आनंद retweeted
लोकसभा-2024 च्या दीड वर्षे अगोदर शरद पवारांबाबत आंबेडकर...
शरद पवारांची राजकीय भूमिका कशी bjp सोबत compromise आहे हे कुठलीही भिडभाड न ठेवता कायम @Prksh_Ambedkar साहेब राज्याला सांगत होते.
माध्यमांसह सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केलं, काय @RahulAsks जी आता नाही ना काही shocking.?
सत्य कधीतरी जगासमोर येणारच होतं, आज ते देशाच्या राजकारणावर पुढची 4-5 दशकं दुष्परिणाम करेल अशाला पाठिंब्याच्या स्वरूपात आलं, वाईट याचं वाटतं.
#DelimitationDisaster
आनंद retweeted
Replying to @Prksh_Ambedkar
@Prksh_Ambedkar यांनी #महाविकास आघाडीचे पक्ष भाजप सोबत जाणार नाही अस लेखी वचन दिलं पाहिजे हे निवडणुक आधीच सांगितलं होत त्याशिवाय युती करणार नाही. पण त्यावेळी #काँग्रेस, #शिवसेना आणि #राष्ट्रवादीशप यांनी ही मागणी मान्य धरली नाही.
आता आधारवड च भाजपच्या मांडीवर बसायला निघालाय. 😂😂
आनंद retweeted
वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून तिला भाजपची बी-टीम ठरवण्यासाठी उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोचे लोक नेहमीच तत्पर असतात.
मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात, तेव्हा अचानक त्यांचे आवाज बंद होतात.
#VBAforIndia
आनंद retweeted
#कास्टवादी विलीन होणार नाही; उलट, नेहमीप्रमाणेच ते पडद्यामागून भाजपला मदत करत राहतील.
@Prksh_Ambedkar #NCP
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट हे भाजपची 'ए टीम' आणि 'बी टीम' आहेत.
शरद पवार कधीही मोदी आणि अमित शहाने सांगितलेला एकही प्रश्न धुडकवू शकत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. भाजपच्या इशाऱ्यावर ते नाचतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नाही.
विलिनीकरण केल्यानंतर विरोधी पक्षाची सरकार विरोधात आघाडी उभी राहतेय, त्यात खो घालणारा माणूस जातोय, हे भाजप कधी होऊ देणार नाही.
सुनेत्रा पवार यांचे राजकीय वजन वाढायला लागले होते आणि त्या एकनाथ शिंदे सारख्या डोईजड होऊ नये म्हणून हा सर्व खेळ सुरु होता.
#NCP
आनंद retweeted
डिलिमिटेशनच्या बिलमध्ये सरकारने 50 टक्के किंवा 100 टक्क्याने जरी जागा वाढवल्या तरी जी लोकसंख्या कमी झाली आहे ती बदलू शकत नाही. दक्षिण भारतातील राज्यांची लोकसंख्या 15 टक्क्याने कमी झाली आहे, तर उत्तरेतील राज्यांची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे जागा वाढवून काही साध्य होणार नाही. लोकसंख्येचा असमतोल हा राहणारच आहे.
1997-98 मध्ये एका वर्तमानपत्रात उत्तर विरुद्ध दक्षिण भारत यावर एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात जी भीती दर्शवली होती, ते आज होतांना दिसतंय.
या गंभीर विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांची प्रदीर्घ चर्चा झाली आहे ती चर्चा डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या खंडा मध्ये सविस्तरपणे आली आहे.
50 वर्षानंतर उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत हे विभाजन होणार नाही, हे सांभाळण्याची जबाबदारी ही सरकारची असेल, अशी अपेक्षा तेव्हा त्यांनी व्यक्त केली होती.
#delimitationbill #Delimitation #northindia #southindia
आनंद retweeted
“मी शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा माणूस, त्यामुळे उद्या bjp ने मुख्यमंत्रीपद जरी देऊ केलं तरी मी त्यांच्याकडे जाणार नाही.
राष्ट्रवादी (श.प.) मध्येही पुन्हा जाणे नाही...
वंजारींनीही लक्षात ठेवावं, ते माझ्या सेकंड प्रिफरन्सच्या मतदारांच्या जोरावर निवडून आलेत.”
- @Niteshkarale05 मास्तर 🔥
सत्ता भोगलेल्या सगळ्याच पक्षांचं पितळ उघडं पडलंय. हा महाराष्ट्र नवा राजकीय पर्याय शोधतोय, ह्या निकालातून हेच इंडिकेट होतंय...
