
Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022). Heart belongs to Raigad, Maharashtra.
Joined October 2020
- Tweets6K
- Following1.1K
- Followers8.2K
- Likes3K
ही काँग्रेसची भाबड्या आशेतली धडपड असली, तरी नेरेटिव्हच्या पातळीवर मोठी खेळी आहे. स्वत: सोनिया गांधींनी मैदानात उतरणं मोठी गोष्टय.
Big breaking
सोनिया गांधी स्टॅलिनच्या भेटीला…
थोड्याच वेळात राहुल गांधी, सोनिया गांधी आणि खर्गे चेन्नईला एकाच विमानाने रवाना होणार
तिघेही एकाच विमानाने करणार प्रवास
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही विमानात सोबत
चेन्नईमध्ये माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांची घेणार भेट
राजकीय भेटीसाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते चेन्नईत जाणार
1
40
844
Namdev Katkar retweeted
I'm seeing a lot of these vile posts on my timeline today and can't help commenting. Why should Dr Ambedkar be humble and live in a hutment? Because he was a Dalit and must remain humble and impoverished all his life? Because it's 'uppity' of him to aspire to a grand residence, housing a world class library due to his lowly social status?
These posts echo the racist attacks against the Obamas for living in beautiful homes, hosting cultural events at the White House, dressing elegantly and travelling abroad. All of this was deemed somehow ‘uppity’ — a slur rooted in the Jim Crow era, used against Black people who dared to rise above the station society had assigned them. Though Barack and Michelle Obama were highly educated and had high profile careers, they faced hostility simply for occupying elite spaces. It is the same vile mindset seen in certain sections of India, where upward mobility, particularly among those perceived as socially inferior, is treated with contempt
Dr Ambedkar faced severe caste based discrimination as a child, yet against all odds, managed to get an MA and a PhD from Columbia University, and a degree from London School of Economics. He was a highly paid barrister, law professor, principal of a Law College and later a legislator. He built this house for his family and for his precious books with his hard earned money and with a loan from the Central Bank of India (which was repaid in full). Why is it such a big issue?
Such posts don't diminish the legacy of Dr Ambedkar in any way, but expose the prejudice and small-mindedness of the people posting them 😔
Namdev Katkar retweeted
NOTE: As per Delimitation Commission rules: ‘upon Publication in Gazette of India, every such order shall have the force of law and shall not be called into question by any court of law..’. While this is a constitutional protection given to the Delimitation Commission, the trust deficit in institutions is much deeper then ever before. Not sure how many of our MPs have even read this but all the more crucial to have a truly INDEPENDENT Delimitation Commission.
आधी तुमच्या साहेबांना पट्ट्यात घेऊन विचारा, की ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबत का जातोय आपण? मग बाकीच्यांना पट्ट्यात घ्या.
Replying to @namdevwrites @rohanreplies
भैया तुला पण 6 डिसेंबर नंतर पट्ट्यात घेईल मी
रोहन ला अगोदरच रिप्लाय केलाय मी 😁
देशाचे भविष्य ठरवणाऱ्या महत्वाच्या काळात, महत्वाच्या ठरलेल्या खासदारांच्या प्रायोरोटी पहा. कुणी किल्ल्यावर तर कुणी आणखी कुठे! लोकभावना गेली चुलीत, अशी स्थिती आहे. मत दिल्यानंतर लोकांना किंमत शून्य आहे. मताला तरी किंमत आहे का, हाही सध्या वादाचा विषय आहे. असो.
ब्रेक
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीः सुत्रांची माहिती
खासदार निलेश लंके बैठकीला उपस्थित राहणार अशी माहिती येत असताना निलेश लंके हे आज गड किल्ले स्वच्छता मोहिमेसाठी तोरणा किल्ल्यावर…
खासदार भास्कर भगरे हे बैठकीसाठी उपस्थित राहतील अशी माहिती समोर आली होती. मात्र, ते देखील आज महाराष्ट्रातच असल्याची माहिती
त्यामुळं दिल्लीतील पक्षाचा एखादा प्रतिनिधी उपस्थित राहिल अशी सुत्रांची माहिती
डिलिमिटेशनवर मला काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी @rohanreplies ची टाईमलाईन पाहा. 😀
अखिलेशनं पाठिंबा दिला असता तर एकवेळ लॉजिकल होतं. कारण यूपीच्या जागा वाढतील. डीएमके कुठे हात पोळायला निघालीय काय माहित! डीएमकेचं कठीणय, जर त्यांनी पाठिंबा दिला तर. #Delimitation
असल्या फालतू, संस्कारहीन, गुंड नेत्याचा हिंदी पट्ट्यातील माध्यमांमध्ये उदोउदो सुरू आहे. प्रगतीकडे, चांगल्या गोष्टींकडे प्रवास करायचं ही प्रायोरिटीही नाही. (अर्थात, सध्याच्या महाराष्ट्राकडे पाहून, आपणही कुठल्या तोंडानं हे हक्कानं बोलायचं, असाही प्रश्न आहे.)
डिलिमिटेशन बिल येईल? आणि आल्यास पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? कोण कुणाच्या बाजूला आहे, हे स्पष्ट करणारी वेळ आहे ही. डीएमकेनं मदत केल्यास त्यांचं अस्तित्व तामिळनाडूत कसं राहील? अखिलेशनं विरोध केल्यास यूपी निवडणुकीत काय परिणाम होईल? अत्यंत महत्त्वाचा टप्पा!
‘The Folk आख्यान’ या सर्वत्र गाजत असलेल्या अप्रतिम कार्यक्रमाचा काल दिल्लीत भारत मंडपममध्ये अनुभव घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमातील आवडता शाहीर चंद्रकांत माने याच्यासोबत बोलण्याचा आणि फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. भारी कार्यकर्ता आहे एकदम! #TheFolkAakhyan
108
1,413
गांधींबद्दल शब्दश: शेकडो ग्रंथ लिहिले गेलेत. प्रत्येकानं आपापल्या परीनं गांधींना मांडलंय. प्रत्येकालाच ते गवसले, असं नव्हे. असाच प्रयत्न मराठीतल्या कवी-लेखक मंडळींनी साठच्या दशकात केला होता, ते हे पुस्तक. भारीय! वाचनीय आहे.
मी इन्स्टा एवढं काही वापरत नाही. फोटो पोस्ट करण्यापुरता तिथं जातो, तेही लॅपटॉपवरून. पण या कार्यकर्त्यावरील रील्ससाठी काही दिवस इन्स्टा फोनमध्ये घेतला होता. लोकांची क्रिएटिव्हिटी पणाला लागली होती. बाकी माहौल केला कार्यकर्त्यानं. #JensenHuang
Nvidia says Jensen Huang reinstated as CEO just days after he quit following affair with suspected Chinese spy bbc.in/4zCECVo
Namdev Katkar retweeted
मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना,
मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊँगा…
Breaking news: Nvidia has reinstated Jensen Huang as its chief executive in a stunning reversal of its position on the co-founder, sending the AI giant’s shares soaring more than 30% in pre-market trading. ft.trib.al/NzkxkWb
तरी उशीरच झाला. प्रायोरिटीमधील कामाला इतके महिने लागले, आश्चर्यच आहे.
पश्चिम बंगालचे नाव बदलले जाणार
आता पश्चिम बंग नावाने ओळखले जाणार राज्य
मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांची घोषणा
9 डिसेंबर रोजी राज्य विधानसभेत प्रस्ताव मांडला जाणार
#Westbengal






















