Pinned Tweet
EVM च्या माध्यमातून मराठा समाजाचा राजकीय काटा काढल्यानंतर आता बौद्ध समाजाला नियोजनबद्धरित्या isolate करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.. समाजबांधवांनी संयमीत आणि विचारपुर्वक पावलं टाकत आपला लढा बळकट करायला हवा..🙏
परभणी पोलीस #आंबेडकरी वस्त्यांत शांतता प्रस्थापित करताना? यावरून आपण इतके तर समजू शकतो की परभणीत #तोडफोड करण्यात #पोलिसांचा देखील सहभाग होता...
#परभणी
@CMOMaharashtra @NitinRaut_INC @VarshaEGaikwad
Prashant M. Bansode retweeted
देवळात #देव राहत नाही.#पुजार्याचे_पोट राहते.
:- संत गाडगेबाबा
Prashant M. Bansode retweeted
भारता मधे लोकशाही खून करून .... हुकूमशाही आली आहे..... पेढे वाटा पेढे.....👏👏👏👏
Prashant M. Bansode retweeted
कोठडीमृत्यू बाबत शासनाने दिलेलं उत्तर हे अधिक संभ्रम आणि संताप पसरवणारं आहे. या प्रकरणात शासनाने पोलीसांची पाठराखण करू नये. जर श्वसनाचा आजार होता, एक हाड तुटलेलं होतं तर अशा आरोपीला अटक केल्यानंतरच्या वैद्यकीय चाचणीनंतर रुग्णालयात दाखल का केलं नाही? नेत्यांना रुग्णालयात ठेवण्याची सुविधा देण्यात येते तो न्याय इथे का लावण्यात आला नाही?
प्रश्न विचारणाऱ्यांना नक्षली ठरवणं हे सोपं आहे, पण शासकाने राजधर्माचं पालन केलं पाहिजे.
Prashant M. Bansode retweeted
परभणी प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस हे पहिल्या दिवसापासून धादांत खोटं बोलत आहेत. संविधानाची विटंबना झाली. ती का झाली. ती विटंबना कोणाच्या सांगण्यावरून झाली. या दिशेने आजपर्यंत कुठलाही तपास केला जात नाही. भाजप, शिवसेना (शिंदे गट), बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि संभाजी भिडेच्या शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून झालेला हिंदू सकल समाज मोर्चाची पोलिसांनी अद्याप चौकशी केली नसल्याने या घटनेच्या मास्टरमाईंडला मुख्यमंत्री “सेफ” करत आहेत.
मुख्यमंत्री हे एक तर या प्रकरणात कोणाला तरी वाचवित असावेत किंवा त्यांनी हे सर्व घडवून आणलेले आहे. भिमा कोरेगांव दंगली आणि दंगली नंतर जे काही घडले, त्यात संभाजी भिडे आणि फडणवीस यांची ईनवाॅलमेंट होती. तशीच या प्रकरणात होती का?
आज अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस रेटून खोटं बोलत म्हणाले की, मी पोलिसांना सांगून लगेचच कोबींग कारवाई थांबविली. महिलांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा आजार होता. सोमनाथला पोलिसांनी मारल्यामुळे मृत्यू झाला, याविषयी स्पष्टता नाही. संविधानाची विटंबना करणारा सोपान पवार हा मनोरुग्ण असून तो हिंदू मोर्चात सहभागी नव्हता. घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल. चौकशी जोपर्यंत सुरू असेल, तोपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडला सस्पेंड केले जाईल. ही हात चालाखी करून मुख्यमंत्री फडणवीस हे आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असून पोलिसांना पुर्णपणे पाठीशी घालण्याचा डाव आहे. या प्रकरणात पोलिसांना “डे वन” पासून फ्री हॅण्ड मुख्यमंत्र्यांनी दिला होता. तसे नसते तर परिक्षेसाठी आलेला सोमनाथ सुर्यवंशी यास पोलिसांनी कोबींग कारवाईत निर्दयपणे मारहाण करून त्यास आरोपी केले नसते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे पोस्टमार्टन प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. तरीही फडणवीस म्हणतात की, सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा आजार होता. त्याच बरोबर भीम नगर, गौतम नगर, प्रियदर्शनी नगरात घसून जनावरांना पण कोणी एवढ्या निर्दयपणे मारहाण करत नाही, तेवढ्या क्रूरपणे कोबींगमध्ये पोलिसांनी वच्छलाबाई मानवते सह ईतर महिला, तरूणांना मारहाण केली. घरा,दाराची, गाड्यांची तोडफोड पोलिसांनी केल्याचे उघडकीस झाले. हे सर्व घडलेले असूनही मुख्यमंत्री सरळ सरळ खोटं बोलत आहेत. त्यामुळे अशोक घोरबांड, पीआय मरे, पीआय तुर्नर हे मुख्य दोषी आहेतच. त्यांना कडक शासन झाले पाहिजे. त्यांच्यावर ३०२, (३४), ३५४, ॲट्राॅसिटी ३(१), ३ (२) कलमान्वये तातडीने गुन्हा दाखल करावा.
