Ade123J (@AdeJ123) header
Ade123J (@AdeJ123) profile picture

महाराष्ट्र देशा 🫡 🚩हि मायभूमी , हि जन्मभूमी , हि कर्मभूमी आमुची , महावंदनीय , अतिप्राणप्रिय हि माय मराठी आमुची ! 🚩 Civil Engineer

🇮🇳
Joined April 2023
Photo by Ade123J (@AdeJ123)Photo by Ade123J (@AdeJ123)Photo by Ade123J (@AdeJ123)Photo by Ade123J (@AdeJ123)Photo by Ade123J (@AdeJ123)Photo by Ade123J (@AdeJ123)Photo by Ade123J (@AdeJ123)Photo by Ade123J (@AdeJ123)Photo by Ade123J (@AdeJ123)Photo by Ade123J (@AdeJ123)
#WRD विभागातील *रीक्त पदसंख्या* दिवसेंदिवस वाढत आहे. मंत्री महोदयांनी पदभरतीस अडथळा ठरत असलेले #RR विषयी तात्काळ निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना #RR मान्यतेबाबत कार्यवाहीत हलगर्जीपणा न करण्याची ताकिद द्यावी अशी विनंती. @RVikhePatil @girishdmahajan @maha_governor @CMOMaharashtra
8
123
76
3,907
Ade123J retweeted
मृद व जलसंधारण विभागमधील ( WCD ) स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग गट-क रिक्त पदांचे मागणीपत्र तात्काळ 24 जानेवारी 2027 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी MPSC कडे पाठवण्यात यावी.🙏🏻 @Dev_Fadnavis @NikhilPatil_MH @SanjayDRathods @MahaDGIPR @mpsc_office
2
42
39
402
१३ मे २०२६ रोजी #नगरपरिषद_राज्य_संवर्ग पदभरतीसाठि शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र आयोगाच्या गट क जाहिरातीमध्ये #नगरपरिषद पदे समाविष्ट नाहित. @mieknathshinde @madhurimisal कृपया आपण वैयक्तिकरित्या लक्ष देऊन , तातडीने हि पदे #गट_क_२०२६ मधे समाविष्ट करावी अशी विनंती. #Civil
4
60
102
3,389
एकिकडे सर्व विभागातील पदभरती मागणीपत्र @mpsc_office कडे जात असताना, #जलसंधारण विभाग का झोपेचं सोंग घेऊन बसला आहे ! हे आता #स्थापत्य अभियांत्रिकी बेरोजगार विद्यार्थ्यांना कळेनास झालाय! विनंती @SanjayDRathods जी , #WCD_CEA पदाचे मागणीपत्र तात्काळ सादर कराण्याचे निर्देश द्यावेत.
मृद व जलसंधारण विभागाचा भोंगळ कारभार! स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाचे मागणीपत्र आयोगाकडे पाठविण्यास आणखी किती विलंब? मृद व जलसंधारण विभागातील पदभरतीचा प्रश्न मी वेळोवेळी ट्विट, ई-मेल, निवेदने तसेच छत्रपती संभाजीनगर (वाल्मी) आणि पुणे येथे प्रत्यक्ष आंदोलनांच्या माध्यमातून मंत्री संजय राठोड आणि संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिला आहे. मात्र, अद्यापही मृद व जलसंधारण विभागाने गट-क संवर्गातील ‘स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक’ या पदाच्या भरतीसाठीचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) पाठविलेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर, संतापजनक आणि राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या भविष्याशी खेळणारी आहे. विशेष म्हणजे, विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी स्वतः ८ ते १० वेळा या पदभरतीबाबत घोषणा केल्या आहेत. मग या घोषणांचे पुढे काय झाले? मंत्र्यांच्या वारंवार आश्वासनांनंतरही मागणीपत्र आयोगाकडे जात नसेल, तर विभागाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर आणि मंत्र्यांच्या नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. केवळ घोषणा करून तरुणांना आशेवर ठेवणे म्हणजे त्यांच्या भविष्याशी क्रूर थट्टा करण्यासारखे आहे. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ, आर्थिक संकट आणि नैसर्गिक आव्हानांचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे रोजगाराच्या संधींच्या प्रतीक्षेत असलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण हताश झाले आहेत. अशा परिस्थितीत जलसंधारण विभागाकडून पदभरतीसाठी आवश्यक कार्यवाही न होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. @INCMaharashtra ची स्पष्ट मागणी आहे की, मृद व जलसंधारण विभागाने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाचे मागणीपत्र कोणताही विलंब न करता तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवावे