Namdev Katkar (@namdevwrites) header
Namdev Katkar (@namdevwrites) profile picture

Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022). Heart belongs to Raigad, Maharashtra.

Joined October 2020
Photo by Namdev Katkar (@namdevwrites)Photo by Namdev Katkar (@namdevwrites)Photo by Namdev Katkar (@namdevwrites)Photo by Namdev Katkar (@namdevwrites)Photo by Namdev Katkar (@namdevwrites)Photo by Namdev Katkar (@namdevwrites)Photo by Namdev Katkar (@namdevwrites)Photo by Namdev Katkar (@namdevwrites)Photo by Namdev Katkar (@namdevwrites)Photo by Namdev Katkar (@namdevwrites)
ही काँग्रेसची भाबड्या आशेतली धडपड असली, तरी नेरेटिव्हच्या पातळीवर मोठी खेळी आहे. स्वत: सोनिया गांधींनी मैदानात उतरणं मोठी गोष्टय.
Big breaking सोनिया गांधी स्टॅलिनच्या भेटीला… थोड्याच वेळात राहुल गांधी, सोनिया गांधी आणि खर्गे चेन्नईला एकाच विमानाने रवाना होणार तिघेही एकाच विमानाने करणार प्रवास तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही विमानात सोबत चेन्नईमध्ये माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांची घेणार भेट राजकीय भेटीसाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते चेन्नईत जाणार
1
54
1,165
Namdev Katkar retweeted
I'm seeing a lot of these vile posts on my timeline today and can't help commenting. Why should Dr Ambedkar be humble and live in a hutment? Because he was a Dalit and must remain humble and impoverished all his life? Because it's 'uppity' of him to aspire to a grand residence, housing a world class library due to his lowly social status? These posts echo the racist attacks against the Obamas for living in beautiful homes, hosting cultural events at the White House, dressing elegantly and travelling abroad. All of this was deemed somehow ‘uppity’ — a slur rooted in the Jim Crow era, used against Black people who dared to rise above the station society had assigned them. Though Barack and Michelle Obama were highly educated and had high profile careers, they faced hostility simply for occupying elite spaces. It is the same vile mindset seen in certain sections of India, where upward mobility, particularly among those perceived as socially inferior, is treated with contempt Dr Ambedkar faced severe caste based discrimination as a child, yet against all odds, managed to get an MA and a PhD from Columbia University, and a degree from London School of Economics. He was a highly paid barrister, law professor, principal of a Law College and later a legislator. He built this house for his family and for his precious books with his hard earned money and with a loan from the Central Bank of India (which was repaid in full). Why is it such a big issue? Such posts don't diminish the legacy of Dr Ambedkar in any way, but expose the prejudice and small-mindedness of the people posting them 😔
3
148
11
586
12,147
Replying to @rohanreplies
🤣🤣🤣
1
218
दरवेळी साहेब भाकरी फिरवतात, यावेळी भाकरीसोबत साहेब सुद्धा फिरले! 🤣
18
59
3
540
6,361
Namdev Katkar retweeted
NOTE: As per Delimitation Commission rules: ‘upon Publication in Gazette of India, every such order shall have the force of law and shall not be called into question by any court of law..’. While this is a constitutional protection given to the Delimitation Commission, the trust deficit in institutions is much deeper then ever before. Not sure how many of our MPs have even read this but all the more crucial to have a truly INDEPENDENT Delimitation Commission.
302
863
112
2,595
184,349
आधी तुमच्या साहेबांना पट्ट्यात घेऊन विचारा, की ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबत का जातोय आपण? मग बाकीच्यांना पट्ट्यात घ्या.
भैया तुला पण 6 डिसेंबर नंतर पट्ट्यात घेईल मी रोहन ला अगोदरच रिप्लाय केलाय मी 😁
7
24
300
5,657
देशाचे भविष्य ठरवणाऱ्या महत्वाच्या काळात, महत्वाच्या ठरलेल्या खासदारांच्या प्रायोरोटी पहा. कुणी किल्ल्यावर तर कुणी आणखी कुठे! लोकभावना गेली चुलीत, अशी स्थिती आहे. मत दिल्यानंतर लोकांना किंमत शून्य आहे. मताला तरी किंमत आहे का, हाही सध्या वादाचा विषय आहे. असो.