या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी गोल गोल न बोलता ठोस कारवाई करावी. हीच संपूर्ण आंबेडकरी चळवळीची मुख्य भूमिका आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, तो आमचा अधिकार आहे. अन्यथा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आमचा लढा सुरूच राहणार असून हे खोटारड्या सरकारने लक्षात ठेवावे.
@sukanyashantha @rajuparulekar @TeestaSetalvad @deepali_writes @awaaz_india @scribe_it @RadicalPantherR @ambedkariteIND
@bbcnewsmarathi @abpmajhatv @mumbaitak @TV9Marathi @mataonline @SakalMediaNews
Prashant M. Bansode retweeted
निवडणूक प्रक्रियेत EVM मशिन्स सोबत अजून कोणत्या ठिकाणी घोळ होऊ शकतो,याबाबत अनेक लोक काम करत आहेत.हे काम करत असताना एक बाब आमच्या काही लोकांच्या लक्षात आली की,
Form 17A याकडे कोणाचंच लक्ष नाहीये.ही एक मतदार यादी असते जी मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर उपलब्ध असते.जसे मतदार बुथवर येत जातात तसे तिथं बसलेला सरकारी कर्मचारी त्यांच्या नावावर फुल्या मारत जातो.म्हणजेच त्यांनीं मतदान केले आहे,अस त्याचा एकंदरीत अर्थ असतो.
महाराष्ट्रात लागलेल्या अकल्पित निकालानंतर आम्ही काही उमेदवारांना बोललो.त्यांना सांगितले की,तुमच्या रिटरनिंग ऑफिसर ला या 17A ची मागणी करा,आणि EVM वरील मतदानाच्या सोबत याची tally करुन पहा.
जशी ही मागणी केली गेली,तसे पहिल्यांदा हे उत्तर आले की,"ही कागदपत्रे तुम्हाला 45 दिवसानंतर मिळतील."
याचा सरळ अर्थ होतो की,
न्यायालयाने जी 45 दिवसांची मुभा कोर्टात जाण्यासाठी दिली आहे,त्यानंतर ती कागदपत्रे मिळणार.म्हणजेच इलेक्शन पीटिशन दाखल करण्याचा काही उपयोगाचं होणार नाही.
आता हरलेल्या उमेदवारांनी अश्या पद्धतीने EVM प्रक्रियेतील घोळ शोधण्याचा हा प्रकार सुरू केलाय हे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झालं आणि त्यांनी सदर मागणीसाठी उपयोगी असणारा Rule 93(2)(a) of the 1961 Conduct of Election Rules हा नियमच बदलून टाकला आहे.या रुल नुसार "all other papers relating to the election shall be open to public inspection”. हा नियम आज पर्यंत होता.आता त्यात बदल करत ", not all poll-related papers can be inspected by the public. Only those papers specified in the Conduct of Election Rules can be inspected by the public. असा केला आहे.म्हणजेच सत्ताधारी गटाने निवडणूक प्रक्रियेत घातलेला घोळ लपविण्याची जागा सरकारी गटाला सरकारी नियमात बसवून करून देण्यात आली आहे.
लक्षात घ्या मित्रांनो,
EVM मधील असणारा घोळ लपविण्यासाठी केंद्र सरकार,निवडणूक आयोग आणि काही प्रमाणात देशातील न्यायालय सहभागी आहेत.
विरोधी पक्ष काहीच प्रयत्न करत नाहीत हा जो सुर सर्व सामान्य लोकांचा असतो,त्यांनी या बाबी देखील माहिती करून घेतल्या पाहिजेत.
इथ कुंपणच शेत खात आहे...भारतीय लोकशाहीला सरकारी पद्धतीने घोडे लावत आहे..! आणि ही बाब देशाला अराजकते कडेच घेऊन जाणारी असेल,असच यातून दिसून येत आहे..!