आणि भरती प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करावे. अन्यथा, येत्या काही दिवसांत मुख्य अभियंता कार्यालय, मृद व जलसंधारण विभाग, येरवडा, पुणे येथे राज्यातील विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि बेरोजगार तरुणांना एकत्रित करून मोठ्या प्रमाणावर बेमुदत आंदोलन छेडण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. आता केवळ आश्वासने नकोत, घोषणा नकोत; तर प्रत्यक्ष कृती हवी! विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या हक्कासाठीचा हा लढा थांबणार नाही, याची मंत्री महोदय आणि प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी. @INCHarshsapkal @SanjayDRathods @CMOMaharashtra @MahaChiefSec
18
28
967
जलसंधारण विभागातील #पदभरतीच्या प्रक्रियेला गती देऊन तातडीने आयोगाकडे गट क २०२६ करीता मागणी पत्र सादर करावे अशी विनंती 🚀💼 #Recruitment #MPSC #GovernmentJobs #WorkOn #pendingRR #WCD_JE_CEA @SanjayDRathods @mieknathshinde @CMOMaharashtra @AhirsachinAhir @RealBacchuKadu
2
15
26
632
विद्यार्थांचे प्रश्न/अडचणी/मागणी देवेंद्र जी समक्ष मांडत आहात त्याबद्दल आभार आणि cm साहेबहि त्यास संवेदनशीलतेने पाहत आहेत याच समाधान.. Technical (#Civil ) चे देखील जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत ते देखील गट क २०२६ मधे समाविष्ट होतील अशी अपेक्षा आहे @Dev_Fadnavis
आदरणीय देवेंद्रजी, पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची शेवटची संधी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे हुकत आहे. संयुक्त गट ब ची जाहिरात ही प्रशासकीय दिरंगाईमुळे उशीरा आल्यामुळे बऱ्याच उमेदवारांचे नुकसान झालेले आहे. आपण ज्याप्रमाणे इतर परीक्षेसाठी वय सवलत देऊन विद्यार्थ्यांना संधी निर्माण करुन दिलेली होती, त्याच धर्तीवर आता PSI पदासाठी 1 वर्ष वयोमर्यादा शिथिल करण्याचे आदेश देऊन आपणच या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा🙏 प्रिय देवेन जी, ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, मोलमजुरांची असंख्य पोरं पाणवलेल्या डोळ्यांनी आपल्याकडं एक आशेचा किरण म्हणून पाहताहेत. आपल्या हा निर्णय नक्कीच मान्य कराल ही मनोमन प्रार्थना करत आहेत. सर्वांना न्याय देण्याची आपली भूमिका नक्कीच या विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवेल ही खात्री मला आहे , आपण नक्कीच संधी उपलब्ध करून द्याल याची वाट पाहत आहे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
7
13
356
आज आयोगाकडून १६७१७ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली पण शोकांतिका हि कि यामध्ये बहुप्रतिक्षित #जलसंधारण विभागाचे #स्थापत्य ची पदे नाहित. अजूनहि वेळ गेलेली नाहि , माझी @SanjayDRathods साहेब आपणास विनंती आहे तातडीने याबाबत संज्ञान घेऊन @mpsc_office कडे मागणीपत्र सादर करा @mieknathshinde
12
25
421
अभियांत्रिकी संवर्गातील पदे गट क २०२६ मधे समाविष्ट होण्यासाठी झटणाऱ्या अभियांत्रिकी संघटना @EA_OfficialMH व सगळ्या admins , Behind the Scene हातभार लावणारे Unknown Heros आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🎉 @Dhananjay4INC सर आभार 🙏
6
11
250
धन्यवाद@RRPSpeaks दादा , @vishwajeetkadam साहेब आपल्या मार्गदर्शनात झालेल्या आंदोलनाने आज विद्यार्थ्यांना रोजगाराची एक मोठि संधी उपलब्ध झाली आहे. ‌या संधीचे निर्माते सन्माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आपले देखील आभार विद्यार्थी हिताच निर्णय घेतला @NikhilPatil_MH धन्यवाद 🎉
3
2
3
159
प्राथमिक माहितीन्वये #स्थापत्य अभियांत्रिकी पदांचे मागणीपत्र WRD,PWD विभागाने आयोगाकडे सादर केले आहेत नगरविकास विभागाचे देखील काम अंतिम टप्प्यात आहे आता फक्त जलसंधारण विभागाने स्वतःची वामकुक्षी मोडावी आणि यात मंत्री महोदयांनी हातभार लावावा अशी विनंती @SanjayDRathods @Shivsenaofc
2
8
16
481