आनंद retweeted
Somebody told me that @RajThackeray had uploaded a documentary exposing the friendship between Adani and Modi.
And all the liberals and ‘purogamis’ were going gaga over Raj Thackrey bravely taking a stand.
I looked for it all over his posts but couldn’t find it.
Uncle ne tweet delete kiya kya?
Vapis se deal ho gaya kya koi?
@ShivSenaUBT_ @NCPspeaks and @mnsadhikrut had formed an alliance during the BMC. This alliance made a lot of sense, and should have called it ‘BJP nahi toh Adani-Ambani ko hum bachaenge Aghadi’
Take a look at the photos below:
1. @PawarSpeaks half-heartedly nods along when INDIA Bloc takes an anti-Adani stand but promptly reached Gujrat to inaugurate Adani’s new plant.
2. @OfficeofUT speaks against Gujarati businessmen and their dominance in Mumbai but has the best personal relations with Adani and Ambani, to the extent where his son was found in a pre-choreographed dance at Anant Ambani’s wedding.
3. @RajThackeray heavily attacks Gujarati industrialists saying that they ruined Maharashtrian industries. Recently he also tweeted about Modi and Adani’s friendship files, but take a look at Raj Thackrey’s ‘friendship snap’ hosting Adani for Ganpati.
Are these instances enough for liberals to chuck these double-faced, Adani-Ambani-loving politicians out from their hearts or should I give more instances and expose their joint ventures and investments next?
आनंद retweeted
Replying to @GauravSavad
बेटा, या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या EGO मुले युती झाली नाही, तुम्हाला भाजप शिंदेला आलेल्या 17 जागा चालतील पण वंचितचे 2-3 खासदार चालत नाही.समजल का बाप को मत सीखा.
युपीत तेच केलं.
आनंद retweeted
📍 मुंबई
‘ज्ञानेश कुमार हटाव मार्च’
‘ज्ञानेश कुमार, तुम्हें जाना होगा!’
#ज्ञानेश_कुमार_हटाव_मार्च #VBAForIndia
आनंद retweeted
But these Chindus never say Mahavir is Visnu's Incarnation.
Why?
तो क्या गंगाधर ही शक्तिमान है ?
1. महावीर स्वामी के पिता का नाम सिद्धार्थ था तो बुद्ध का नाम भी सिद्धार्थ हो गया..
2. महावीर स्वामी इक्षवाकु वंश में पैदा हुए तो बुद्ध को भी इक्षवाकु वंश में पैदा करवा दिया.
3. महावीर स्वामी ने शादी के बाद राज,मोह,पत्नी, पुत्र त्याग करके संन्यास लिया तो बुध्द ने भी शादी के बाद राज,मोह, पत्नी, पुत्र त्याग करके संन्यास लिया.
4. महावीर स्वामी की पत्नी का नाम यशोदा था तो बुद्ध की पत्नी का नाम भी यशोधरा था.
5. महावीर स्वामी की एक संतान थी तो बुद्ध की भी एक ही संतान थी.
6. महावीर स्वामी की भविष्यवाणी हुई सन्यासी बनने की ,बुद्ध की भी भविष्यवाणी हुई सन्यासी बनने की.
7. महावीर स्वामी की माता बचपन मे गुजर गईं थी बुद्ध की माता भी बुद्ध के पैदा होते ही गुजर गई.
8. महावीर स्वामी जी ने एक महिला के हाथों एक कटोरी खीर खाई ज्ञान प्राप्त करने के लिए तो बुद्ध ने भी एक कटोरी खीर सुजाता नामक महिला से खाई ज्ञान प्राप्त करने के लिए.
9. महावीर स्वामी को एक पेड़ के नीचे ज्ञान प्राप्त हुआ जो नदी किनारे था,बुद्ध को भी एक पेड़ के नीचे ज्ञान प्राप्त हुआ जो नदी किनारे था.
10. महावीर स्वामी बिम्बसार के बाग में ठहरे थे तो बुद्ध भी बिम्बसार के बाग में ठहरे थे.
11. महावीर स्वामी जी का एक शिष्य अग्निहोत्र ब्रामण था,तो बुद्ध का भी शिष्य अग्निहोत्र ब्रामण था.
12. महावीर स्वामी को साँप ने काटा तो उनके शरीर से दूध निकला तो बुद्ध को भी साँप ने काटा उनके शरीर से दूध निकला.
