युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures) header
युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures) profile picture

अनुभव मासिक | समकालीन प्रकाशन | 'अनुभव'ची वर्गणी भरण्यासाठी - https://teapawt.org/t.co/AOLAimPNy4

Pune
Joined February 2011
Photo by युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures)Photo by युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures)Photo by युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures)Photo by युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures)Photo by युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures)Photo by युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures)Photo by युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures)Photo by युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures)Photo by युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures)Photo by युनिक फीचर्स | अनुभव मासिक (@UniqueFeatures)
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
दिवाळी अंकात लिहायची बऱ्याच वर्षांची इच्छा यंदा पूर्ण झाली. पहिला अंक ‘क्रिककथा’. कौस्तुभ चाटे हा माझा चुलत भाऊ. मी त्याला आदरार्थी वर्गात मानतो. क्रिकेट त्याचं वेड होतं, आहे. खरं तर मला ते फार उशीरा समजलं. त्यानं कोविडकाळात क्रिकेट व्लॅाग्स सुरू केले तेव्हा. सहा वर्षांपूर्वी त्यानं पूर्णपणे क्रिकेटला वाहिलेला ‘क्रिककथा’ हा दिवाळी अंक सुरू केला. मग नोकरी वगैरे सगळं सोडून क्रिकेटच्या त्याच्या वेडाला पूर्णवेळ वाहून घेतलं. एकटा दिवाळी अंकाचा गोवर्धन उचलत उभा असतो दरवर्षी. ‘पॅशन’ हाच एकमेव शब्द त्याला योग्य. यंदा तर तो हा अंक इंग्रजीतही प्रकाशित करतोय. मी त्याला दोन-तीन वर्षांपासून म्हणत होतो की मी तुझ्या अंकात लिहितो म्हणून. यंदा मुहूर्त लागला. आणि पहिल्यांदा क्रिकेटवर काही गंभीरपणे लिहिलंय. साहेबांचा हा खेळ या देशात ‘क्रिकेटधर्म’ वगैरे होण्यासाठी संस्थानिकांनी दिलेला राजाश्रय हा एक महत्वाचा टप्पा भारतीय क्रिकेटच्या प्रवासात आला. त्याविषयी लिहिलंय. ‘क्रिककथा’ नक्की वाचा. दुसरा अंक ‘अनुभव’. सुहास कुलकर्णी आणि गौरी कानिटकर यांनी सुचवलं की देवदत्त पट्टनायकांची मुलाखत करूया. पट्टनायकांशी काही वर्षांपूर्वी ‘माझा कट्ट्यावर’ ओळख झाली होती. पण त्यानंतरच्या काळात त्यांचा लेखनसंभार मोठा विस्तारला. मिथकशास्त्र हा त्यांचा मूळ विषय. पण इतिहास, मानववंशशास्त्र, भाषा अशा सगळ्या संलग्न विषयांत त्यांचा मुक्त संचार. मुख्य म्हणजे भूमिका घेण्यात कचरत नाहीत. स्पष्ट बोलतात. त्यांची काही मांडणी न पटणारीही असू शकते. पण त्याविषयी चर्चा होऊ शकते. मला वाटतं संशोधक-अभ्यासक न सापडलेली उत्तरं शोधत असतात. पण ती शोधण्यासोबतच जर त्यांच्या मांडणीनं भवतालातल्या पूर्वग्रह-समजुतींना धक्का बसला, काही नवीन प्रश्न आपल्याला पडले, विचारमंथन झालं तर संशोधनाचा एक महत्वाचा हेतू पूर्ण झाला असं म्हणावं लागेल. मला वाटतं देवदत्त अशा मंथनाला महत्व देणाऱ्या समकालीन लेखक-संशोधकांपैकी एक आहेत. दोन-अडीच तास त्यांच्या मुंबईतल्या घरी सलग चर्चा झाली. ती ही मुलाखत. जेव्हा मिथकं आणि इतिहासाचं मिश्रण करून त्यावर जाणीवपूर्वक राजकारण रचलं जातं आहे आणि त्याला उलट प्रश्न न विचारता बहुतांश लोक त्या राजकारणाचे बळी होताहेत, तेव्हा पट्टनायकांनी या मुलाखतीत घेतलेली भूमिका अत्यावश्यक ठरते. त्यामुळे ‘अनुभव’चा यंदाचा रौप्यमहोत्सवी अंक नक्की घेऊन वाचा. या दोन अंकांसोबतच वैचारिक घुसळण आणि समृद्धी असं दोन्ही देणारे अनेक अंक यंदाही आले आहेत. भरपूर वाचूया. सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा! #HappyDiwali
3
9
422
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
📖 'अनुभव'चा खास दिवाळी अंक 📖 • 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 84849 88258 • 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #दिवाळीअंक #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine #diwaliank
2
9
219
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
📖 'अनुभव'च्या दिवाळी अंकात काय वाचाल? 📖 * 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 84849 88258 * 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #दिवाळीअंक #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine #diwaliank
1
1
59
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
📖 'अनुभव'चा दिवाळी अंक कसा तयार होतो? 📖 * 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 84849 88258 * 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #दिवाळीअंक #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine #diwaliank
1
1
56
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
