Pinned Tweet
काहीही झालं तरी निष्ठावंत राहण्या मध्ये एक रुबाब असतो.
जय महाराष्ट्र !!
#RajThackeray
सुमित | Sumit retweeted
महाराष्ट्रात मनसेचे किमान २० आमदार असायला हवेत...
तरच मराठी भाषा आणि मराठी माणसे सुरक्षित राहतील..
भाजप विचारात होती, कुठे ठेवलाय महाराष्ट्र माझा?
तर आपण भाजपच्या त्या महाराष्ट्रात राहतोय,जिथे "महाराष्ट्र दिनाच्या" दिवशी "महाराष्ट्र गीत" लावण्यासाठी निवेदन दिले जाते आणि "भैयांची भोजपुरी" गाणी सरस वाजवली जातात!
#Mumbai
सुमित | Sumit retweeted
ज्या एका पक्षामुळे दोन भाऊ वेगळे झाले,
तो पक्ष हातातून गेला…
पण त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर दोन भाऊ,
दोन घर वेगळी झालेली पुन्हा एकत्र झाली…
यापेक्षा आणखी काय हवन..
दोन भाऊ एकत्र असतील तर जग जिंकता येत असं म्हणतात…
राजकारणात पुन्हा जिंकता येईल…अजून काय वेळ गेलेली नाही ❤️
सुमित | Sumit retweeted
Haha try it once!
U will beg ur CM to start extra mumbai patna trains for evacuation of BIMARUS from MH ASAP lol
A request to @samrat4bjp
Remove all chhatrapati statues from Bihar, give life imprisonment to anyone doing Ganesh Visarjan, and ban fiIthy Marathis from entering Gaya Ji.
अंधभक्तांनी फक्त "हिंदुत्वाच्या नावाने मुस्लिम द्वेष करावा"
बाकी त्यांचे सर्व नेते वर पासून खाल पर्यंत सगळे "मुस्लिम लोकांच्या घरी बिर्याणी खायला जातातच"😂😂
त्या हा नेता काय बोलू 😂😂
#Mumbai
अंडभक्तांच्या दारावरीची टक टक!
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून माझे कार्य आज संपले असं मीं जाहीर करत आहे. मी हिंदुत्ववादी आहे पण कायद्याचा विद्यार्थी देखील आहे. टोरंट प्रकल्पाला मीं सुरवातीपासून विरोध करतोय. हिंदुत्ववादी असणे आणि पर्यावरण विषय अथवा सरकार विरोधी विषय हाताळू नये असा काही नियम नाही. टोरंट प्रकल्पात जी काही गैरकृत्य वन विभाग आणि पर्यावरण विभाग यांनी केलेली आहेत ती धक्कादायक व घातक आहेत. त्याला विरोध करण हे राष्ट्रहिताचं कृत्य आहे. वेळप्रसंगी आरपारची लढाई लढायला लागेल तरी चालेल. पण ही मनमानी सहन करता येणार नाही. माझी कर्जतच्या ब्रिटिशकालीन मैदानाची लढाई देखील सुरु आहे. त्यातही सुमारे 7 वर्षात न्याय मिळालेला नाही. पक्षाचा मुकुट घालून हे किती दिवस करायचं?
मला भारतीय जनता पक्षात युवा मोर्चा चे प्रदेश सचिव पद, प्रदेश कार्यकारणी सदस्य पद अशा जबाबदारी मिळाल्या व मागील नगरपरिषद निवडणुकीत मला पक्षाने निवडणुक लढवायची संधी दिली. पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी यांनी व्यक्तिगत मला विविध सामाजिक कामासाठी मला मदत केली त्याबद्दल मीं त्यांचा आजन्म ऋणी असेन.
मीं जिथे लहानाचा मोठा झालो, जिथे खेळलो बागडलो तिथे येऊन कोणी व्यापारी वृत्तीने बोगस कागद तयार करून आमच्या वृक्षवेलीवर, पशु पक्षावर व निसर्गावर घाला घालेल तर त्याच्या प्रोजेक्टच आम्ही श्राद्ध घालू.