सन्माननीय @mpsc_office शासनाने गट क २०२६ मधे १६ हजार+ पदांची जाहिरात असणार हे सांगितले. पण #स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे कि यात त्यांची पदे असणार कि नाहि. तर आमची विनंती आहे आपणास , यावर प्रकाश टाकावा.. @NikhilPatil_MH @RRPSpeaks @Devendra_Office
8
18
354
Ade123J retweeted
Replying to @Shivendraraje11
व्ही राधा मॅडम समिती अहवाल नुसार स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग गट क स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदांसाठी पात्र उमेदवारांसाठी @mpsc_officeआयोगाने फॉर्म भरण्यासाठी लवकरात लवकर लिंक उपलब्ध करून द्यावी ही विनंती.@CMOMaharashtra @NikhilPatil_MH @MahaDGIPR @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
4
1
253
Ade123J retweeted
व्ही राधा मॅडम समिती अहवाल नुसार स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग गट क स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदांसाठी पात्र उमेदवारांसाठी @mpsc_officeआयोगाने फॉर्म भरण्यासाठी लवकरात लवकर लिंक उपलब्ध करून द्यावी ही विनंती.@CMOMaharashtra @NikhilPatil_MH @MahaDGIPR @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
1
34
23
393
शासन आणि @mpsc_office आपणास विनंती कि गट क २०२६ च्या जाहिरातीमध्ये #स्थापत्य अभियांत्रिकी पदांचा देखील समावेश करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.. @Dev_Fadnavis @Devendra_Office @NikhilPatil_MH @VikramPachpute_ @RRPSpeaks @AbhiPawarBJP @Dhananjay4INC @RVikhePatil @SanjayDRathods
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर #अहवाल #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #एमपीएससी
2
5
149
वर्षांपूर्वी शासनाने #स्थापत्य गट ब_अराजपत्रीत आणि गट_क #पदभरती आयोगामार्फत होणार असे जाहिर केले पण अद्याप आयोगाने ना_परिक्षा योजना प्रसिद्ध केले ,ना_अभ्यासक्रम. चालू द्या कासव गती ! विद्यार्थी Time machine घेऊन जन्माला आले आहेत. दिवाळी बोनस मिळेलच आता. Happy Dewali @mpsc_office
2
17
39
684
मृद व जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी आत्तापर्यंत कमीत कमी १० वेळा तरी पदभरती बाबतची घोषणा केली आहे परंतु अद्याप पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, कृपया लवकरात लवकर पदभरती जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. #जलसंधारण_पदभरती @CMOMaharashtra
12
210
1
145
2,104
"नगरपरिषद संचनालयात" देखील पदोन्नती घोटाळ्याचा प्रकार सुरू असून यामध्ये वर्ग एक आणि वर्ग दोन मधील पदांचा सरळसेवा कोटा ०% करण्यात आलेला आहे. पदोन्नती घोटाळा हा दशकातील सर्वात मोठा घोटाळा असून याला जबाबदार संबंधित विभागातील कर्मचारी संघटना, संचनालयाचे उच्च अधिकारी आणि संबंधित मंत्री आहेत. #पदोन्नती_घोटाळा #बेरोजगारी @madhurimisal
12
191
183
3,585
Ade123J retweeted
जलसंपदा,जलसंधारण,सार्वजनिक बांधकाम विभाग,नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागमधील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग गट-क रिक्त पदांचे मागणीपत्र तात्काळ 3 जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी MPSC कडे पाठवण्यात यावे @Dev_Fadnavis @RVikhePatil
3
3
39
काल पुन्हा Civil Engineering विद्यार्थ्यांनी मंत्री @SanjayDRathods साहेबांना WCD_dept #पदभरती बाबत विनंती केली.. साहेब किती संवेदनशीलतेने व अधिकाराचा वापर करून लवकरात लवकर पदभरतीची प्रक्रिया मार्गी लावतात, याकडे संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे! #Recruitment
9
14
301
सरकार बदललं, मुख्यमंत्री खंबीर आहेत, मग Civil Engg च्या जाहिराती का येत नाहीत? केवळ घोषणांचे बुडबुडे सुटत आहेत. विद्यार्थांची वेळेची किंमत कोणाला आहे का? आमचं आयुष्य आणि वेळ अशीच खर्ची पडणार का? #PWD #WRD #WCD #NP @Dev_Fadnavis @Devendra_Office @CMOMaharashtra @RaviDadaChavan
2
6
9
204
#नगरपरिषद आणि #आरोग्य विभाग फक्त पदांची नावे बदलत आहे पण भरती चा काय तपास नाही. #नगरपरिषद भरती ??? @madhurimisal @DrSEShinde @mieknathshinde #आरोग्य भरती गट क व ड ??? @iprakashabitkar @Dhananjay4INC
1
17
14
209