Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport) header
Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport) profile picture

Journalist @bbcnewsMarathi ex. @abpmajhatv @lokmat @MTB @ETVBHARAT | कायद्याचा विद्यार्थी | मानपान 400017 |

Mumbai, India
Joined January 2016
Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
शरद पवार भाजपसोबत गेले तर राज्यात काय परिणाम होईल? #SharadPawar #BJP #MaharashtraPolitics
3
12
70
8,647
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये अडीच लाख झाडं तोडली जाणार? पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला विरोध का? #AjantaHills #PumpedStorageProject #BBCMarathi
14
220
15
580
26,457
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
साईडोंगर प्रकल्पासाठी सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. वनहक्क, जैवविविधता आणि पाण्याच्या प्रश्नांवर आरोप होत असताना टोरेंट पॉवरने पहिल्यांदाच आपली सविस्तर बाजू मांडली आहे. bbc.com/marathi/articles/cqm…
1
2
748
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
नवी मुंबई स्वच्छ सर्वेक्षणात नंबर 1, प्रत्यक्षात अजूनही अस्वच्छता कशामुळे? #NaviMumbai #CleanCity #Pollution
8
30
1,445
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
कोकणात राखणदार यात्रा का सुरु आहे? राखणदार यात्रेत लोक का चालत आहेत? | राखणदार यात्रा #Konkan #KonkanRakhandar #Rakhandar #Rakhandaryatra
4
90
346
6,803
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
अलिबाग येथील आदिवासींच्या जमिनी बाबत @cbawankule यांनी थातुर मातुर बोलू नये; विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar यांची बाजू घेण्या आधी या विस्थापित झालेल्या आदिवासींचे म्हणणे ऐका; @Dev_Fadnavis अलिबागच्या म्हात्रोळी वाडीतल्या आदिवासींचा बेघर केल्याचा आरोप, काय आहे ह... youtu.be/gx2x0LGnTYc?si=Q-rm… via @YouTube
13
247
2
906
19,553
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
यासंदर्भात बीबीसी मराठीने केलेला ग्राऊंड रिपोर्ट : youtube.com/watch?v=gx2x0LGn… @alpeshreport
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी सांविधानिक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने कसं वागू नये याचे हे ऊत्तम उदाहरण आहे;अलिबाग तालुक्यातील आदिवासींच्या जमीनींवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप सतत करण्यात आला आहे! आदिवासी त्यांच्या जमीन घरांसाठी आंदोलन करत असताना सरकार कोठे आहे? कोणाच्या बाजूने आहे? @Dev_Fadnavis @PMOIndia @AmitShah @cbawankule
3
23
707
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध का? मच्छीमारांचा, शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच Ground Report #vadhavanport #indiadevelopment #fishermen #koli
1
13
48
1,265
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
सत्तेची मस्ती! अलिबागच्या आदिवासींना बेघर करून राहुल नार्वेकर यांच्या पत्नीच्या नावाने जमिनी लाटण्याचे उद्योग सुरू आहेत. सत्तेचा गैरवापर करून गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्यांचा तीव्र निषेध! 🤦‍♂️ #RahulNarwekar #AdivasiRights #BBCNewsMarathi
राहुल नार्वेकर यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या अलिबागमधील जमिनीवरुन वाद का निर्माण झाला? ग्राऊंड रिपोर्ट #Alibaug #Raigad #AdivasiRights #Adivasi #TribalRights #maharashtra @alpeshreport @CMOMaharashtra
4
6
44
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
बघा आणि थंड बसा.. आता आपल्याच घरावर टकटक होतेय. यात उल्लेख असलेला राहुल नार्वेकर कोण तर..तर महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष आणि भाजपचा नेता. २०२९ ला सत्ता पालट केल्याशिवाय गत्यंतर नाही. नाही..घ्या मनावर बाबांनो. नाहीतर जसं माझा अलिबाग विकायला काढलाय तसंच संपूर्ण महाराष्ट्र विकतील
3
72
4
179
2,265
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
