AAP Washim retweeted
रोना बंद करो भाजपाइयों, मोदी जी कोई चक्रवर्ती सम्राट नही जो आजीवन राज करेंगे।
विपक्ष का काम है आंदोलन करना और भ्रष्ट सत्ता का परिवर्तन करना।
अगर @BJP4India बहुत महान है तो ऐलान करे की विपक्ष के राज्यों में सत्ता परिवर्तन के लिए वो चुनाव नही लड़ेगी।
AAP Washim retweeted
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (@anjali_damania) यांना साध्या वेशातील पोलिसांनी अटक केली असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडे कुठले ओळखपत्र नाही, ते आपले नावही सांगत नाहीयेत. काय प्रकार आहे हा? – at Pune, India
AAP Washim retweeted
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त: राज्यात ‘जंगलराज’!
अभिनेता टायगर श्रॉफवर भररस्त्यावर दुचाकीस्वारांकडून गोळीबार!
मुंबईसारख्या शहरात कलाकार सुरक्षित नाहीत आणि सामान्य जनता भयभीत आहे; गृहखातं सांभाळणारे मुख्यमंत्री महोदय नेमकं काय करतायत? मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या गृहखात्याचा उपयोग फक्तं सामान्य जनतेचा आंदोलनातून उठणारा आवाज दाबण्यासाठी होतोय का?
अर्धवेळ काम करणाऱ्या गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नाही. सरकारने तत्काळ हल्लेखोरांना बेड्या ठोकाव्यात आणि जनतेची सुरक्षा सुनिश्चित करावी!
@AamAadmiParty
#MaharashtraLawAndOrder #MumbaiCrime #JungleRaj
AAP Washim retweeted
दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारल्यास महाविद्यालयांवर कारवाई
#दुष्काळ
#शिक्षण
#Education
#MahaDGIPR
AAP Washim retweeted
विशेष लेख
महिला शेतकरी: कायदेशीर ओळख
अधिक माहितीसाठी
facebook.com/share/p/18A5NPR…
@MahaDGIPR
महाराष्ट्रात 365 जिल्हे दुष्काळ मध्ये जाहीर झालेले आहे नॅशनल हायवे यांचे अतिक्रम दुष्काळ पिरेड मध्ये का काढण्यात येत आहे भूकमारी वाडी येत आहे भारत सरकार झोपलेली आहे का मंगरूळपीर शहर @InfoWashim @govofindia @narendramodi #भारत_सरकार
28
IMPORTANT 🚨
Until Abhijeet Dipke, Saurav Das and Ashutosh Ranka are in detention, CJP’s Organization In-Charge Ajinkya Shinde will lead this protest at Jantar Mantar.
Abhijeet had pre-recorded this video last night in anticipation of a potential arrest.
2
178
AAP Washim retweeted
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील दिग्गज, अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे.
आपल्या सशक्त अभिनयाने, टोकदार संवादांनी आणि सामाजिक जाणिवांनी त्यांनी मराठी आणि हिंदी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. केवळ अभिनयातच नव्हे, तर 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना दिलेला मदतीचा हात सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रात आणि देशातील कला आणि सामाजिक क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना व लाखो चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद देवो.
आम आदमी पक्ष, महाराष्ट्र परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
जिल्ह्यात अवैध धंद्यांचा 'बाजार' तेजीत !
मनोरा येथील एलसीबीच्या कारवाईचे स्वागत
@SP_Washim @MumbaiPolice @
#मनोर #कारंजा_लाड #मंगरूळपीर #मालेगाव
#रिसोड #वाशिम
#सागर_कोकास_आम_आदमी_पार्टी_वाशिम
1
35
AAP Washim retweeted
बदामी सत्ताधाऱ्यांनो! दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यासाठीच्या बैठकीत काजू-बदाम खाणं बंद करा, दुष्काळावर ठोस उत्तर द्या!
हिंगोलीत कृषिमंत्री दत्ता भरणे यांना संतप्त शेतकऱ्यांनी थेट काजू-बदाम हातात टेकवून जाब विचारला!
दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम मटकावून बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या महायुती सरकारचा खरा चेहरा आज हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी उघडा पाडला. बैठकांमधील शाही चोचले बंद करून सरकारने दुष्काळग्रस्त भागात तात्काळ हेक्टरी थेट मदत द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा हा रोष सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही!
#DroughtInMaharashtra #Hingoli #KisanAakrosh #InsensitiveGovt #AgricultureMinisterExposed #बळीराजा #AAPMaharashtra
दुष्काळी बैठकीत मंत्र्यांचा काजू-बदामवर ताव! प्रश्न विचारताच खासदार संजय जाधव संतापले, 'मी पण माणूस..', कृषीमंत्री म्हणतात 'खाल्ले तर काय...
शेतकऱ्याला पाणी पिण्यासाठी नाही कृषी मंत्री काजू खात आहे @InfoWashim @AAPMumbai @narendramodi @Dev_Fadnavis @SanjayAzadSln
2
51
मंगरूळपीर शहरात चोरी डकाटी प्रमाण वाढत आहे पोलीस प्रशासन याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही विनंती चोरी करणाऱ्या पसी हत्यार बंदूक असे अवजार आहे जनता घाबरलेली आहे @SP_Washim @MumbaiPolice @digiamaravati @Dev_Fadnavis @narendramodi @IGP_AmtRange @NagpurPolice @SDPO_Mangrulpir
32
वाशिम जिले को सूखाग्रस्त घोषित कर
किसानों को ₹2 लाख प्रति हेक्टेयर मुआवजा देंः
आम आदमी पार्टी
@InfoWashim @SP_Washim @SanjayAzadSln @AAPMaharashtra
वाशिम जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा
अन्यथा आम आदमी पार्टी सोशल मीडिया जिल्हाप्रमुख आंदोलन करण्यात येईल
youtu.be/LJ2bPXKv0OQ
पवनपुत्र हनुमान जी की अद्भुत गाथा"
Cartoon movies hide
29
धोकादायक शाळा इमारतीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात !
मंगरूळपीर नगर परिषद शाळा क्रमांक ४च्या इमारतीला तडे गेले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.@InfoWashim @SP_Washim #मंगरुळपीर @SanjayDRathods @SanjayAzadSln @narendramodi @Dev_Fadnavis
आम आदमी पार्टी कारंजा लाड की ओर से सखडी उपोषण करनेत अला होता तय मदे बरेस मित्रापार्टीया के प्रमुख पद अधिकारी ने भी समर्थन दिया है और तयसील दार साहैब अस्वशन दिया इस लिए की दोसी अधिकारी यों के ऊपर कड़ी कड़ी करवाई की जाएगी इस लिए में ने अपना उपोषण तथपुरता पीछे लिया @InfoWashim
भारतीय स्वातंत्र्य दिन निमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा आम आदमी पार्टी सोशल मीडिया जिल्हाप्रमुख वाशिम @SP_Washim @InfoWashim
2
26






