13. एक किस्सा आता है जैन इतिहास में चंदवती नाम की स्त्री ने मंगावती साध्वी को इसलिए डाटा की वो पूरी रात महावीर के संघ में रही थी. वही ललित विस्तार (बौद्ध ग्रंथ)के अनुसार चंद्रवती नाम की स्त्री ने मंगावाती को इसलिए डाटा की वो सारी रात बुद्ध के संघ में सोई रही.
14. महावीर स्वामी जी के बाल घुंगराले और बुद्ध के भी बाल घुंगराले थे.
15. जैन धर्म का मुख्य ग्रंथ त्रिरत्ना है तो बुद्ध धर्म का ग्रंथ त्रिपिटक है.
16. महावीर स्वामी का कार्य क्षेत्र मगध था तो बुद्ध का भी कार्य क्ष्रेत्र मगध ही कर दिया.
17. जैन धर्म प्रचारक भिक्षुक(श्रमण) कहे जाते थे तो बौद्ध धर्म प्रचारक भिक्षुक(श्रमण) कहे जाते थे.
18. महावीर स्वामी जी को भगवा पहना दो तो बुद्ध ही बन जाएंगे.
19. अंगुलिमाल की कहानी भगवान वाल्मीकि जी की कहानी चुराई गई है.
20. हनुमान जी सबसे पहले उड़कर लंका गए. बुद्ध ग्रंथ महावंश और दिपवंश के मुताविक बुध्द भी उड़कर श्री लंका गए थे ज्ञान बांटने.
21. महावीर स्वामी के कान लंबे थे तो बुद्ध के कान भी लंबे
मेगस्थनीज जो यूनानी यात्री था और भारत डेढ़ साल चन्द्रगुप्त मौर्य के शासन काल मे रहा, उसकी बुक इंडिका में भारत के जलवायु , 7 प्रकार के वर्ग, 58 नदिया, हवन और यह तक तक छोटे-छोटे जीव जंतु का उल्लेख है, पर विश्व विख्यात बुद्ध का कोई उल्लेख्य नही...
भारत का पुरात्तव विभाग गौतम बुद्ध के जन्म का कोई पुरतात्विक प्रमाण नही देता। बुद्ध के जन्म का बुद्ध ग्रंथ से जो प्रमाण मिलता है, वो भी चीन थाईलैंड,श्रीलंका कंबोडिया और भारत के अलग-अलग है.
क्या ऐसा संयोग देखे हैं कभी?🤔
आनंद retweeted
Mr Abhijeet @abhijeet_dipke , this is for you!
Enough is enough! When it comes to Bharatratna Babasaheb Ambedkar, please be careful with your words, actions and stay on track.
Let’s play: Satire vs. Thought Process!
@Prksh_Ambedkar
आनंद retweeted
सिर्फ महाराष्ट्र में नहीं @OjhaAvadh57 सर, शिवाजी पार्क में राज ठाकरे के घर के सामने खडे होकर उनके सांप्रदायिक राजनीती को ललकारने का मालदा रखनेवाला नाम हैं #आंबेडकर !!!
आंबेडकरी आंदोलन का नया सिपहसालार !
@Sujat_Ambedkar 🔥
आनंद retweeted
महाराष्ट्राचं राजकारण फक्त आणि फक्त एका माणसानी खराब केलय.....
हे सगळ्यांना मान्य करावचं लागेल...
कास्टवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा.
काही वस्ताद नाहीये, काही घराणे वर गेले पाहिजेत बस तितक राजकारण करायचं आहे.
#महाराष्ट्र
आनंद retweeted
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधातील
आमचा मोर्चा काँग्रेस पक्षासारखा राहणार नाही. काँग्रेस इतर राजकीय पक्षांना बोलवत नाही आणि नंतर आरोप करते की ते पक्ष मदत करत नाहीत.
काँग्रेस जे स्थापित करू इच्छिते की, आम्हाला ओबीसी, दलित, आदिवासी नेत्यांची गरज नाही. त्यांनी आमच्या मागे फरफटत यावे. भाजपची मुस्लिमांच्या बाबतीतील भूमिका जी आहे, तीच वागणूक काँग्रेस इतरांना देते.
आम्ही मात्र 28 ऑक्टोबरच्या मोर्च्यासाठी समाजवादी, डावे पक्ष, विद्यार्थी संघटना, आदिवासी संघटना या सगळ्यांना निमंत्रण दिले आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात शांततेत आमचा मोर्चा असेल.
