेल.
विचार येत नाही का की हा सिनेमा मराठीत का नाही?
तुम्हाला गृहीत धरले जातेय, कारण तुम्ही बॉलीवूड बघता हिंदी बघता मग मराठी का हवी?
#मराठीएकीकरणसमिती
उमेश घाणे retweeted
हा आळंदी येथील बिहाऱ्यांच्या छट पूजेचा व्हीडीओ पाहून मनाला वेदना झाल्या. इतक्या मोठ्या वारकरी संप्रदाय असलेल्या या भूमीत असले प्रकार अजिबात मनाला पटत नाहीत.
आळंदीत फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम हेच शब्द ऐकू वाटतात आणि पांडुरंगाची पूजाच शोभून दिसते.
उमेश घाणे retweeted
Replying to @unoficial_raman @WelspunWorld
If one can read Marathi they can read Hindi too 🙋🏻♂️
उमेश घाणे retweeted
"पुणे शिरूर परियोजना – कार्य प्रगति पर है"
Why would everything be written in Hindi when the Marathi speaking population in Wagholi - Shirur belt is more than 85%?
@WelspunWorld – You are headquartered in Maharashtra. Do better. This makes no sense.