📖 'अनुभव'च्या दिवाळी अंकात काय वाचाल? 📖 • शहाणा तरुण बैल : श्याम मनोहर • लाइफ इज कॉलिंग : मेघश्री दळवी • फर्मी साहेबाची ऐशीतैशी : मुकुंद प्रभुदेसाई • चक्रव्यूह : निरंजन घाटे * 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी संपर्क : 84849 88258 #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #दिवाळीअंक
1
32
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
📖 अनुभव मार्च २०२६चा अंक📖 मुखपृष्ठ चित्र : फारुख नदाफ 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 93078 32669 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : shorturl.at/AsBdc #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine
1
54
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
📖अनुभव मार्चच्या अंकात काय वाचाल? 📖 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 93078 32669 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : shorturl.at/AsBdc #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine
1
39
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
'अनुभव'च्या पंचविशीतल्या मार्चच्या अंकाचं हे मुखपृष्ठ "निसर्गाकडे बघण्याचा प्रत्येक कलाकाराचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. कुठलंही निसर्गचित्र सुरू करण्यापूर्वी मी स्वतःला विचारतो, या चित्राचा विषय काय? अनुभवच्या मुखपृष्ठावर झळकलेल्या या चित्रातील मुख्य पात्र आहेत ते यातले खडक.
1
1
46
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
अन्नदात्याचंच ताट कुपोषित - सोमिनाथ घोळवे 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 93078 32669 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : shorturl.at/AsBdc #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine
1
19
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
Replying to @LetsReadIndia
3
5
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
Replying to @saamTVnews
@saamTVnews च्या बुक टॅाक्स मध्ये आज @pcmcindiagovin चे आयुक्त आणि ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ चे लेखक @rajeshpatilias यांची ‘मोर ओडीशा डायरी’- #IAS अधिकारी होणं नेमकं काय? कोणत्या चॅलेंजेसना सामोरं जावं लागलं याची कहाणी @Mpsc_Andolan @StudentRightsin @mswaofficial @MHstudentsVoice
14
10
1
122
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
New RTI Act
3
218
4
502
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
Explain your support to RTI amendment bill: Ex-CIC to 3 CMs toi.in/_fQWTY/a24gk
5
6
39
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजूर महिला गर्भाशय काढून टाकत असल्याच्या धक्कादायक प्रकाराला बीबीसी मराठी, द हिंदू इत्यादी माध्यमांनी वाचा फोडल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. जिल्हा प्रशासनाने तसेच राष्ट्रीय महिला आयोगानेही... facebook.com/anubhav.maasik/…
1
1
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
अक्षरधारा आयोजित आचार्य अत्रे हाॅल बाजीराव रोड पुणे येथे पुस्तकांचे प्रदर्शन भरले आहे.सगळ्याच पुस्तकांवर 25% discount आहे. 28जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.तेथील प्रश्नमंजूषेत मराठी पुस्तकांच्या संदर्भातील चार प्रश्नांची बरोबर उत्तरे दिल्यास 5%discount अधिक. #पुस्तकप्रेमी
3
12
36
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
#पुस्तकशिफारस #म #मराठी प्रत्येक पुस्तकप्रेमी माणसाने वाचावे असे पुस्तक ! "वाचत सुटलो त्याची गोष्ट - निरंजन घाटे" booksnama.com/client/book_de… teapawt.org/UniqueFeatures/status/…
निरंजन घाटे यांच्या ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’विषयी नागनाथ कोतापल्ले यांचा 'मटा'मधला लेख goo.gl/PA9SNL
1
2
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
यंदाचा अनुभवचा दिवाळी अंक अप्रतिम झाला आहे #दिवाळी #दिवाळीअंक
1
3
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
आज ‘अक्षरनामा’मध्ये निरंजन घाटे : विद्वत्तेची झूल न पांघरलेला विद्वान - सुबोध जावडेकर aksharnama.com/client/articl… #मराठी #म #Marathi #M – at Mumbai, India
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
जरुर वाचा: teapawt.org/uniquefeatures/status/… – at Mumbai, India
अनुभव फेब्रुवारी २०१७ | मोदींची मध्यावधी चिकीत्सा : सुहास पळशीकर | नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा... fb.me/2QIdz05QO
3
8
28
युनिक फीचर्स | अनुभव मासिक retweeted
Wonderful launch of Marathi edition #In Good Faith in city of Jyotiba Phule attended by the great social reformer/trade unionist BabaAdhav.
8
9
41