Sushant Bharate retweeted
Replying to @Godfath52464383
त्यांचा राजकीय प्रवास तसाच आहे सत्तेशिवाय ते व त्यांचे सरंजामी शिलेदार राहू शकत नाहीत. दुर्दैवाने मोदी-शहाला डोळे दाखविणारा व रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा एकही नेता महाराष्ट्रात नाही. ममतादीदी व एम.के.स्टॅलिन यांच्यात तो दम आहे.आपले सगळेच गलितगात्र झालेत.
Sushant Bharate retweeted
Replying to @BJP4Maharashtra
बरं ते शेतीसाठी लागणारे खतं,बियाणे,कीटकनाशके औषधे यांचे 2014 पूर्वीचे भाव आणि आत्ताचे भाव,तसेच शेतमालाचे आत्ताचे आणि आधीचे भाव, कृषी यंत्रे,पेट्रोल डिझेलचे तेंव्हाचे भाव आत्ताचे भाव याचा पण चार्ट टाकता का?म्हणजे कळेल किती कल्याण केलं आहे जनतेचं.
#fake_narrative
#शेतकरीविरोधी 😡
Sushant Bharate retweeted
हा निकाल एक मोठा स्कॅम वाटतो. मविआ विरूद्ध अशी कोणतीही लाट नव्हती. मोदींच्या सभा ओसाड होत्या. सत्ताधारी स्वतः 170 चा अंदाज लोकांना सांगत होते. लोकसभेत यांना मिळालेली मतं बघा. चार महिन्यात जनादेश एवढा बदलतो? एक नागरिक म्हणून मला या निकालावर शंका आहे. हे शक्य नाही.
Sushant Bharate retweeted
Replying to @ashish_jadhao
ही बैलगाडी आणि गाडीवान कुठं बेपत्ता झाले त्याचं उत्तर द्यावं महाराष्ट्र भाजपाने आधी मग दुस-यांना प्रश्न विचारण्याची कलागत करावी😡
Replying to @CIDCO_Ltd
@CIDCO_Ltd @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
मी कामोठे सेक्टर २२ येथे हावरे निर्मिती ८ ते १२ या सोसायटी मध्ये राहतो.
आमच्या येथे गेले १५ दिवस पाणी येत नाही.
रोज ८ ८ टँकर विकत घ्यावे लागतात आणि ते पाणी पण गढूळ पिवळसर येते.
1
19
आता आमच्या आजूबाजूच्या सोसायटी मध्ये २४ तास पाणी येते पण आमच्या सोसायटी मध्ये १ थेंब पण पाणी येत नाही.
सिडको चे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना वारंवार तक्रार देत आहोत पण ते एकच बोलत आहेत की प्रॉब्लेम चालू आहे.
1
10
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @MSEDCL @WeArePanvel @abpmajhatv @CIDCO_Ltd @PanvelCorp
साहेब गेल्या काही दिवसांपासून कामोठे मध्ये अतिशय खराब गढूळ आणि तेलकट असे पाणी येत आहे.
त्याबद्दल वारंवार तक्रार करून सुद्धा कोणीही दखल घेत नाही.
1
1
49
@MSEDCL आज वारंवार अचानक वीज जाते आणि येते.
आपल्याला सुद्धा वारंवार तक्रार दिलेली आहे.
काही प्रॉब्लेम असेल तर लाईट बंद ठेवा.
पण असा ये जा करू नका.
आमचे खूप नुकसान होत आहे. आमच्या नुकसानाची आपल्याला काहीही पडलेली नाही हे आम्हाला माहीत आहे तरी विनंती करत आहे कृपया याकडे लक्ष द्या
2
40
@mnsadhikrut @RajThackeray
साहेब विनंती आहे कृपया आपण काहीतरी करा.
कामोठे येथे पाणी आणि वीज हे प्रश्न फारच गडद होत चालले आहेत.
19
Replying to @MSEDCL
@MSEDCL @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @WeArePanvel @imKamothekar
@Swapnil99141365
सेक्टर २२, पनवेल मध्ये महावितरणने काय खेळ चालवला आहे. मागील २ तासमध्ये १० वेळा लाईट गेली आणि आली. आली तरी सिंगल फेस, अर्धी आली अर्धी नाही आली.
2
1
34
ह्यामुळे जर का घरातील एखादी इलेक्ट्रिक वस्तू खराब झाली तर महावितरण भरून देणार आहे का.
एकतर भरमसाट वीज वाढ आधीच केली आहे त्यात हा असा मनस्ताप देताय.
रोज रात्री लाईट जाते आणि ती पण एकदा नाही तर अनेकदा आणि हे रोजच आहे.