Prashant M. Bansode retweeted
Replying to @ranvijaylive
पुरानी कारों पर 18% जीएसटी इसलिए लगाया गया है क्योंकि नई कारों की बिक्री कम हो चुकी है। लोगों के पास इतना पैसा नहीं कि वह नई कर खरीदे, इसीलिए पुराने कारों की बिक्री बढ़ गई है तो इसी मौके का फायदा उठाकर सरकार ने पुराना कारों पर 18% जीएसटी लगा दिया है
Prashant M. Bansode retweeted
हिंदू हिंदू करून आपण ज्या परप्रांतीय भिकाऱ्यांना महाराष्ट्रात पोसतोय तेच आता आपली डोकी फोडायला लागलीत अजूनही झोपेत असाल तर आपल्या पुढच्या पिढ्यांचे हेच हाल होतील. परप्रांतीय भिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून विरोध करण्याची हीच वेळ आहे
Prashant M. Bansode retweeted
जेवढे भाजपावाले आंबेडकर विरोधी आहेत, तेवढेच कॉंग्रेसवाले देखील आंबेडकर विरोधी आहेत, फक्त आंबेडकरांना विरोध करण्याच्या त्यांच्या पध्दती तेवढ्या वेगवेगळ्या आहेत, आणि हे जर आम्हाला कळत नसेल,तर मग अजून आम्हाला आंबेडकरवादच कळलेला नाही, असेच म्हणावे लागेल,
Prashant M. Bansode retweeted
मला अजिबात नवल नाहिये, ना संवेदना आहेत.
आम्ही जीव तोडून सांगितल होत तुम्ही धर्माच्या नावाखाली माती खाल्ली.
#आता_भोगा
Prashant M. Bansode retweeted
📍मुंबई
गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी वक्तव्या विरोधात भव्य निदर्शन वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर भव्य निदर्शनाला संबोधित करतांना..
#VBAForIndia
Prashant M. Bansode retweeted
...इव्हीएम विरोधात नाशिकमधल्या जनतेनं केलेलं या आंदोलनाला किती न्यूज चॅनल्सनी प्रसिद्धी दिली? किती मिडीयावाल्यांनी यावर चर्चांची वादळं घडवून आणली?? सगळा महाराष्ट्र इव्हीएमच्या घोळामुळे अस्वस्थ आहे... तिकडे अन्यायी, जुल्मी कोंबिंग ऑपरेशनमुळं परभणी धुमसतंय... अत्यंत घृणास्पद हत्या केलेले आरोपी मोकाट असल्यामुळं मस्साजोग पिळवटलंय... जनतेत प्रचंड अस्वस्थता असताना चौथा स्तंभ मात्र निर्लज्जपणे सगळ्या अराजकाकडं दुर्लक्ष करून गेंड्याच्या कातडीच्या नेत्यांचे पाय चाटण्यात गुंग आहे... असो. वेळ प्रत्येकावर येणार आहे.
लगेगी आग तो आयेंगे घर कई ज़द में,
यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी हैं?
भारतीय राजकारणात आघाडी सरकारांचं प्रचलंन सुरू झालं तेव्हा कॉंग्रेसने 'सोयीस्कररित्या' EVM चा पुरस्कार केला आणि त्याच EVM चा आधार घेत आज भाजप सामाजिक-राजकीय प्रवाहात आपली भागीदारी नोंदवणा-या ब्राम्हणेतर वर्गाचा मताधिकार नाकारंत लोकशाहीचा मुडदा पाडत आहे 😡
कॉंग्रेस+भाजप=RSS
Prashant M. Bansode retweeted
सूर्यवंशी सोमनाथ हा शिवाजी लॉ कॉलेज मधील तृतीय वर्षातील विद्यार्थी होता त्याचे आयकार्ड बगा,तो परीक्षा तोंडावर होत्या म्हणून जमानत लवकर होण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचा गुन्हा काय तर केवळ पोलीस मारहाण करताना व्हिडीओ चित्रण करत होता म्हणून त्याला पोलिसांनी मारहाण केली.
#परभणी
Prashant M. Bansode retweeted
This handle is tweeting amidst tension so that more riots happen- calling Blue terrorist &Bhim Terrorist.
He called Prakash Ambedkar Leader of Blue Terrorist.
Last time abused Mahatma Phule sold girls for British soldiers.
@sawsammer3 @suktabombil @chetanshendge @paramsaugat_09
Prashant M. Bansode retweeted
पाकिस्तानी इलेक्शन कमिशनर 👇
2-4 शायरी ऐकवल्या असत्या तरी चालून गेलं असतं... चूक मान्य करायची काय गरज होती.
Prashant M. Bansode retweeted
'बॅलेट विना *मते* गेली'
'मता विना *अधिकार* गेले'
'अधिकारा विना *प्रतिनिधित्व* गेले'
'प्रतिनिधित्वविना OBC, SC, ST खचले'
'इतके अनर्थ एका *EVM* ने केले!'
- - महात्मा कमळे
शुभ रात्री ☺





























