Namdev Katkar (@namdevwrites) header
Namdev Katkar (@namdevwrites) profile picture

Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022). Heart belongs to Raigad, Maharashtra.

Joined October 2020
‘The Folk आख्यान’ या सर्वत्र गाजत असलेल्या अप्रतिम कार्यक्रमाचा काल दिल्लीत भारत मंडपममध्ये अनुभव घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमातील आवडता शाहीर चंद्रकांत माने याच्यासोबत बोलण्याचा आणि फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. भारी कार्यकर्ता आहे एकदम! #TheFolkAakhyan
108
1,413
गांधींबद्दल शब्दश: शेकडो ग्रंथ लिहिले गेलेत. प्रत्येकानं आपापल्या परीनं गांधींना मांडलंय. प्रत्येकालाच ते गवसले, असं नव्हे. असाच प्रयत्न मराठीतल्या कवी-लेखक मंडळींनी साठच्या दशकात केला होता, ते हे पुस्तक. भारीय! वाचनीय आहे.
5
11
3
156
3,071
यासंदर्भात बीबीसी मराठीने केलेला ग्राऊंड रिपोर्ट : youtube.com/watch?v=gx2x0LGn… @alpeshreport
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी सांविधानिक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने कसं वागू नये याचे हे ऊत्तम उदाहरण आहे;अलिबाग तालुक्यातील आदिवासींच्या जमीनींवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप सतत करण्यात आला आहे! आदिवासी त्यांच्या जमीन घरांसाठी आंदोलन करत असताना सरकार कोठे आहे? कोणाच्या बाजूने आहे? @Dev_Fadnavis @PMOIndia @AmitShah @cbawankule
3
23
707
some moments deserve to be captured. they tell the story of a city's hustle and its peace. here are my clicks. #delhi
24
687
कितीही प्रगत माध्यमं आली, तरी लिहून-छापून आलेल्या शब्दांचं कौतुक कधीच संपणार नाही! 'यमुनाकाठ' या दिल्लीतून प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकासाठी ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांची मुलाखत घेतली. विजय सर गेली 58 वर्षे दिल्लीत राहत आहेत. जवळपास 40-45 वर्षे त्यांनी पत्रकारिता केली. (1/3)
1
7
1
113
3,064
And finally, the eagle has landed! #Belonging
10
15
2
284
3,460
अभिनंदन सर्वांचे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो. उरलेली सात शहरंही पुढच्या काळात भारतातीलच असतील, अशी अशा व्यक्त करतो.
1
25
97
1,875
दिवाळीच्या सगळ्यांना सदिच्छा! #Diwali 🪔
3
5
70
878
बीबीसी मराठीनं म्हात्रोळी गावातून केलेला ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा आणि विचार करा, नेमकं चाललंय काय. आमचा मित्र आणि सहकारी अल्पेश करकरेनं हा रिपोर्ट केलाय. @alpeshreport youtube.com/watch?v=gx2x0LGn…
16
2
69
1,954
अक्षयचं कौतुक माझ्यासाठी अभिमानानं उर भरून येणारंच असतं. काळजाचा तुकडा आहे तो माझ्या. अक्षय एबीपी माझामध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो. एबीपी न्यूज नेटवर्ककडून देण्यात येणारा 'श्रेष्ठ सन्मान' ग्राफिक कॅटेगरीतून अक्षयला मिळाला. अभिनंदन, अक्षय. ❤ @TheAkshayKatkar
2
2
70
1,529
आजवर नेमाड्यांवरचा 'मायमावशी'चा विशेषांक वाचलाय. मी त्यांचे इतर अंक वाचलेले नाहीत. पण यंदाच्या दिवाळीच्या अंकाची अनुक्रमणिका पाहता, इंटरेस्टिंग वाटतंय.
3
3
23
1,044
सतत-अविरत लिहित राहिलेल्या माणसाच्या 'सर्वोत्तम' शब्दांचा ऐवज. बालगंधर्वांपासून धर्मानंद कोसंबींपर्यंत, बोरकरांपासून पुलंपर्यंत, हेमिंग्वेपासून पर्ल बकपर्यंत... संपूच नये असं. सुंदर. खरंच सर्वोत्तम.
3
50
1,206
दिल्लीतल्या आमच्या काही मित्र-मैत्रिणींनी एकत्र येत दिवाळी अंक काढलाय. मराठीत दिवाळी अंकाला मोठी परंपरा आहे. देशाच्या राजधानीतून ही परंपरा पुढे नेण्याच्या या सृजनशील आणि प्रयोगशील पावलाला माझ्या सदिच्छा! #यमुनाकाठ
4
17
1
171
3,069