सरकार विरोधी भूमिकेसाठी मी जड अंत:करणाने पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतो आहे. मीं कुठल्याही पक्षात जाणार नाही. हिंदुत्ववादी विषयात आणि बेकायदेशीर विषय विरोधी मीं कामं करत राहीन. कोणालाही अंगावर घेण्याची ईश्वरी शक्ती आम्हाला छत्रपती शिवाजी राजांनी दिलेली आहे.
उद्या माझा वाढदिवस आहे. माझे हे मला बर्थडे गिफ्ट.
ऍड.हृषीकेश जोशी.
कर्जत रायगड.
@PMOIndia @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @cbawankule @ShelarAshish
11
197
कावळ्याच्या हाती दिला कारभार
आणि त्याने टिंब टिंब करून घाण केला दरबार!
शहरात राज्यात आणि केंद्रात सत्ता भाजपची,
मुंबईचा शहर अध्यक्ष म्हणून मत मागितले ना?
म X वर tag का करताय? महापौर तुमचे ऐकत नाही का? की वैफाळ बोलण्याने तुम्हाला कोणी विचारत नाही?
Replying to @mybmc
Last Night BJP Leader & Maharashtra CM Devendra Fadnavis sharing stage with RajSaheb Thackeray & UddhavSaheb Thackeray!
The Same Thackeray Bros who always beat the shit out of UP Biharis.
BJP UP IT Cell who recently got booked from him should know the game!😂😂
#Mumbai
अजून एका युतीच्या नेत्याने @NavnathBanBJP तुझी इज्जत काढली 🤣🤣🤣🤣🤣
एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी हा फोटो बघितल्यानंतर गप्प झाले आहेत!
आज रात्री मीटर गरा गरा फिरणार आहे 😂😂
#Mumbai
After Seeing Maharashtra Sainiks & Shivsainik With Aditya Thackeray Today In Thane Naresh Mhaske Be Like:
#Mumbai
राज ठाकरेंचा @avinash_mns आहेना!
आमचा अविनाश जाधव असताना आमचे नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या केसाला ही धक्का लागणार नाही!
आदित्य ठाकरे ठाण्यात आले आणि शिंदेच्या एकाही माणसाने विरोध करायला हिंमत केली नाही!
अविनाश जाधव ने दिलेला शब्द पाळला ❤️
#Mumbai
माणूस Irritating असावा, पण @NavnathBanBJP नसावा 😂😂😂
बनला सामान्य माणूस आणि विरोधक शिव्या घालतच होते, आता मित्रपक्षाचे नेते LIVE येऊन बनची इज्जत काढत आहेत 😂😂
भाजपने तोंड चालवायला ठेवलेला माणूस 🤣🤣
एवढी इज्जत काढून पण उद्या बन live येऊन ओकणार 😂😂
#Mumbai
Everything was going well, than DEVENDRA FADNAVIS Tweeted A BIG ZERO!
And Congress Won In Nagpur, "The HO of RSS & BJP"😂😂
#Mumbai
ज्या नागपूरचे नेतृत्व "फडणवीस" करतात त्याच नागपूर मध्ये काँग्रेस कडून हरल्यावर, फडणवीस ह्यांनी "ट्वीट" डिलीट केलं 😂😂😂
चोंगे तर चोंगे आता त्यांचे नेते पण तोंडावर पडतात 😂😂😂
#Mumbai
देवेंद्र फडणवीस ने काँग्रेसच्या विरोधातले ट्वीट डिलीट केले!😂😂
आज चोंग्याना रात्री झोप लागणार नाही 🤣🤣
तोडपाणी झाली 😂😂
#Mumbai
राजसाहेब ठाकरे यांनी ट्वीट डिलीट केले तेव्हा हे चिंदीचोर चोंगे नाचत होते आज काय वेळ आली काय वेळ आली!
अरे स्वतच्या नेत्याचे quote ट्वीट फडणवीस ने डिलीट केलं 🤣🤣🤣
"काँग्रेस सोबत मांडवली केली की काय?"
ज्या CAPITAL मध्ये ZERO लिहले आहे मजबूत "तोडपाणी" झालेले आहे 🤣🤣
#Mumbai
सुमित | Sumit retweeted
आजच्या सभेतून संदीप देशपांडेंनी केली मुखमंत्री देवेंद्र फडणवीसांची नक्कल…😂🙏🏻
या माणसाचा नाद नाही 🔥😂
#कर्जत

