मा. राहुल नार्वेकरजी, वीस गरीब कातकरी आदिवासी कुटुंबांच्या घरांचा प्रश्न आहे; हा केवळ जमिनीचा व्यवहार नाही! कशाला गरिबांची हाय लावून घेताय? अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथे आपल्या पत्नी सरोजिनी नार्वेकर यांच्या नावे फेब्रुवारी २०२४ मध्ये जमीन खरेदी झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात सुमारे २० कातकरी आदिवासी कुटुंबांची घरे जबरदस्तीने पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. आपण या आरोपांचे खंडन केले असले, तरी प्रश्न संपत नाहीत! घरे कोणी पाडली? कोणत्या कायदेशीर अधिकाराने पाडली? आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन खरोखर झाले का? आणि अद्याप या प्रकरणात FIR का दाखल झालेली नाही? विधानसभा अध्यक्षांसारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या कुटुंबाशी संबंधित प्रकरणात पारदर्शकता आणि निष्पक्ष चौकशीची अपेक्षा चुकीची नाही! मा. राहुल नार्वेकरजी, केवळ स्पष्टीकरण देऊ नका; या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सार्वजनिक करा आणि पीडित कातकरी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या. सत्ता कितीही मोठी असली, तरी आदिवासींच्या घरांपेक्षा आणि संविधानाने दिलेल्या त्यांच्या हक्कांपेक्षा मोठी नाही! @rahulnarwekar @INCHarshsapkal @DGPMaharashtra @RaigadPolice @CollectorRaigad @waglenikhil @R_Pokharkar @sohitmishra99 @_prashantkadam @RavindraAmbekar @napmindia @BJAMaharashtra #म्हात्रोळी #कातकरीआदिवासी #आदिवासीहक्क #राहुलनार्वेकर
राहुल नार्वेकर यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या अलिबागमधील जमिनीवरुन वाद का निर्माण झाला? ग्राऊंड रिपोर्ट #Alibaug #Raigad #AdivasiRights #Adivasi #TribalRights #maharashtra @alpeshreport @CMOMaharashtra
12
46
936
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
Every single land in Maharashtra is being illlegaly acquired by Fasavnis and his sarkar 🤢🤢🤢🤢🤢 What a curse this triple engine is to MH🪷 Regime. Change is a must!!! #votechorcm #resignfadnqvis
40
2
106
1,147
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
बीबीसी मराठीनं म्हात्रोळी गावातून केलेला ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा आणि विचार करा, नेमकं चाललंय काय. आमचा मित्र आणि सहकारी अल्पेश करकरेनं हा रिपोर्ट केलाय. @alpeshreport youtube.com/watch?v=gx2x0LGn…
16
2
69
1,954
हा खूप महत्वाचा रिपोर्ट @alpeshreport ने केलाय. जमीनी लाटण्याचा प्रकार राज्यात सर्वत्र आढळून येतोय. जमीन दलाल हे दलालीसाठी कोणत्याही थराला जातात,ह्या दलालांचा सुळसुळाट झालाय. राज्य ह्या दलालांनी पोखरत चाल्लय. इथून पुढे तरी जमीन दलाल अत्यंत खालच्या दर्जाचा समजला गेला पाहिजे.
बीबीसी मराठीनं म्हात्रोळी गावातून केलेला ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा आणि विचार करा, नेमकं चाललंय काय. आमचा मित्र आणि सहकारी अल्पेश करकरेनं हा रिपोर्ट केलाय. @alpeshreport youtube.com/watch?v=gx2x0LGn…
6
38
589
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
रायगड जिल्ह्यातील म्हात्रोळी आदिवासी वाडीतील जमिनीवरील घरं फसवणूक करून पाडल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे. सरकारी नोंदीनुसार, सध्या या जमिनीच्या मालकांमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी राहुल नार्वेकर यांचं नाव आहे. bbc.com/marathi/articles/cvp…
8
27
820
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
राहुल नार्वेकर यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या अलिबागमधील जमिनीवरुन वाद का निर्माण झाला? ग्राऊंड रिपोर्ट #Alibaug #Raigad #AdivasiRights #Adivasi #TribalRights #maharashtra @alpeshreport @CMOMaharashtra
19
264
18
756
30,083
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो महिलांचं आयुष्य बायोगॅसमुळे असं बदललं... #Sindhudurg #Biogas #BiogasRevolution @alpeshreport
14
73
4,528