#DyaneshKumar #ECI #Morcha
आनंद retweeted
Replying to @Sujat_Ambedkar
@Sujat_Ambedkar भाऊ तुम्ही एका भाषणात बोला होता खापरे लोकं...त्यात ह्या लोकांची गणना केली तरी चालेल...त्यात अजून बाकीचे नकली पुरोगामी जे स्वतःला विचारवंत लेखक प्रोफेसर आहे त्यांची नोंद ह्याच प्रकारात होते... बाबासाहेब म्हणाले होते दुसऱ्याच्या झोपडीत जाण्या आधी आपली झोपडी मजबूत बांधा...ते काही नाही पण बऱ्याच खापऱ्यांना कळलं नाही....
नितेश कराळेंना न्याय मिळाला पाहिजे!
दोन प्रकारचे प्राध्यापक असतात. एक ते जे विद्यार्थ्यांच्या विरोधात भूमिका घेतात. विद्यार्थ्यांचे शोषण करतात. उदा. प्रा. पी. अप्पा राव (डॉ. रोहित वेमुला संस्थात्मक हत्येप्रकरणी आरोपी), प्रा. डुल्ला (साहिल वाकोडे संस्थात्मक हत्येप्रकरणी आरोपी)
दुसरे प्राध्यापक असतात आयआयटी मुंबईमधील प्रा. सूर्यकांता वाघमारे, प्रा. विठ्ठल कांगणे, प्रा. नितेश कराळे सारखे. जे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहतात. त्यांच्या न्याय-हक्कासाठी भूमिका घेतात आणि त्यांचे संरक्षण करतात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने कराळे मास्तर सारखा ऍसेट गमावला आहे. सध्याच्या जेन झीच्या वातावरणात भूमिका घेणाऱ्या कराळे मास्तर सारख्या व्यक्तीचा फायदा घेता आला असता.
मोठ्या साहेबांचा इतिहास राहिला आहे. वरती सेटलमेंट, खाली कार्यकर्त्यांचा बळी!
एका महिन्यापूर्वी मी वर्धा येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने गेलो होतो. तेव्हाच कराळे मास्तरांना सांगितले होते की, हा पक्ष तुमचा गेम करेल. ते आज घडतांना दिसले.
लखानी परिवारासाठी मोठे साहेब महाविकास आघाडीचा उमेदवार गायब करून बिनविरोध निवडणूक करू शकतात तर कराळे मास्तरसाठी का नाही?
#KaraleSir
#MLCElection2026
आनंद retweeted
नितेश कराळेंना न्याय मिळाला पाहिजे!
दोन प्रकारचे प्राध्यापक असतात. एक ते जे विद्यार्थ्यांच्या विरोधात भूमिका घेतात. विद्यार्थ्यांचे शोषण करतात. उदा. प्रा. पी. अप्पा राव (डॉ. रोहित वेमुला संस्थात्मक हत्येप्रकरणी आरोपी), प्रा. डुल्ला (साहिल वाकोडे संस्थात्मक हत्येप्रकरणी आरोपी)
दुसरे प्राध्यापक असतात आयआयटी मुंबईमधील प्रा. सूर्यकांता वाघमारे, प्रा. विठ्ठल कांगणे, प्रा. नितेश कराळे सारखे. जे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहतात. त्यांच्या न्याय-हक्कासाठी भूमिका घेतात आणि त्यांचे संरक्षण करतात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने कराळे मास्तर सारखा ऍसेट गमावला आहे. सध्याच्या जेन झीच्या वातावरणात भूमिका घेणाऱ्या कराळे मास्तर सारख्या व्यक्तीचा फायदा घेता आला असता.
मोठ्या साहेबांचा इतिहास राहिला आहे. वरती सेटलमेंट, खाली कार्यकर्त्यांचा बळी!
एका महिन्यापूर्वी मी वर्धा येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने गेलो होतो. तेव्हाच कराळे मास्तरांना सांगितले होते की, हा पक्ष तुमचा गेम करेल. ते आज घडतांना दिसले.
लखानी परिवारासाठी मोठे साहेब महाविकास आघाडीचा उमेदवार गायब करून बिनविरोध निवडणूक करू शकतात तर कराळे मास्तरसाठी का नाही?
#KaraleSir
#MLCElection2026





















