Sushant Bharate (@sbharates21) profile picture
Joined August 2021
Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)
Sushant Bharate retweeted
Replying to @Godfath52464383
त्यांचा राजकीय प्रवास तसाच आहे सत्तेशिवाय ते व त्यांचे सरंजामी शिलेदार राहू शकत नाहीत. दुर्दैवाने मोदी-शहाला डोळे दाखविणारा व रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा एकही नेता महाराष्ट्रात नाही. ममतादीदी व एम.के.स्टॅलिन यांच्यात तो दम आहे.आपले सगळेच गलितगात्र झालेत.
1
1
56
7,667
Sushant Bharate retweeted
Replying to @BJP4Maharashtra
बरं ते शेतीसाठी लागणारे खतं,बियाणे,कीटकनाशके औषधे यांचे 2014 पूर्वीचे भाव आणि आत्ताचे भाव,तसेच शेतमालाचे आत्ताचे आणि आधीचे भाव, कृषी यंत्रे,पेट्रोल डिझेलचे तेंव्हाचे भाव आत्ताचे भाव याचा पण चार्ट टाकता का?म्हणजे कळेल किती कल्याण केलं आहे जनतेचं. #fake_narrative #शेतकरीविरोधी 😡
1
11
168
2,962
हा निकाल एक मोठा स्कॅम वाटतो. मविआ विरूद्ध अशी कोणतीही लाट नव्हती. मोदींच्या सभा ओसाड होत्या. सत्ताधारी स्वतः 170 चा अंदाज लोकांना सांगत होते. लोकसभेत यांना मिळालेली मतं बघा. चार महिन्यात जनादेश एवढा बदलतो? एक नागरिक म्हणून मला या निकालावर शंका आहे. हे शक्य नाही.
785
747
85
4,839
169,181
Replying to @ashish_jadhao
ही बैलगाडी आणि गाडीवान कुठं बेपत्ता झाले त्याचं उत्तर द्यावं महाराष्ट्र भाजपाने आधी मग दुस-यांना प्रश्न विचारण्याची कलागत करावी😡
4
25
1,331
हे असं असताना, टार्गेट देवून ठेवलेले ट्रॅफिक पोलिस ट्रॅफिक क्लिअर करण्यापेक्षा वसुली वर जास्त जोर देतात. कळंबोली सर्कल वर तर, वाहनांना कंट्रोल करण्यापेक्षा सर्व पोलिस मोबाईल वर करून photography मध्ये आणि मंडवली व्यस्त असतात. @Navimumpolice @MTPHereToHelp
1
2
5
244
आज मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मधील दुचाकी गाड्यांना आग लागली, पन्नासच्या आसपास गाड्या जळाल्या आहेत. सामान्य जनतेकडून पार्किंगची सोय नसताना देखील पार्किंगचे पैसे मोजते आणि त्यांची ही अशी अवस्था.... जनतेच्या नुकसानीला जबाबदार कोण??? @CIDCO_Ltd @Navimumpolice #कामोठे
3
7
15
Sushant Bharate retweeted
माननीय कधी प्रॉब्लेम नसतो ते सांगा दसरा गेला दिवाळी आली तरी पाणीपुरवठा सुरळीत नाही. टँकर लॉबीसाठी पाणीपुरवठा आहे पण जनते साठी पाणी नाही. खारघर से.-11, से-15 मधील रहिवाशांना सततच्या पाणीपुरवठ्याच्या समस्या निदर्शनास आणून देण्यासाठी. गेल्या दोन वर्षांपासून रहिवासी त्रस्त आहेत
4
2
A strict traffic cop makes all the difference. And they need to supported. My compliments to this cop. @MTPHereToHelp
14
44
2
520
#Mumbai Pre-#BMC election bonanza. Watch this Upper #Behrampada rising up. #Slumscrapers coming up...at CGS COLONY SECTOR 3, Behind Shanmukhananda Hall, Wadala Mumbai close to railway tracks. @mybmcwardFN simply sleeping. Pic via @HBmargforum
80
110
13
381
Replying to @BadeVilas
दरिद्री रेषेमध्ये पण समाविष्ट करण्यात यावे ही माझी संपूर्ण जनतेकडून मागणी आहे.आणि यांना 2 रुपये किलो प्रमाणे गहू आणि तांदूळ देण्यात यावे ,व याची तत्काळ amlbjawni करण्यात यावी ही विनंती
भय्या पाटील ने हे ट्विट डिलिट केले आहे. मी त्या ट्विट चा स्टॅम्प घेऊन ठेवला आहे. @KrantiRedkar हे तुम्हाला पुरावा म्हणून वापरता येईल. त्यांच्यावर पोलिसांचे केस करून मानहानी चा दावा ठोका. 🙏🏻
19
80
4
229