Zilla Parishad Wardha (@WardhaZP) header
Zilla Parishad Wardha (@WardhaZP) profile picture

Official Twitter Account of Zilla Parishad Office, #WARDHA, Rural Development Department, Government of Maharashtra

WARDHA
Joined January 2023
Photo by Zilla Parishad Wardha (@WardhaZP)Photo by Zilla Parishad Wardha (@WardhaZP)Photo by Zilla Parishad Wardha (@WardhaZP)Photo by Zilla Parishad Wardha (@WardhaZP)Photo by Zilla Parishad Wardha (@WardhaZP)Photo by Zilla Parishad Wardha (@WardhaZP)Photo by Zilla Parishad Wardha (@WardhaZP)Photo by Zilla Parishad Wardha (@WardhaZP)Photo by Zilla Parishad Wardha (@WardhaZP)Photo by Zilla Parishad Wardha (@WardhaZP)
Zilla Parishad Wardha retweeted
सार्वजनिक आरोग्य विभाग , जिल्हा परिषद वर्धा व मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान दिनांक २२ जुलै २०२५ मंगळवार रोजी निशुल्क नेत्ररोग, दंतरोग व विविध आजार तपासणी शिबीर सेवेचा लाभ घ्या ! @CMOMaharashtra @WardhaZP @DistWardha @InfoWardha @DRPANKAJBHOYAR #CataractSurgery #DentalHealth #healthcheckup #HealthForAll #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
3
6
263
सन 2023-24 च्या यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यातील उत्कृष्ट योगदानासाठी राज्यातून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार #वर्धा जिल्हा परिषदेला जाहिर झाला आहे.
1
2
95
#वर्धा जिल्ह्यातील जम्मू काश्मिर येथे पर्यंटनासाठी गेलेले नागरिक सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. जम्मू काश्मिर येथे पर्यंटनासाठी गेलेल्या नागरिकांनी प्रशासनाशी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 07152-243446, 299010 क्रमांकावर संपर्क साधावा.
1
1
112
उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व गुंतवणूकदार तसेच व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमध्ये विविध कंपन्यासोबत 47 सामंजस्य करार करण्यात आले, यातून जिल्ह्यात 1 हजार 247 कोटींची गुंतवणूक होणार आहे.
1
1
2
58
#वर्धा बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी कार्यालयाचे गोपूरी स्थित गिता भवन येथे स्थानांतरण करण्यात आले. या स्थानांतरीत करण्यात आलेल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते करण्यात आले.
1
3
87
Zilla Parishad Wardha retweeted
मोठी बातमी!!📢 मुख्यमंत्री फेलोशिप (२०२५-२६) कार्यक्रमाची घोषणा! अर्ज प्रक्रियेचे तपशील लवकरच जाहीर होतील. अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. #cmfellowship #cmfellow
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर. तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी; साठ फेलोंची निवड होणार. सविस्तर वृत्त – mahasamvad.in/161418/
5
2
12
595
Zilla Parishad Wardha retweeted
युवकांसाठी सुवर्णसंधी! मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ तरुणांसाठी शासन प्रशासन जाणून घेण्याची आणि विकासात योगदान देण्याची संधी. आय आय टी बॉम्बे सारख्या नामांकित संस्थेचे प्रमाणपत्र. तुम्हीही होऊ शकता भावी मुख्यमंत्री फेलो! अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. #Maharashtra #CMFellowship2025 #cmfellowship #cmfellow
'चला समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी काम करुयात!' राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, त्यांच्यातील वेगळा विचार मांडण्याच्या क्षमतेचा विस्तार व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-2026' जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनासोबत काम करण्याची युवकांसाठी ही एक दुर्मिळ संधी आहे. mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून नोंदणी करुन आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता! @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #CMFellowship2025 #YouthEmpowerment
3
2
4
536
जिल्ह्यातील ४० तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट
1
3
147
देवळी तालुक्यातील रायपूर जिल्ह्यातील नवे सौरग्राम
1
1
108
जीवंत सातबारा मोहिमेला सहकार्य करा
1
3
135
📍वर्धा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, ई-शिधापत्रक, ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रमाणपत्र, प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत शेतकरी बचत गटांना ट्रॅकटरचे चावी देऊन वितरण करण्यात आले.
1
5
152
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल लर्निंग उपयुक्त -पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR
1
1
65
केंद्र शासनाच्या आयुष्मान योजनेंतर्गत 5 लक्ष रुपयापर्यंत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत नागरिकांनी आपले आयुष्मान कार्ड काढून घेण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR यांनी केले.
1
2
64
सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा - अनुपकुमार यादव
1
3
121
कर्करोग, हृदयविकार यासारख्या रोगामुळे होणाऱ्या मृत्युच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. अशा दुर्धर आजारापासुन वाचविण्यासाठी स्वत:ची काळजी घ्यावी. तसेच कर्करोग जनजागृती मोहिमेत सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर यांनी व्यक्त केले.
1
2
146
शंभर दिवस कार्यक्रम अंमलबजावणी आढावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, उपवन संरक्षक हरविंर सिंग, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी रवैय्या डोंगरे आदी उपस्थित होते.
2
1
2
53
शंभर दिवस कार्यक्रम व सात कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारी शून्य करणे, योजनांचा लाभ विनाविलंब देणे व सौजन्यपूर्ण वागणूक देणे आपले कर्तव्य आहे - महिला व बाल विकास विभागाचे सचिव तथा वर्धा जिल्ह्याचे पालक सचिव अनुपकुमार यादव
1
1
2
103
शंभर दिवस कार्यक्रम राबवित असताना जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माणकरणे, सेवाग्राम विकास आराखड्यास गती देणे, जिल्हा नियोजनचा निधी कालमर्यादेत खर्च करणे, नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविणे आदींना प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश पालक सचिव अनुपकुमार यादव यांनी दिले.
1
2
75
प्रत्येक विभागाने आपले अद्ययावत संकेतस्थळ निर्माण करावे. संकेतस्थळावर सेवा हमी कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती व त्यासाठी लागणारा कालावधी याचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. हे संकेतस्थळ आपले सरकार पोर्टल व पीजी पोर्टलला संलग्न करण्यात यावे. - पालक सचिव अनुपकुमार यादव
1
1
88
#मुख्यमंत्री_वयोश्री_योजना जिल्ह्यातील ९५९९ वृद्धांना मिळाला साहित्य खरेदीसाठी लाभ
1
1
81