1
7
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde @CMOMaharashtra @CIDCO_Ltd @Dev_Fadnavis @PanvelCorp @abpmajhatv @imKamothekar
मागील काही दिवसांपासून कामोठे सेक्टर 22 परिसरात आणि आजूबाजूच्या सेक्टर मध्ये अत्यंत गढूळ आणि घाण पाण्याचा पुरवठा होत आहे.
पाण्यामध्ये काळया रंगाची माती येत आहे.
Sushant Bharate retweeted
Replying to @ParaagSMohite @Dev_Fadnavis @ithakurprashant @ivikrantpatil @GD9167177999 @PanvelCorp @SardesaiVarun @DurgeSainath @mayurkamble9 @BodkheShilpa @anuj_sena @AmitBhadricha @PritamJMhatre @balaramdpatil @shirish_gharat
हे असं असताना, टार्गेट देवून ठेवलेले ट्रॅफिक पोलिस ट्रॅफिक क्लिअर करण्यापेक्षा वसुली वर जास्त जोर देतात.
कळंबोली सर्कल वर तर, वाहनांना कंट्रोल करण्यापेक्षा सर्व पोलिस मोबाईल वर करून photography मध्ये आणि मंडवली व्यस्त असतात.
@Navimumpolice
@MTPHereToHelp
Sushant Bharate retweeted
आज मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मधील दुचाकी गाड्यांना आग लागली, पन्नासच्या आसपास गाड्या जळाल्या आहेत.
सामान्य जनतेकडून पार्किंगची सोय नसताना देखील पार्किंगचे पैसे मोजते आणि त्यांची ही अशी अवस्था....
जनतेच्या नुकसानीला जबाबदार कोण???
@CIDCO_Ltd
@Navimumpolice
#कामोठे
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @abpmajhatv @ibnlokmattv1 @imKamothekar @PanvelCorp
सन्माननीय मुख्यमंत्री श्री.शिंदे साहेब आणि पनवेल महानगरपालीका ,
मी कामोठे येथे सेक्टर २२ मध्ये राहणारा रहिवासी आहे.
गेले ४ दिवस आमच्या आणि आजूबाजूच्या असंख्य गृह संकुलामध्ये पाणीपुरवठा होत नाही आहे.
साहेब आज तब्बल 18 दिवस होऊन गेले पाणी येत नाही. रोज टँकर तरी किती मागवायचे आणि ते पण फुकट येत नाहीत ओ.
कोणीही तक्रारीची दखल घेत नाही. अधिकारी भेटत नाही आणि फोन पण बंद करून ठेवतात. लेखी तक्रार सुद्धा दिली आहे.
लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सोडवा.
येथे 249 कुटुंब राहतात.
1
@PanvelCorp @CMOMaharashtra साहेब आज तब्बल 18 दिवस होऊन गेले पाणी येत नाही. रोज टँकर तरी किती मागवायचे आणि ते पण फुकट येत नाहीत ओ.
कोणीही तक्रारीची दखल घेत नाही. अधिकारी भेटत नाही आणि फोन पण बंद करून ठेवतात. लेखी तक्रार सुद्धा दिली आहे.
लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सोडवा
Sushant Bharate retweeted
माननीय
कधी प्रॉब्लेम नसतो ते सांगा
दसरा गेला दिवाळी आली तरी पाणीपुरवठा सुरळीत नाही.
टँकर लॉबीसाठी पाणीपुरवठा आहे पण जनते साठी पाणी नाही.
खारघर से.-11, से-15 मधील रहिवाशांना सततच्या पाणीपुरवठ्याच्या समस्या निदर्शनास आणून देण्यासाठी. गेल्या दोन वर्षांपासून रहिवासी त्रस्त आहेत
Replying to @nitin_gadkari
@nitin_gadkari @CMOMaharashtra @abpmajhatv @ibnlokmattv1
Number 1
माननीय गडकरी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री,
सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो कारण आपण आता वाहनांमध्ये सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य केले आहे.
खुप बरे वाटले की आपण जनतेची इतकी काळजी करता.
1
Number 7
सरकारला दिसत ते फक्त गाडी चालवणाऱ्या मुळे अपघात होतात.
बाकी कोणत्याही गोष्टी मुळे अपघात होत नाहीत.
साहेब हिम्मत असेल तर एक दिवस फक्त एखाद्या साध्या गाडीतून सामान्य माणसाप्रमाणे मुबई मधून रस्त्यावर प्रवास करा. मग समजेल सरकार म्हणून आपण किती पाण्यात आहात.
1