ब्रेक राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीः सुत्रांची माहिती खासदार निलेश लंके बैठकीला उपस्थित राहणार अशी माहिती येत असताना निलेश लंके हे आज गड किल्ले स्वच्छता मोहिमेसाठी तोरणा किल्ल्यावर… खासदार भास्कर भगरे हे बैठकीसाठी उपस्थित राहतील अशी माहिती समोर आली होती. मात्र, ते देखील आज महाराष्ट्रातच असल्याची माहिती त्यामुळं दिल्लीतील पक्षाचा एखादा प्रतिनिधी उपस्थित राहिल अशी सुत्रांची माहिती
5
14
131
2,262
Replying to @prathameshpps
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
4
324
डिलिमिटेशनवर मला काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी @rohanreplies ची टाईमलाईन पाहा. 😀
4
5
79
3,900
Replying to @rohanreplies
फक्त तुरुंगातले नाही हे पण लिही रे बाबा पुढे 😂
1
1
41
पवार म्हणजे राजकारण — हाच तर प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही तेच नेमके अभिमानाने सांगत आहात. 😂 तुम्हाला बहुधा असे म्हणायचे असेल की, राजकारणात पवारांशिवाय काही चालत नाही वगैरे. पण असो. सध्या एकूण गोंधळात असा बारीक सारीक गोंधळ गृहीत धरू.
पवार संपत नसतात.... पवार म्हणजे राजकारण आणि राजकारण म्हणजेच पवार....
3
2
1
90
2,121
ते स्वतःशी सहमत आहेत का, हेच आता पाहावे लागेल.
Kaka will come out of hospital after voting and will issue statement - जे काही झालं त्याच्याशी मी सहमत नाही
1
2
46
1,061
अखिलेशनं पाठिंबा दिला असता तर एकवेळ लॉजिकल होतं. कारण यूपीच्या जागा वाढतील. डीएमके कुठे हात पोळायला निघालीय काय माहित! डीएमकेचं कठीणय, जर त्यांनी पाठिंबा दिला तर. #Delimitation
The Modi govt has DMK also coming on board for delimitation
3
10
146
3,375
मला आवडला हा व्हीडिओ. ❤️ इतका सहजपणा वाटायला हवा लोकांना सर्वोच्च पदावरील व्यक्तीला भेटल्यावर.
अबे, कोई इसे याद दिलाओ- वो मुख्यमंत्री है 😂 वैसे मस्त वीडियो है ❤️
4
8
174
4,247
असल्या फालतू, संस्कारहीन, गुंड नेत्याचा हिंदी पट्ट्यातील माध्यमांमध्ये उदोउदो सुरू आहे. प्रगतीकडे, चांगल्या गोष्टींकडे प्रवास करायचं ही प्रायोरिटीही नाही. (अर्थात, सध्याच्या महाराष्ट्राकडे पाहून, आपणही कुठल्या तोंडानं हे हक्कानं बोलायचं, असाही प्रश्न आहे.)
गाड़ी चलाते वक्त अनंत सिंह ने ड्राइवर को मारी लात, आखिर ड्राइवर से ऐसी क्या गलती हो गई? देखिए वीडियो।
3
15
123
1,905
डिलिमिटेशन बिल येईल? आणि आल्यास पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? कोण कुणाच्या बाजूला आहे, हे स्पष्ट करणारी वेळ आहे ही. डीएमकेनं मदत केल्यास त्यांचं अस्तित्व तामिळनाडूत कसं राहील? अखिलेशनं विरोध केल्यास यूपी निवडणुकीत काय परिणाम होईल? अत्यंत महत्त्वाचा टप्पा!
Breaking: संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा ३० नोव्हेंबरला १ दिवसांसाठी लोकसभा होईल २ डिसेंबर ला राज्यसभा होईल. ३ डिसेंबरला कामकाज संपणार
2
4
105
2,835
संविधान दिन चिरायू होवो! वाढवण वरोर महिला संविधान रॅली
41
121
1,073
Replying to @above_thenoise_
बरोबर आहे तुमचं. आणि दिपक सरांना मी गेली 15 वर्षे तरी ओळखतोय. ते कुणाच्याही ताटाखालचे मांजर होत नाहीत. ज्यांच्या व्यासपीठावर जातात, तिथेही खडे बोल सुनावण्याची ताकद त्यांच्यात आहे. कारण कुणाचे गुलाम नाहीत आणि क्लॅरिटी आहे त्यांना.
1
21
402